ठळक बातम्या

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील अलिगडमधील यमुना एक्सप्रेसवेवर बस आणि ट्रकची धडक; 5 ठार, 15 जखमी

Bhakti Aghav

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि मदत आणि बचावकार्य सुरू केले. गुरुवारी मध्यरात्री जिल्ह्यातील टप्पल परिसरात हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, खासगी बस दिल्लीतील काश्मिरी गेट येथून पूर्व उत्तर प्रदेशातील आझमगडकडे जात होती.

Maharashtra Hutatma Smruti Din 2024: हुतात्मा स्मृती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्पण केली श्रद्धांजली

Dipali Nevarekar

21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.

Food Poisoning: तेलंगणामध्ये सरकारी शाळेतील मध्यान्न भोजन खाल्ल्याने 17 विद्यार्थी रुग्णालयात दाखल; जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

Bhakti Aghav

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विचारपूस करून त्यांची काळजी घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले असून अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे.

Viral Video: 'मला वाचवा, ते मला मारतील', कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेचे शोषण, व्हिडिओद्वारे मदतीची याचना

Shreya Varke

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील गारा कुमारी या ३७ वर्षीय महिलेने कुवेतमधून एका व्हिडिओ संदेशात मदतीचे आवाहन केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुमारीने तिच्या मालकांवर अत्याचार आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. व्हिडीओमध्ये ती रडताना दिसली असून ती तिच्या परिस्थितीचे कथन करत आहे आणि म्हणते आहे

Advertisement

Palghar Fire: पालघर मध्ये Tarapur MIDC जवळ फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर (Watch Video)

Dipali Nevarekar

पालघर मध्ये Tarapur MIDC जवळ फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Vehicle Carrying EVMs Attacked with Stones: नागपुरात ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनावर दगडफेक; नागपूर मध्य मतदारसंघातील घटना

Bhakti Aghav

मध्य मतदारसंघातील (Nagpur Central Constituency) किल्ला परिसरातील बूथ क्रमांक 268 वरील ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर कोतवाली पोलिस ठाण्याबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले.

PM Narendra Modi यांचा Guyana चा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

टीम लेटेस्टली

President of Guyana Dr Irfaan Ali यांनी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना Order of Excellence हा त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले आहे.

Gautam Adani 2 अब्ज डॉलरच्या लाचखोरी प्रकरणात अडकले, अमेरिकेने केले गंभीर आरोप, अटक वॉरंट जारी

Shreya Varke

ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील कथित 250 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी आणि इतर सात जणांवर $2 अब्ज डॉलरची फसवणूक आणि लाचखोरी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 21 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, गुरुवार 21 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Google Doodle Today: चंद्र चक्राविषयी वापरकर्त्यांना माहिती देण्यासाठी Google ने बनवले खास Doodle

Shreya Varke

नोव्हेंबरमध्ये असलेल्या अर्धचंद्र चक्राचा समारोप शुक्रवारी होईल. पृथ्वीच्या एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र चक्र साजरे करण्यासाठी, Google ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मजेदार गेम सादर केला आहे. 21 नोव्हेंबरसाठी Google ने एक सुंदर गेम बनवला आहे. ज्यामध्ये सहभागींना पौर्णिमेची जोडी बनवण्यासाठी चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांना जोडणे आवश्यक आहे. गेमपूर्वी, वापरकर्त्यांना नोव्हेंबरच्या हाफ मून फेज आणि त्याचे महत्त्व याबद्दल थोडक्यात परिचय मिळेल.

Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Prashant Joshi

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या.

Virat Kohli Milestone: विराट कोहलीच्या निशाण्यावर द्रविड-पुजाराचा खास विक्रम, फक्त 'इतक्या' धावांची गरज

Nitin Kurhe

पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये (Perth) खेळवला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्याला मुकणार आहे, त्यामुळे फलंदाजीची संपूर्ण जबाबदारी विराट कोहलीच्या (Virat Kohli) खांद्यावर असेल.

Advertisement

CBSE Board Exam Date Sheet 2025: सीबीएससी बोर्डाने जाहीर केल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा; पहा वेळापत्रक

Prashant Joshi

उमेदवार cbse.gov.in ला भेट देऊन तारीख पत्रक तपासू शकतात. सहसा बोर्ड नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षेच्या तारखा घोषित करते. मात्र यावेळी बोर्डाने अचानक डेट शीट जाहीर करून सर्वांनाच चकित केले.

Priyanka Chaturvedi Reacts On Burberry T-Shirt Trolls: '... ट्रोलिंगचे दुकान बंद होऊ देणार नाही'; बर्बेरी टी-शर्टमुळे ट्रोल झाल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया

Prashant Joshi

आज मतदानासाठी त्यांनी घातलेला बर्बेरी टीशर्ट 30,000 रुपयांचा असल्याचा दावा काहींनी केला. एका वापरकर्त्याने त्यांना 'ब्रँड की दुकान’ असेही संबोधले.

Perth Test Time-Table: पर्थ कसोटीला कधी आणि किती वाजता होणार सुरूवात? प्रत्येक सत्राची जाणून घ्या संपूर्ण वेळ

Nitin Kurhe

टीम इंडिया आणि कांगारू संघ यांच्यातील पर्थ कसोटीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी, आम्ही तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की भारतात पर्थ कसोटी किती वाजता पाहू शकता आणि प्रत्येक सत्र कधी आणि किती वेळेपर्यंत चालेल याबद्दल तपशीलवार माहिती देऊ.

Adani Group Convention Centre: अदानी समूह बांधणार मुंबईतील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर; देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर

Prashant Joshi

या प्रकल्पाची सविस्तर ब्ल्यू प्रिंट येत्या दोन महिन्यांत मंजूर होईल, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. अदानी समूहाच्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 275 खोल्यांचे पंचतारांकित हॉटेलही बांधण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरचे हब विलेपार्लेच्या पश्चिम उपनगराजवळ बांधले जाणार आहे.

Advertisement

Ravindra Jadeja Stats In Test Cricket Againts Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रवींद्र जडेजाची कशी आहे कामगिरी, येथे वाचा अष्टपैलू खेळाडूची घातक आकडेवारी

Nitin Kurhe

टीम इंडियाने 2017 पासून बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीला आपल्या ताब्यात ठेवले आहे. ही परंपरा त्यांना पुढे चालू ठेवायची आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे आहे.

'Cash for Votes' Case in Maharashtra: विरार मधील 'कॅश फॉर व्होट' प्रकरणामध्ये एक आरोपी ED कडून अटकेत; दुबईला पळून जाण्याचा होता प्लॅन

Dipali Nevarekar

Nagani Akram Mohammad Shafi दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अहमदाबाद मधून त्याला अटक करण्यात आली आहे.

IND vs AUS 1st Test 2024: विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार मोठा पराक्रम

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटच्या फॉर्ममध्ये परतण्याची चाहत्यांना आशा आहे. गेल्या काही काळापासून विराट कसोटी क्रिकेटमध्ये काही खास कामगिरी करू शकलेला नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियन मीडियामध्येही कोहली नावाजलेला आहे.

Tiny Robot Kidnaps 12 Big Bots: काय सांगता? चीनमध्ये एका छोट्या रोबोटने केले 12 मोठ्या रोबोंचे 'अपहरण'; व्हिडिओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

फुटेजमध्ये एरबाई नावाचा लहान रोबो मोठ्या रोबोट्सशी संभाषण करताना दिसत आहे. हा रोबो त्यांना आपली कामाची ठिकाणे सोडून शोरूमच्या बाहेर जाण्यास प्रवृत्त करत आहे.

Advertisement
Advertisement