PM Narendra Modi यांचा Guyana चा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

President of Guyana Dr Irfaan Ali यांनी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना Order of Excellence हा त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले आहे.

President Dr. Mohamed Irfaan Ali of Guyana conferred PM Narendra Modi with the highest national award | X @ANI

President of Guyana Dr Irfaan Ali यांनी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना Order of Excellence हा त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले आहे. मोदींना हा पुरस्कार देशातील 1.4 बिलियन नागरिकांना अर्पण केला आहे. 'भारत आणि Guyana यांच्यातील संबंध आमचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि खोल परस्पर विश्वास यावर आधारित आहे”

अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now