ठळक बातम्या
IND vs AUS 1st Test 2024: कोण आहेत Nitish Kumar Reddy आणि Harshit Rana? ज्यांना पर्थ कसोटीत मिळाली पदार्पणाची संधी
Nitin KurheIND vs AUS: पर्थ कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बुमराहने चाहत्यांना मोठी माहिती दिली आणि सांगितले की, या सामन्यात भारताचे दोन युवा खेळाडू कसोटी प्रवास सुरू करत आहेत.
Viral Video: मित्राच्या लग्नात तरुणाला स्टेजवर हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू, कुरनूल जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल
Shreya Varkeआंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील पेरुमुडा गावात मित्राच्या लग्नाला गेलेल्या तरुणाला स्टेजवर अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये वधू आणि वर स्टेजवर आहेत आणि सर्व मित्र एकत्र त्यांना भेटवस्तू देतात आणि प्रत्येकजण हसत आणि मस्करी करताना दिसत आहे, यादरम्यान अचानक त्यांच्यापैकी एकजण खाली पडतो. त्यानंतर बाकीचे मित्र त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात.
IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताची खराब सुरुवात, जैस्वाल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheपहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे.
Meerut Shocker: इअरबड घालून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होते लग्न
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील मेरठमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी रेल्वे रुळ ओलांडत असतांना तिला ट्रेनने धडक दिली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने कानात इअरबड्स घातले होते. त्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू येत नव्हता. या मुलीचे 20 दिवसांनी लग्न होणार होते.
IND vs AUS 1st Test 2024 Toss Update: नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणाचे पदार्पणन
Nitin Kurheजसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पीट कमिन्सच्या हाती आहे.
IND vs AUS 1st Test 2024 Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला आजपासून सुरुवात, थोड्याच वेळात होणार टाॅस; कुठे पाहून घेणार सामन्याचा आनंद? घ्या जाणून
Nitin KurheIND vs AUS: जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पीट कमिन्सच्या हाती आहे.
Adani ‘Bribery’ Case: गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणूक आणि लाचखोरीच्या आरोपांनंतर कंपनीला आणखी एक झटका; केनियाने रद्द केले विमानतळ आणि पॉवर ट्रान्समिशन लाइन्सशी संबंधित करार
Prashant Joshiअध्यक्ष रुटो म्हणाले की, केनियाच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाकडे देण्याची प्रक्रिया रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुटो म्हणाले की, त्यांचे सरकार संपूर्ण पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या तत्त्वांवर काम करते.
Digital Arrest: मुंबईच्या IT कंपनीतील अधिकाऱ्याची 5 दिवस 'डिजिटल अटक'; 6.3 कोटी लुटले, पुणे पोलिसांनी म्हटले 'सर्वात मोठी सायबर फसवणूक'
Prashant Joshiचोरट्यांनी पीडितेशी मोबाईल मेसेंजर ऍप्लिकेशनद्वारे संपर्क साधला आणि त्याला माहिती दिली की, त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याच्या संशयास्पद सहभागासाठी डिजिटल अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी त्याला त्याच्या बँक खात्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पैशांचा तपशील पाठवण्याची सूचना केली.
Push Ups World Records: कॅनडाच्या 59 वर्षीय DonnaJean Wilde यांनी एका तासात केले 1,575 पुश-अप्स; Guinness World Record मध्ये झाली नोंद
Prashant Joshiवयाच्या या टप्प्यावर जेव्हा लोक हाडांच्या बळकटीसाठी सप्लिमेंट्सवर अवलंबून असतात, तेव्हा त्यांनी हे यश संपादन केले आहे. या पुश-अपसाठी विशेष मानकांचे पालन केले गेले.
Rohit Sharma Set to Join Indian Team: पर्थ कसोटीपूर्वी भारतासाठी मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' दिवशी संघात होणार सामील- रिपोर्ट
Nitin KurheIND vs AUS: 9 आणि 11 नोव्हेंबरला खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. तर रोहित आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी भारतातच राहिला. रोहितला 15 नोव्हेंबरला मुलगा झाला. तेव्हापासून तो ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.
Arrest Warrants for Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट; जाणून घ्या काय आहे गुन्हा
Prashant Joshiइस्रायलने म्हटले आहे की, अशा वॉरंटना कायदेशीर आधार नाही, तर हमासने आरोपांचे वर्णन राजकीय हेतूने प्रेरित असे केले आहे. मात्र नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याबद्दल हमासने आनंद व्यक्त केला आहे.
Jasprit Bumrah VS Pat Cummins: जसप्रीत बुमराह विरुद्ध पॅट कमिन्स, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोण सरस? वाचा आकडेवारी
Nitin Kurheजसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि पॅट कमिन्ससारखे (Pat Cummins) मोठे खेळाडू जेव्हा एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा सामन्याची मजा आणखीच वाढते. दोन्ही गोलंदाज आपापल्या देशांसाठी उत्तम खेळाडू आहेत आणि प्रत्येक वेळी ते मैदानात उतरले की ते प्राणघातक गोलंदाजी करतील अशी अपेक्षा असते.
HortiProIndia 2024: पुण्यात सुरु होणार भारतातील सर्वात मोठे फुलशेती आणि फलोत्पादन प्रदर्शन; पाहायला मिळणार विविध वनस्पतींचे प्रकार आणि बागकामातील नवकल्पना
Prashant Joshiयामध्ये भारतातील आणि परदेशातील शेतकऱ्यांच्या सहभागासह विविध वनस्पतींचे प्रकार आणि बागकामातील नवकल्पनांचे प्रदर्शन केले जाईल.
IND vs AUS 1st Test Head to Head: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची कसोटीत कशी आहे आकडेवारी? कोणाचे आहे वर्चस्व? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
Nitin KurheIND vs AUS: जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पीट कमिन्सच्या हाती आहे.
Gwalior Shocker: लग्नाच्या 4 वर्षानंतर पत्नीला समजले पतीच्या लैंगिकतेचे सत्य; महिलेच्या वेशात तृतीयपंथी लोकांसोबत घरोघरी पैसे मागताना पकडले, तक्रार दाखल
Prashant Joshiमहिलेने सासरच्या लोकांकडे तक्रार केली असता त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पत्नीला आता पतीपासून घटस्फोट घ्यायचा आहे. पोलीस आता हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पाठवणार आहेत.
IND vs AUS 1st Test 2024 Live Streaming: भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना? कोणत्या ओटीटी आणि टीव्ही चॅनलवर पाहणार लाइव्ह? घ्या जाणून
Nitin KurheIND vs AUS: जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पीट कमिन्सच्या हाती आहे. ट्रॉफीसोबत दोन्ही कर्णधारांचे फोटोशूटही करण्यात आले आहे. फक्त सामना सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
Ola Electric To Fire 500 Employees: ओलाने आखली व्यवसायाच्या संरचनेत बदल करण्याची योजना; होऊ शकते 500 कर्मचाऱ्यांची नोकर कपात- Reports
Prashant Joshiयाआधी सुमारे सात महिन्यांपूर्वी, ओला इलेक्ट्रिकची कंपनी ओला कंझ्युमरने एक पुनर्रचना योजना तयार केली, ज्या अंतर्गत किमान 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.
Fully Paid Week-Long Trip To Spain: चेन्नईच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट; तब्बल 1,000 लोकांना पाठवणार स्पेनच्या ट्रीपवर, सर्व खर्च स्वतः उचलणार
Prashant Joshiकंपनीच्या यशात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखणे आणि त्यांना बक्षीस देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या लोकांची मेहनत आणि समर्पणामुळे हा प्रवास साध्य झाला आहे.
Hair Dryer Blast In Karnataka: सावधान! कर्नाटकमध्ये हेअर ड्रायरचा स्फोट; शहीद जवानाच्या पत्नीने गमावले दोन्ही तळहात
Bhakti Aghavइल्कल शहरात हेअर ड्रायरचा स्फोट झाल्याने मृत सैनिकाच्या पत्नीला आपले दोन्ही हात गमवावे लागले. सध्या महिला रुग्णालयात दाखल आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेच्या मैत्रिणीने हेअर ड्रायरची ऑर्डर दिली होती, पण कुरियर आले तेव्हा तिची मैत्रीण तिथे नव्हती.
Rape and Breakup Case: केवळ ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही; Supreme Court चा मोठा निर्णय
Prashant Joshiन्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि एन कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा खटला फेटाळून लावला. तरुणाचे मुलीशी दीर्घकालीन नाते आणि शारीरिक संबंध होते, याचा अर्थ मुलीचीही त्याला संमती होती, असे न्यायालयाने मानले.