जगातली सर्वात बुटकी महिला Jyoti Amge आणि सर्वात उंच महिला Rumeysa Gelgi जेव्हा एकमेकींना भेटतात ( Watch Video)
Rumeysa टर्कीची आहे तर ज्योती महाराष्ट्रातील नागपूर मधील आहे.
Guinness World Records कडून जगातली सर्वात उंच महिला Rumeysa Gelgi आणि सर्वात बुटकी महिला Jyoti Amge यांच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांची ही पहिलीच भेट होती. या भेटीत त्यांनी चहा घेतला. Rumeysa टर्कीची आहे तर ज्योती महाराष्ट्रातील नागपूर मधील आहे.
पहा Rumeysa Gelgi- Jyoti Amge च्या भेटीचा क्षण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)