ठळक बातम्या
Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेना उबाठा गटाला धक्का! आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर; मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर
Jyoti Kadamमतमोजणीत शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वेळचे विजयी आमदार आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर आहेत. मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024: परळीत धनंजय मुंडे यांचा 50 हजारहून अधिक मतांनी विजय
Amol Moreपरळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 50 हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही'; एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान मोठा दावा (Watch Video)
Dipali Nevarekarमहायुतीच्या विजयामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी' योजना ही गेमचेंजर ठरल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे या विजयामुळे पुन्हा सामान्यांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवावं अशी भावना शिवसैनिकांच्या मनात आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणूक निकाल, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, आदिती तटकरे यांच्यासह कोण कोण जिंकले? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Results 2024) आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सुरुवातीचे कल हाती आल्यानंतर आता हळूहळू निकाल जाहीर होऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय जतना पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.
India vs Australia 1st Test Day 2 Tea Break: दुसरे सत्र भारताच्या नावावर, एकही विकेट न गमावता केल्या 84 धावा; एकूण घेतली 130 धावांची आघाडी
Nitin Kurheदुसऱ्या डावात आलेल्या फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेक पर्यंत 130 धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल 34 आणि यशस्वी जैस्वाल 42 धावांवर खेळत आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची संजय राऊत यांची मागणी, सोशल मिडीयावर व्यक्त केली नाराजगी
Amol Moreया निकालांवर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देखीस केली आहे.
Paithan Vidhan Sabha Election 2024 Result: पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट उमेदवार विलास भुमरे 14 हजार मतांनी आघाडीवर
Bhakti Aghavरोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. कामाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्यामुळे विलास भुमरे यांच्याशी युवा तरुण जोडला गेला.
Nagpur South West Assembly Constituency 2024: नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी
Dipali Nevarekarदेवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध मविआ च्या प्रफुल गुडघे यांचे आव्हान होते.
Maharashtra Assembly Election Results 2024: माहिम मतदार संघातून महेश सावंत 5200 मताने आघाडीवर, अमित ठाकरे तिसऱ्या क्रमाकांवर
Amol Moreराज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे.
India vs Australia 1st Test Day 2 Live Score Update: टीम इंडियाची गाडी सुसाट, दुसऱ्या डावात घेतली 100 धावांची आघाडी; तर कांगारु विकेटच्या शोधात
Nitin Kurheआज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात आलेल्या फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 100 धावांची आघाडी घेतली आहे.
West Indies vs Bangladesh 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला किती वाजता होणार सुुरुवात, भारतात कोणत्या ओटीटी सामन्यावर घेणार लाइव्ह सामन्याचा आनंद? घ्या जाणून
Nitin KurheBAN vs WI: आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दोन्ही संघामधील सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 84 षटकांत 5 गडी गमावून 250 धावा केल्या होत्या.
Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Result: चौथ्या फेरीअखेर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर; राम शिंदे आघाडीवर
Bhakti Aghavकर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये जोरदार लढत आहे. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार या मतदारसंघांमध्ये निवडून आले होते. मात्र, यावेळी रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या पहिला निकाल महायुतीच्या बाजूने, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विजयी
Amol Moreभाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे.
Maharashtra Assembly Election 2024: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार 15,382 मतांनी आघाडीवर; समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष (Watch Video)
Jyoti Kadamबारामती विधानसभेत काका पुतण्यामध्ये लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर होते. आता त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार याला मागे टाकत 15,382 मतांची आघाडी घेतली आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणुकीचे कल पाहून महाराष्ट्र अवाक; नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमरहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. हे कल पाहता महायुती (Mahayuti) मोठ्या प्रमाणावर आघाडी घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) प्रचंड पिछाडीवर आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवसेना पक्षाच्या फूटीवेळेस एकनाथ शिंदे यांना साथ देणार्या 39 जणांची पहा काय स्थिती
Dipali Nevarekarएकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या 39 जणांच्या कामगिरी कडे सार्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Bhutan vs Bahrain ICC Mens T20 World Cup Asia Qualifier B 2024 Live Streaming: आज भूतान आणि बहरीन यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह मॅच
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भूतानने या स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय भूतानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Result: सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांची आघाडी कायम
Bhakti Aghavसांगली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतयं. या मतदारसंघात काँग्रेससह अपक्ष उमेदवार असल्याने मोठी अडचण होईल, अशी चर्चा असताना सततच्या कामामुळे सांगलीकरांनी भाजपवर विश्वास ठेवत सुधीर गाडगीळ यांना मतपेटीतून आशीर्वाद दिले आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024: लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला हा निकाल मान्य होऊ शकणार नाही - संजय राऊत
Amol Moreसध्याचा निकाल हा राज्यातील जनतेचा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या निवडणूकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला असून हा कौल कसा मानावा हा प्रश्न राज्यापुढे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: माण-खटाव मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर जयकुमार गोरे आघाडीवर; प्रभाकर घार्गे पिछाडीवर
Jyoti Kadamविधानसभा मतदार संघातून आमदार जयकुमार गोरे यांना 14688 तर प्रतिस्पर्धी प्रभाकर घार्गे यांना 7737 मते मिळाली. गोरे यांची दुसऱ्या फेरी अखेर6951 मताची आघाडी घेतली.