Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या पहिला निकाल महायुतीच्या बाजूने, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विजयी

भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे.

aditi tatkare

Maharashtra Assembly Election Results 2024:  राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे.  दरम्यान राज्यातील पहिला निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंचा विजय हा झाला आहे,  राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या श्रीवर्धनमधून विजयी झाल्या आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement