Maharashtra Assembly Election 2024: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार 15,382 मतांनी आघाडीवर; समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष (Watch Video)
बारामती विधानसभेत काका पुतण्यामध्ये लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर होते. आता त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार याला मागे टाकत 15,382 मतांची आघाडी घेतली आहे.
Maharashtra Assembly Election 2024: बारामती विधानसभेत काका पुतण्यामध्ये लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आघाडीवर होते. आता त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार याला मागे टाकत 15,382 मतांची आघाडी घेतली आहे. विधानसभा (Maharashtra Assembly Election) लढतीत अजित पवारांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते. ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. सुनेत्रा पवार यांच्या लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांचा निभाव लागेल का? अशी शंका होती. मात्र, यूगेंद्र पवार नवखे असल्याने ते जनतेचा विश्वस संपादन करण्यात अपयशी असल्याचे मानले जात आहे. दरम्यान अजित पवार यांच्या मोठ्या आघाडीनंतर त्यांच्या समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा केला जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement