ठळक बातम्या

Rape In Moving Ambulance At Mauganj: धक्कादायक! मध्य प्रदेशातील मौगंजमध्ये अल्पवयीन मुलीवर चालत्या रुग्णवाहिकेत बलात्कार; गुन्हा दाखल

Bhakti Aghav

रुग्णवाहिकेत तिघांव्यतिरिक्त एक चालक आणि त्याचा सहकारी होता. वाटेत मुलीची बहीण आणि मेव्हुणा पाणी आणण्याच्या बहाण्याने गाडीतून खाली उतरले. दरम्यान चालकाने रुग्णवाहिका वेगाने चालवली. सुनसान गावात पोहोचल्यानंतर चालत्या रुग्णवाहिकेचा चालक मदतनीस राजेश केवट याने मुलीवर बलात्कार केला.

UPPCB Imposes ₹75 Lakh Fines: वायू प्रदूषणाचे उल्लंघन, 150 औद्योगिक युनिट्सवर 75 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड; यूपीपीसीबी ची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उत्तर प्रदेशातील GRAP-IV अंतर्गत वायू प्रदूषणाचे उल्लंघन केल्याबद्दल UPPCB ने 150 औद्योगिक युनिट्सवर 75 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. हा मोठा दंड बांधकामस्थळाच्या उल्लंघनामुळे आकारला गेला.

Delhi Air Pollution: दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' श्रणीत, AQI332 वर पोहोचला; तापमानात 10 अंशांची घसरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग सहाव्या दिवशी 'अत्यंत खराब' श्रेणीत कायम आहे. शहरावर धुराचे लोट असल्याने किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात जीआरएपी निर्बंध वाढवले गेले आहेत.

Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पाठींबा! भाजपचाचं होणार पुढचा मुख्यमंत्री; जाणून घ्या अमित शहांसोबतच्या बैठकीत आतापर्यंत काय घडले

Bhakti Aghav

अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे एकमत झाले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिंदे यांना योग्य तो सन्मान देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. आता येत्या दोन दिवसांत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे.

Advertisement

Weather Forecast Today, November 29: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकातामध्ये कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या, आजचे हवामान

Shreya Varke

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आज, 29 नोव्हेंबर रोजी प्रमुख शहरांमधील हवामान बदलण्याची अपेक्षा आहे. मुंबईमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असेल आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस आणि कमाल 32 अंश सेल्सिअस राहील. दिल्लीत, मध्यम धुके कायम राहील, तापमान 10 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस राहील.

Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Australia Bans Social Media for Kids Under 16: आता ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुले सोशल मीडिया वापरू शकणार नाहीत; बंदी घालणारे विधेयक संसदेत मंजूर, ठरला असा पहिला देश

Prashant Joshi

एएफपीच्या म्हणण्यानुसार, इतर अनेक देशांनी कायद्याद्वारे मुलांकडून सोशल मीडियाचा वापर थांबविण्याबाबत भाष्य केले जात आहे. परंतु या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे धोरण सर्वात कठोर आहे.

Joe Root New Record: न्यूझीलंडविरुद्ध जो रूटने केला अनोखा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला चौथा इंग्लिश खेळाडू

Nitin Kurhe

ENG vs NZ 1st Test 2024: जो रूट सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे संघ तीन सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रवेश करताच रुटने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Advertisement

Kumbh Mela 2025: पुढील वर्षी प्रयागराजमध्ये भरणार महाकुंभ मेळा; जाणून घ्या महत्व, तारखा व शाही स्नानाच्या तिथी

Prashant Joshi

महाकुंभमेळ्यादरम्यान देश-विदेशातून कोट्यावधी लोक तीन पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी येतात. यावेळी, प्रयागराजमधील संगमाच्या पवित्र किनाऱ्यावर सनातन धर्म, भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांचे अद्भुत मिश्रण अनुभवायला मिळेल. यापूर्वी 2013 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आता पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी ऑनलाईन सुविधा; जाणून घ्या कुठे व कशी कराल नोंदणी

Prashant Joshi

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील.

Sri Lanka Register Embarrassing Record: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 वर्षांनंतर घडली ही मोठी घटना, श्रीलंका देशाच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम

Nitin Kurhe

SA vs SL 1st Test 204: गेल्या काही वर्षांमध्ये, असे दिसून आले आहे की कसोटी क्रिकेटमधील संघ खूप लवकर आकसत आहेत, जे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील डरबन येथे खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दिसून आले.

Mumbai Metro 3: मुंबईकरांना दिलासा! बीकेसी आणि कफ परेड दरम्यान Aqua Line चा दुसरा टप्पा मे 2025 पर्यंत सुरू होणार

Prashant Joshi

सुरुवातीला मार्च 2025 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले, अतिरिक्त चाचणी आवश्यकतांमुळे हा प्रकल्प मे पर्यंत वाढू शकतो. मेट्रो 3 हा 33.5-किमी-लांब असलेला भूमिगत कॉरिडॉर, कुलाबा ते सिप्झ (SEEPZ) पर्यंत धावतो.

Advertisement

Siddharth Kaul Retirement: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भारतीय गोलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा, संघासाठी जिंकून दिला आहे विश्वचषक

Nitin Kurhe

2008 मध्ये टीम इंडियाला अंडर-19 विश्वचषक जिंकून देण्यात सिद्धार्थने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिद्धार्थने भारतासाठी तीन एकदिवसीय आणि तितके टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या वेगवान गोलंदाजाने 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

55th International Film Festival of India: दिग्दर्शक Navjyot Bandiwadekar यांना 'घरत गणपती' चित्रपटासाठी IFFI मध्ये प्राप्त झाला भारतीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

Prashant Joshi

संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे.

NZ vs ENG 1st Test 2024 Day 2 Preview: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला ऑलआऊट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार इंग्लंडचा संघ, त्याआधी सामन्याबद्दल जाणून घ्या संपूर्ण तपशील

Nitin Kurhe

पहिल्या दिवसअखेर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 83 षटकांत 8 गडी गमावून 319 धावा केल्या आहेत. किवी संघासाठी सध्या ग्लेन फिलिप्स 58 चेंडूत 41 धावा करून नाबाद असून टीम साऊथी 19 चेंडूत 10 धावा करून नाबाद आहे.

Jharkhand Shocker: जंगलात केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या; मृतदेहाचे 50 तुकडे करून जनावरांना खायला दिले, आरोपीला अटक

Prashant Joshi

जेव्हा एक भटका कुत्रा शरीराच्या काही भागांसह जरियागड पोलीस स्टेशनच्या जोरदग गावाजवळ दिसला, तेव्हा ही बाब खुनाच्या 15 दिवसांनंतर 24 नोव्हेंबर रोजी उजेडात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी प्रियकराला पकडले.

Advertisement

New Zealand vs England 1st Test 2024 Day 2 Live Streaming: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला कधी होणार सुरुवात? भारतात थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद? येथे जाणून संपूर्ण तपशील

Nitin Kurhe

पहिल्या दिवसअखेर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 83 षटकांत 8 गडी गमावून 319 धावा केल्या आहेत. किवी संघासाठी सध्या ग्लेन फिलिप्स 58 चेंडूत 41 धावा करून नाबाद असून टीम साऊथी 19 चेंडूत 10 धावा करून नाबाद आहे.

Bangladesh ISKCON News: बांग्लादेशमध्ये इस्कॉनला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नका

Prashant Joshi

बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्यात येणार नाही. ढाका उच्च न्यायालयाने बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावत देशातील हिंदू अल्पसंख्याकांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच, उच्च न्यायालयाने अंतरिम सरकारला देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे.

Cyber Fraud in India: भारतामध्ये 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीद्वारे 11,333 कोटी रुपयांचे नुकसान; तब्बल 45% तक्रारी दक्षिणपूर्व आशियाशी संबंधित

Prashant Joshi

सेंट्रल फायनान्शियल सायबर क्राईम रजिस्ट्रीकडील डेटा- सिटिझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम (CFCFRMS) - 2024 मध्ये जवळपास 12 लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या, त्यापैकी 45 टक्के कंबोडिया, म्यानमार आणि लाओसमधील आहेत.

Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये Bhumiraj Costa Rica इमारती मध्ये 25 या मजल्यावर भडकली आग (Watch Video)

Dipali Nevarekar

सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यसाठी दाखल झाले आहे.

Advertisement
Advertisement