ठळक बातम्या

Dausa Borewell Rescue: पाच वर्षांचा मुलगा बोरवेलमध्ये अडकला; बचावकार्य सुरु; राजस्थान येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

5-Year-Old Trapped in Borewell: राजस्थान राज्यातल दौसा येथे 150 फूट खोल बोअरवेलमध्ये 5 वर्षांचा आर्यन नामक मुलगा अडकल्यामुळे बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. आर्यनच्या स्थितीबद्दलची अद्ययावत माहिती, घ्या जाणून.

Mushtaq Khan Kidnapped: स्त्री 2 अभिनेता मुश्ताक खान यांचे मेरठमधून अपहरण; 12 तास छळ, 3 लाखांची खंडणी उकळली

Jyoti Kadam

बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान यांचे मेरठ हायवेवरून अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली.

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: आज भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान, तर ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यास सज्ज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

AUS W vs IND W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 5 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाचा 122 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

PAK vs SA 1st T20I 2024 Live Scorecard: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला दिले 184 धावांचे लक्ष्य, डेव्हिड मिलरची किलर इनिंग

Amol More

डेव्हिड मिलरने अवघ्या 40 चेंडूत 82 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याची ही खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी सामन्यातील सर्वात महत्त्वाचे टर्निंग पॉइंट ठरली. त्याचवेळी जॉर्ज लिंडेने 24 चेंडूत 48 धावा करत संघाची धावसंख्या मजबूत केली.

Advertisement

WI vs BAN 2nd ODI 2024 Live Scorecard: दुसऱ्या वनडेमध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजला दिले 228 धावांचे लक्ष्य, महमुदुल्लाहने खेळली उपयुक्त खेळी

Amol More

बांगलादेशकडून सर्वाधिक धावा महमुदुल्लाहने केल्या, ज्याने 92 चेंडूत 62 धावा केल्या. महमुदुल्लाहने दोन चौकार आणि चार षटकार मारले, पण त्याचे प्रयत्नही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत.

Ping Chayada Dies: थाई मसाजनंतर पॉप गायक पिंग चायदाचा मृत्यू, जाणून घ्या काय झालं?

Amol More

पिंग चायदा यांनी अल्पावधीतच आपल्या गायनाने आणि कलेने मोठे नाव कमावले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहते आणि संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

Golden Jackal in Navi Mumbai: खारघर मध्ये झालं सोनेरी कोल्ह्याचं दर्शन, व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

नवी मुंबई मधील Animal Welfare Officer Seema Tank यांनी माहिती दिली आहे.

WI vs BAN ODI Series: भर मैदानात अंपायरला शिवीगाळ, ICC ने ठोठावला मोठा दंड

Amol More

सामना सुरू होण्यापूर्वी अल्झारी जोसेफचा चौथ्या पंचाशी वाद झाला तेव्हा ही घटना घडली. खरेतर, सामना सुरू होण्यापूर्वी पंचांनी जोसेफला स्पाइक असलेले शूज घालून खेळपट्टीवर न जाण्यास सांगितले होते. दरम्यान, कॅरेबियन वेगवान गोलंदाजाने अंपायरला शिवीगाळ करत अपशब्दही वापरले.

Advertisement

Vikas Khanna यांच्या न्यूयॉर्क मधील रेस्टॉरंट ला प्रतिष्ठेचा Michelin 2024 Bib Gourmand Award जाहीर

Dipali Nevarekar

विकास खन्ना यांचं न्यूयॉर्क येथील रेस्टॉरंट, बंगलो भारतीय पदार्थ उपलब्ध करून देते.

ISPL T10 Team Names and Owners List: पहा आयएसपीएल टी10 संघाची नावे आणि मालकांची यादी

Amol More

पहिल्या ISPL T10 हंगामातील विजेत्या संघाला INR 1 कोटी, तर उपविजेत्या संघाला INR 50 लाख मिळाले. दुसऱ्या सीझनचा लिलाव 11 डिसेंबरपासून सुरू होईल. ISPL T10 सीझन 2 संघ आणि त्यांचे मालक खाली पहा.

Satish Wagh Murder Case: आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ मृत्यू प्रकरणी एकाला अटक

Dipali Nevarekar

योगेश टिळेकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचे मामा मांजरी मध्ये राहत होते. मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचं हॉटेल ब्ल्यू बेरी समोर अपहरण झाले.

WI vs BAN 2nd ODI 2024 Live Toss Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग XI

Amol More

वेस्ट इंडिजने 22 आणि बांगलादेशने 21 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या सामन्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Kurla BEST Bus Accident Case: कुर्ला मधील बस अपघात प्रकरणी चौकशी साठी बेस्ट कडून समिती गठीत

Dipali Nevarekar

अपघात झालेल्या बेस्ट बसचा चालक हा कंत्राटी तत्त्वावर कामावर ठेवण्यात आला होता.

ISPL T10 Season 2 Auction: उद्या पार पडणार आयएसपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी ऑक्शन, पाहा कुठे पाहू शकता लाईव्हा स्ट्रिमींग

Amol More

या सीझनमध्ये 6 संघाचा सहभाग असेल, ज्यात माझी मुंबई, चेन्नई सिंघम, टाईगर्स ऑफ कोलकाता, श्रीनगर के वीर, बँगलोर स्टाईकर्स, आणि फॉल्कन रायजर्स हैदराबादचा समावेश आहे.

Google Year in Search 2024: गूगल वर यंदा टॉप 10 ट्रेंडिंग सर्च मध्ये Indian Premier League, Bharatiya Janata Party ते Election Results 2024 चा समावेश; इथे पहा यादी

Dipali Nevarekar

सिनेमे पाहता सर्वाधिक चर्चा Stree 2, Kalki 2898 AD, 12th Fail, Laapataa Ladies आणि Hanu-Man यांची झाली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: ईव्हीएम आणि VVPAT मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नाही- निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

Dipali Nevarekar

महाराष्ट्रात विशेष अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत कामाकाजावर, शपथविधी वर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले दिसले आहेत.

Advertisement

Google Year in Search 2024 in India: ऑलिम्पिक आणि T20 विश्वचषक नाही! भारतातील सर्वाधिक शोधलेली क्रीडा स्पर्धा 'ही' होती

Amol More

भारत विरुद्ध इंग्लंड हा शब्द सर्वाधिक शोधला गेला होता. उभय संघांनी पाच सामन्यांची कसोटी मालिका तसेच यावर्षी 2024 टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरीही खेळली. भारत विरुद्ध बांगलादेश, भारत विरुद्ध झिम्बाब्वे, भारत विरुद्ध श्रीलंका विरुद्ध भारत आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान हे सर्वात जास्त शोधले गेले.

Ladki Bahin Yojana Scrutiny: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची होणार छाननी? महायुती सरकारचा संभाव्य निर्णय?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची छाननी करण्याच्या महायुती सरकारच्या संभाव्य निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे. सराकरी निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही विरोधकांनी दिला आहे.

Babar Azam Sexual Harassment Case: लैंगिक छळ प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमला मोठा दिलासा, लाहोर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला बजावले समन्स

Amol More

न्यायमूर्ती मोहम्मद वाहिद खान यांनी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझम यांच्या याचिकेवर हा आदेश दिला, तर बॅरिस्टर हारिस अजमत यांनी 30 वर्षीय क्रिकेटपटूची बाजू मांडली. बाबर आझमच्या याचिकेवर पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे.

Mahayuti Government Probable Cabinet Minister List: देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये संभाव्य कॅबिनेट मंत्री कोण? जाणून घ्या प्रमुख चेहरे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील कोणत्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकेल याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे संभाव्य नावांवर राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. ते चेहरे घ्या जाणून.

Advertisement
Advertisement