ठळक बातम्या
South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण
Nitin Kurheउभय संघांमधला हा सामना पार्लच्या बोलंड पार्कवर होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत.
PIL Seeks Pornography Ban, Castration of Rapists: महिला सुरक्षेच्या प्रश्नावर जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने पाठवली राज्य, केंद्र सरकारला नोटीस
Dipali Nevarekarchemical castration of rapists च्या मागणीवरील जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्यांचे उत्तर मागवले आहे
Cold Water Bath Benefits: हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Shreya Varkeलोकांना थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उन्हाळ्यापर्यंत ठीक आहे, पण कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ करायची का? हिवाळ्यात, तापमान सतत घसरत असताना, आपण थंड पाण्याने अंघोळ करावी का ? याचे उत्तर एका अभ्यासातून मिळते. द नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (जगातील सर्वात मोठी बायोमेडिकल लायब्ररी आणि संगणकीय आरोग्य माहितीशास्त्रातील संशोधनात अग्रणी) ने 2022 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला.
Man Pees in Pant in Bryan Adams’ Concert: गायक ब्रायन ॲडम्सच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये मधुमेही व्यक्तीने पँटमध्ये केली लघवी; Deepinder Goyal सह आयोजकांना खराब व्यवस्थापनाबद्दल फटकारले
Prashant Joshiमाहितीनुसार, 13 डिसेंबर रोजी झोमॅटो आणि ईव्हीए ग्लोबल इव्हेंट्सने मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाला गेलेल्या शेल्डन अरान्झोने LinkedIn वर एक पोस्ट करत, कार्यक्रमादरम्यानचे अनुभव शेअर केले आहेत.
Virat Kohli Video: एकच नंबर! पॅट कमिन्सला आकाश दीपचा खणखणीत षटकार, विराट कोहली पाहतच राहिला; पाहा व्हिडिओ
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला.
Simran Shaikh On Virat Kohli: 'विराट कोहलीला भेटने माझे स्वप्न'.... डब्ल्यूपीएल लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू सिमरन शेखने सांगितली मनातील गोष्ट (Watch Video)
Nitin Kurheगुजरात टायटन्सने या लिलावात सर्वाधिक बोली लावून मुंबईची अष्टपैलू सिमरन शेखला 1.9 कोटी रुपये खर्च करुन आपल्या संघात समाविष्ट केले. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथील 22 वर्षीय सिमरनने सांगितले की तिला तिचा आदर्श विराट कोहलीलाही भेटायचे आहे.
Chairman of Maharashtra Legislative Council Election: विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार
Dipali Nevarekarविधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणूकीसाठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Hair Lss Reversing Medicine: टक्कल आणि केस गळतीवर 20 रुपयांमध्ये रामबाण औषध? यूपीच्या मेरठमध्ये दोन तरुणांचा दावा, तेल घेण्यासाठी जमली तोबा गर्दी (Video)
Prashant Joshiबिजनौरच्या दोन तरुणांनी लिसाडी गेट येथे असलेल्या समर गार्डनमध्ये कॅम्प लावला आणि तिथे ते केस वाढवणारे तेल विकत होते. औषध देण्यासाठी 20 रुपये आकारले जात होते, याशिवाय 300 रुपये किमतीची तेलाची बाटलीही देण्यात येत होती.
Dacoit Poster: मृणाल ठाकूरने 'डकैत' मध्ये श्रुती हासनची घेतली जागा, पाहा चित्रपटाचे नवीन पोस्टर
Shreya Varkeमृणाल ठाकूर सध्या त्याच्या आगामी 'डकैत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये ती ॲक्शन अवस्थेत दिसत आहे. या चित्रपटात मृणालने श्रुती हासनची जागा घेतली आहे. साऊथचा लोकप्रिय अभिनेता आदिवी शेष या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमधील मृणाल ठाकूरचा इंटिमेट लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ती हातात पिस्तुल घेऊन कारमध्ये बसलेली दिसत आहे
IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9
Nitin Kurheचौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला. भारताची नववी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची गरज होती. भारताची धावसंख्या आता 9 विकेट्सवर 252 धावा आहे
Western Railway Update: भाईंदर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल; 12 ऐवजी 15 डब्ब्यांची लोकल धावणार
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वेवर आता सकाळी 8 वाजता भाईंदर-चर्चगेट दरम्यान 15 डब्यांची लोकल धावणार आहे. हा बदल 16 डिसेंबर पासून लागू करण्यात आला आहे. हीच ट्रेन 9.09 वाजता चर्चगेट ते नालासोपारा अशी फास्ट ट्रेन म्हणून धावणार आहे.
'One Nation One Election' Bill: लोकसभेत मांडले गेले ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक; विरोधकांनी केला विरोध (Watch)
Prashant Joshiलोकसभेत मांडण्यात आलेल्या,’वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.
Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी
Nitin Kurheउभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 2-1 ने पराभव करत मालिका नावावर केली. अशा परिस्थितीत दोन्ही संघाच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. वनडे मालिकेत झिम्बाब्वेचे कर्णधारपद क्रेग एर्विनच्या खांद्यावर असेल. तर दुसरीकडे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानची कमान सांभाळेल.
Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Prashant Joshiमाजी मंत्री भुजबळ यांनी आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र मी ती फेटाळून लावल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आमदार भुजबळ म्हणाले की, त्यांनी राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारली, कारण गेल्या महिन्यात झालेल्या राज्य निवडणुकीत त्यांनी जिंकलेल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा विश्वासघात झाला असता.
Bijnor News: प्रियकर हवालदाराने लग्नास दिला नकार, प्रेयसी चाकू घेऊन पोहोचली पोलिस ठाण्यात
Shreya Varkeयूपीच्या बिजनौर जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या सैनिक प्रियकराशी लग्न करण्यासाठी चाकू घेऊन पोलीस स्टेशन गाठले होते. हे प्रकरण धामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजलने पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी दिली की, जर तिचे कॉन्स्टेबल जेके सिंगसोबत लग्न झाले नाही तर ती तिथेच आत्महत्या करेल.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Live Score Update: पाऊस आणि टी-ब्रेकनंतर भारताला आठवा धक्का, सिराज 1 धावा करुन बाद; आता फॉलोऑनचा धोका
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, पहिल्या डावात भारताला आठवा धक्का लागला आहे. मोहम्मद सिराज 1 धावा करुन बाद झाला आहे.
IND vs AUS 3rd Test 2024 Tea Break: टी-ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या 201/7, फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 45 धावांची गरज
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, चौथ्या दिवशी पावसामुळे सामना चौथ्यांदा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, टी-ब्रेक जाहीर करण्यात आला आहे.
Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगचे यूट्यूब चॅनल हॅक, इन्स्टावर पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती
Shreya Varkeनेटफ्लिक्स शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ची नियमित सदस्य असलेल्या अर्चना पूरण सिंहने तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केले होते. मात्र, चॅनल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आणि चॅनलमध्ये काही तांत्रिक बिघाड आला होता . असे मानले जाते की चॅनल एकतर हॅक झाले किंवा काही तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले.
IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
Nitin Kurheभारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता हमरनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सलग दुसरा विजय मिळवून मालिका जिंकण्याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर पाहुण्या संघ वेस्ट इंडिजची नजर टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्या विजयावर असेल.
Mumbai Shocker: मुंबईत चायनीज भेळ बनवताना ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiघटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सूरजला मशीनमधून बाहेर काढले. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.