ठळक बातम्या
Malaysia Airlines Flight: 10 वर्षांपासून 239 प्रवाशांसह बेपत्ता आहे MH370 विमान; आता अमेरिकन कंपनी राबवणार शोध मोहीम
Bhakti Aghav8 मार्च 2014 रोजी बोईंग 777 विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या विमानात 239 प्रवाशी होते, त्यापैकी बहुतांश चिनी नागरिक होते. हे विमान मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बीजिंगला गेले होते.
Bhopal: भोपाळजवळील जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये सापडले 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपये रोकड; आयकर विभागाने टाकला होता छापा
Prashant Joshiमध्य प्रदेशात दोन दिवसांपासून लोकायुक्त आणि प्राप्तिकराचे धाडसत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने भोपाळ आणि इंदूरमधील एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणांवर छापे टाकले होते. आता पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारमधून सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
Google Layoffs: गुगलमध्ये 10 टक्के नोकर कपातीची घोषणा; 'या' कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम
Bhakti AghavGoogle चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी जाहीर केले आहे की, कंपनी संचालक आणि उपाध्यक्षांसह व्यवस्थापकीय भूमिकेतील 10 टक्के नोकऱ्या कमी करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेकांना नोकरीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Kalyan Marathi Family: 'मराठी व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे निलंबन, कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही'- CM Devendra Fadnavis
Prashant Joshiसीएम फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही.
Clickbait Titles and Thumbnails: बनावट शीर्षक आणि क्लिकबेट थंबनेल्स असलेल्या कंटेंटवर होणार कारवाई; YouTube काढून टाकणार असे व्हिडीओज
Prashant Joshiआता जर एखाद्या व्हिडिओचे शीर्षक आणि थंबनेल काहीतरी वेगळा दावा करत असेल, परंतु व्हिडिओमध्ये पूर्णपणे भिन्न माहिती दिली असेल, तर असा व्हिडिओ त्वरित काढून टाकला जाईल.
भाजप सत्तेत आल्यापासून मराठी भाषिक लोकांवर हल्ले वाढले, कल्याण ही सुरुवात आहे; Sanjay Raut यांचे खळबळजनक वक्तव्य
Bhakti Aghavमराठी भाषिक लोकांना (Marathi-speaking People) मुंबई आणि शेजारच्या भागातून हाकलण्यासाठी वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (UBT Leader Sanjay Raut) यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटनेवर प्रकाश टाकला.
Cocktail 2: कॉकटेलच्या सिक्वेलमध्ये क्रिती सेनॉनची एंट्री, शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत झळकणार
Jyoti Kadamरोमेंटिक कॉमेडी सिक्वेल 'कॉकटेल 2' बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. कॉकटेलच्या सिक्वेलमध्ये शाहिद कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत क्रिती सेनॉन दिसणार आहे.
Mathura's Banke Bihari Temple Dress Code: 'मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स घालून प्रवेश नाही'; मथुरेच्या बांके बिहारी मंदिराने भक्तांसाठी लागू केला ड्रेस कोड
Prashant Joshiमंदिर प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्यांना असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही यूपीच्या ठाकूर बांके बिहारी मंदिर आणि ब्रजच्या अनेक मंदिरांनीही मंदिर प्रशासनाने भाविकांना लहान कपडे परिधान न करण्याचे आवाहन केले आहे.
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घराची रेकी, आरोपी हेल्मेट आणि मास्कमध्ये दिसले; एफआयआर दाखल (Watch Video)
Jyoti Kadamशिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
Kalyan Satta Matka Mumbai Results: मेन रतन चार्ट काय आहे? जाणून घ्या काही ठळक गोष्टी
टीम लेटेस्टलीकल्याण सट्टा मटका (Kalyan Satta Matka) भारतातील असा एक खेळ आहे, जो कमी वेळात अधिक पैसे देण्याच्या कल्पनेने लोकांना भारुन टाकतो. पण, या खेळात पैसे कमावण्याचे आमीश म्हणजे मोठ्या प्रमाणावर जोखीम उचलने होय.
Madhya Pradesh Shocker: अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेने पतीच्या सहकर्मचाऱ्याची केली हत्या
Shreya Varkeमध्य प्रदेशातील जबलपूर शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या पतीच्या कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर चाकूने भोसकून हत्या केली, तर मध्यस्थी करण्यासाठी आलेली महिला जखमी झाली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रोफेसर कॉलनीत बुधवारी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिखा मिश्रा (35) हिला गुरुवारी अटक केली.
Fire at Kolkata Slum: पूर्व कोलकाता येथील टोप्सिया भागातील झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
Bhakti Aghavझोपडपट्टीला आग लागल्याने आकाशात धुराचे लोट दिसत होते. कोरड्या वाऱ्यामुळे आग आणखी भडकली. गजबजलेल्या भागामुळे अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचू शकल्या नाहीत आणि वाहनांना आगीजवळ जाण्यासाठी मार्ग काढावा लागला.
Kalyan Marathi Family: मराठी माणसाचा सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल: अजित पवार
टीम लेटेस्टलीकल्याण येथे मराठी कुटुंबास झालेल्या मारहाण प्रकरणाचे गंभीर पडसाद विधिमंडळ सभागृहात उमटले. या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी विरोधकांना दिले.
Rashid Khan Captain: राशिद खान झाला कर्णधार, जाणून घ्या IPL 2025 पूर्वी कोणी सोपवली जबाबदारी?
Amol Moreराशिदने आयपीएलमध्ये अनेकवेळा अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारली आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 121 सामने खेळले आहेत. या कालावधीत 545 धावा केल्या आहेत. राशिदने या स्पर्धेत 38 षटकार आणि 39 चौकार मारले आहेत.
Akhilesh Shukla Suspended: मराठी कुटुंबावर हल्ला करणारा अखिलेश शुक्ला निलंबित; ‘महाराष्ट्र मराठी जनतेचा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घटनेचा निषेध (Video)
Jyoti Kadamमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) अधिकारी अखिलेश शुक्ला यांना कल्याणच्या योगीधाम परिसरात एका मराठी कुटुंबावर हल्ला केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर या पर्करणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
High Court On Dharavi Project: अदानी समूहाला दिलासा! उच्च न्यायालयाने फेटाळली धारावी प्रकल्पाविरोधात दाखल केलेली याचिका
Bhakti Aghavसरन्यायाधीश डी.के. न्यायमूर्ती उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने अदानी समूहाला निविदा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा मनमानी नाही. त्यात अयोग्य किंवा विकृत काहीही नाही, असं म्हटलं आहे.
Priyanka Gandhi 1984 Bag: खासदार Aparajita Sarangi यांच्याकडून प्रियंका गांधी यांना 1984 लिहीलेली बॅग भेट; नवा वाद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPriyanka Gandhi Controversy: पॅलेस्टाईन आणि बांगलादेश या संकल्पनांचे चित्रण असलेल्या प्रियंका गांधींच्या संसदेत भरघोस पिशव्यांवर भाजप नेत्यांकडून तीव्र टीका केली जाते. भाजप खासदार अपराजित सारंगी यांनी शीखविरोधी दंगलीचा संदर्भ देत '1984' या संकल्पनेची पिशवी घेऊन प्रतिक्रिया दिली.
Bulandshahr Honour Killing: लेकीच्या प्रेमसंबंधांला कंटाळून पित्याकडून लेकीची गोळ्या झाडून हत्या; शेतातच मृतदेह जाळला
Jyoti Kadamबुलंदशहरमधील एका धक्कादायक घटनेत, एका 18 वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आतापर्यंत काय घडले? देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSantosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (20 डिसेंबर) विधिमंडळात निवेदन केले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि संबंधितांवरही दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. काय काय घडलं या प्रकरणात? घ्या जाणून