ठळक बातम्या
South Africa vs Pakistan 3rd ODI 2024 Live Streaming: आज तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी, कुठे घेणार
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
Rise Of The Half Moon Google Doodle: डिसेंबरमध्ये दिसणाऱ्या हाफ मूनसाठी Google ने बनवले खास डूडल गेम
Shreya Varkeसर्च इंजिन Google अनेकदा विशेष प्रसंग साजरे करण्यासाठी अद्भुत डूडल तयार करते. Google चे डूडल फॉर द राईज ऑफ द हाफ मून आज म्हणजे 22 डिसेंबर हा एक संवादात्मक खेळ आहे ज्यामध्ये सहभागींना पौर्णिमेच्या जोड्या तयार करण्यासाठी चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांशी जुळवावे लागते. तुम्ही Google च्या या अद्भुत परस्परसंवादी डूडल गेममध्ये देखील सामील होऊ शकता
Brazil Road Accident: ब्राझीलमध्ये भीषण रस्ते अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 22 प्रवाशांचा मृत्यू (Watch Video)
Jyoti Kadamअपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील मिनास गेराइस राज्यातील महामार्गावर शनिवारी सकाळी ही घटना घडली.
Maharashtra Weather Update: महाराष्टाचे हवामान बदलते, तापमानात चढउतार, कधी थंडी, कुठे पाऊस; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यात थंडी कायम असली तरी त्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊन तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुंबई आणि कोकण यांचा अपवाद वगळता उर्वरीत महाराष्ट्राचे तापमान (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा 1 ते 4 डिग्री से. ग्रेडने अधिक पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात थंडी जाणवत आहे.
Betting On Dog Fight: विदेशी कुत्र्यांवर सट्टा लावणाऱ्या 81 जणांना अटक; 19 कुत्रे जप्त, 15 वाहने जप्त
Jyoti Kadamविदेशी कुत्र्यांवर सट्टा खेळला जात असल्याची घटना राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणी 81 जणांना अटक करण्यात आली आहे.
PM Modi Writes Emotional Letter To R Ashwin: 'तुमच्या कॅरम बॉलने सर्वांनाच केले हैराण', पीएम मोदींनी आर अश्विनच्या निवृत्तीवर लिहिले भावनिक पत्र
Nitin Kurheअश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.
Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर
Jyoti Kadamपुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या अटकेनंतर सुटका असे सगळे घडले. आता राजकीय टीकेवर त्याने उत्तर दिले आहे.
'No Skirt, Torn Jeans': स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स नकोच! वृंदावन मंदिर व्यवस्थापनाने असे अवाहन का केले? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNo Skirt, Torn Jeans: वृंदावनमधील बांकेबिहारी मंदिर भक्तांना मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मिनी स्कर्ट आणि फाटलेल्या जीन्ससारखे पोशाख टाळून विनम्रपणे कपडे घालण्याचे आवाहन करते.
Rohit Sharma: मेलबर्न कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला दुखापत, संघाचा तणाव वाढला
Nitin Kurheबॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला असून, सराव सत्रादरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला.
Ghaziabad Smart Cat Video: मालक आल्यावर चक्क मांजर उघडते घराचा सेफ्टी डोअर, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
Shreya Varkeप्राण्यांचे अनेक व्हिडिओ आणि घटना समोर येतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दिसून येत आहे की, मांजर इतकी हुशार आहे की मालकाने येऊन त्याला हाक मारली की ती सेफ्टी डोअरवर चढून दरवाजा उघडते. गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये ही मांजर कुटुंबासोबत राहते. या बिल्लाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता गाझियाबादमध्ये या बिल्लाची चर्चा होत आहे.
Indian Railway Recruitment 2025: नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वे भरती, जाणून घ्या कुठे आणि किती जागा, कसा कराल अर्ज?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेRailway Jobs 2025: भारतीय रेल्वे भर्ती 2025 मध्ये PGT, TGT आणि मुख्य कायदा सहाय्यक यांसारख्या श्रेणींमध्ये 1,036 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी 7 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करा. तपशील येथे तपासा.
German Christmas Market Car Attack: मॅग्डेबर्ग ख्रिसमस मार्केट हल्ल्यात 7 इंडियन नागरिक जखमी; भारतासह जगभरातून घटनेचा निषेध
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGermany News: जर्मनीतील मॅग्डेबर्ग ख्रिसमस मार्केटमध्ये झालेल्या कार हल्ल्यात एका लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींपैकी भारतीय नागरिकांना भारतीय मिशनकडून मदत मिळते आहे.
Sachin & Supriya Wedding Anniversary: लग्नाच्या वर्षगाठनिम्मीत सचिन पिळगांवकर यांनी पत्नीसोबतचे सुंदर फोटो केले शेअर
Amol Moreश्रेया पिळगावंकरने देखील आपल्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
India Women vs West Indies Women, ODI Stats: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, पाहा दोन्ही संघांची आकडेवारी
Amol Moreटीम इंडियाने अलीकडेच टी-20 मालिका 2-1 ने जिंकून या मालिकेत दमदार सुरुवात केली असून आता वनडेतही आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, हा सामना वेस्ट इंडिजसाठी आव्हानात्मक असेल, कारण संघाचा अलीकडचा एकदिवसीय फॉर्म निराशाजनक आहे. टीम इंडिया नव्या उमेदीने वनडे मालिकेत उतरणार आहे.
Maharashtra Cabinet Portfolio Allocation: अखेर राज्यातील खातेवाटप जाहीर, गृहखातं फडणवीस यांच्याकडेच तर अर्थ अजित पवारांकडे
Amol Moreहिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने सर्व मंत्र्यांना आता अधिकृत मंत्रीपदे मिळाली आहेत.
UAE vs Kuwait, Gulf T20I Championship 2024 Final Match Live Toss Update: अंतिम सामन्यात यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Amol Moreयूएई संघाने, जो सातत्याने अजिंक्य ठरला आहे. गट टप्प्यातील त्यांच्या एकमेव सामन्यात, UAE ने कुवेतचा 11 धावांनी पराभव केला, जो एक जवळचा सामना होता. अंतिम सामन्यात यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Building Collapses In Mohali: पंजाबमधील मोहाली येथे 6 मजली बांधकामाधीन इमारत कोसळली, बचावकार्य सुरू; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavढिगाऱ्याखाली चार जण गाडले गेल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जवळच्या इमारतीत खोदकाम सुरू होते. त्यामुळे इमारत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.
Vijay Hazare Trophy 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजाची झंझावाती खेळी, 130 चेंडूत केल्या नाबाद 170 धावा
Amol Moreअभिषेक पोरेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. त्याच वेळी, तो पुन्हा एकदा आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. मात्र, विजय हजारे ट्रॉफीमधील अभिषेक पोरेलची खेळी सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे.
Kalyan Marathi Family Assault Case: कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लासह सहा जणांना 6 दिवसांची पोलीस कोठडी
Bhakti Aghavमराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) सह सहा जणांना शनिवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात (Kalyan District Sessions Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
Afghanistan Beat Zimbabwe, 3rd ODI Match Scorecard: अफगाणिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 8 गडी राखून पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली, सादिकुल्लाह अटलची शानदार खेळी
Amol Moreअफगाणिस्तानसाठी एएम गझनफरने सर्वाधिक 5 बळी घेतले. एएम गझनफरशिवाय राशिद खानने तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 50 षटकात 128 धावा करायच्या होत्या.