Sachin & Supriya Wedding Anniversary: लग्नाच्या वर्षगाठनिम्मीत सचिन पिळगांवकर यांनी पत्नीसोबतचे सुंदर फोटो केले शेअर
श्रेया पिळगावंकरने देखील आपल्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांची आज वेडिंग अनवरसरी असून दोघांच्या सुखी संसाराला 39 झाली आहेत. दिग्गज अभिनेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर मोहक पोस्ट शेअर केल्या. यानिम्मीत्तान त्यांची मुलगी रने देखील आपल्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)