ठळक बातम्या
IND vs AUS: रोहित शर्मानंतर कोहलीला टीम इंडियातून डच्चू? इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा निर्णय होण्याची शक्यता
Amol Moreमीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मानंतर विराट कोहलीच्या अडचणीत वाढ होणार आहे. वास्तविक, विराट कोहलीला भारतीय कसोटी संघातून काढून टाकले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीनंतर विराट कोहली बीसीसीआयच्या निवडकर्त्यांच्या निशाण्यावर आहे.
Mumbai Local Mega Block Update: 5 जानेवारीला मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मुंबई लोकलचा मेगाब्लॉक
Dipali Nevarekarरविवारी 5 जानेवारीला मेन लाईन, हार्बर लाईन आणि पश्चिम लाईन वर रेल्वे सेवा मेगाब्लॉक मुळे विस्कळीत राहणार आहे.
‘Shark Tank India’ S4 Promo: Flying Beast अर्थात Gaurav Taneja शार्क टॅन्क इंडिया च्या आगामी सीझन मध्ये पीच करणार त्याचा Fitness Brand BeastLife (Watch Video)
Dipali NevarekarBeastLife ब्रॅन्ड द्वारा अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत ज्यात whey protein, Creatine Monohydrate आणि Energy-Boosting Mass Gainers चा देखील समावेश आहे.
PAK vs SA 2nd Test 2025 Day 1: रायन रिकेल्टन आणि टेंबा बावुमाच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशी केल्या 316 धावा
Amol Moreरायन रिकेल्टन आणि कर्णधार टेंबा बावुमा यांनी संघाचा डाव संभाळत 200 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. कर्णधार टेंबा बावुमाहा 179 चेंडूत 106 धावाकरून बाद झाला. रायन रिकेल्टन हा सध्या 176 धावांवर नाबाद खेळत आहे.
Nandekumar Ghodile Joins Shiv Sena: छत्रपती संभाजी नगर चे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोडली उद्धव ठाकरे यांची साथ
Dipali Nevarekarनंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
EPFO ATM Card, Mobile App कधी होणार लॉन्च? पहा Withdrawal Limits बाबतचे अपाडेट्स
Dipali NevarekarMinistry of Labour, च्या सुत्रांच्या माहितीनुसार EPFO 3.0 द्वारा सेवा देण्यासाठी सध्या आरबीआय आणि अर्थ मंत्रालयासोबत चर्चा सुरू आहे.
Vijay Hazare Trophy: IPL पूर्वी RCB साठी आनंदाची बातमी, विजय हजारे ट्रॉफीमध्ये या खेळाडूने दाखवले बॅट आणि बॉलने आपले कौशल्य
Amol Moreबडोद्याच्या 301 धावांना प्रत्युत्तर देताना मध्य प्रदेशचा संपूर्ण संघ 40.2 षटकांत 217 धावांत सर्वबाद झाला. अशा प्रकारे बडोद्याने 84 धावांनी सहज विजय मिळवला. बडोद्यासाठी क्रुणाल पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कृणाल पांड्याने 5.5 षटकांत 27 धावांत 3 फलंदाज बाद केले.
Complainant Woman Molested By Police Officer: कर्नाटकमध्ये DYSP कार्यालयाच्या स्वच्छतागृहात पोलीस अधिकाऱ्याचा तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Bhakti Aghavहिंदुसातन टाईम्स कन्नड वेबसाइटनुसार, पावागडा येथील एका महिलेने जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी डीवायएसपीच्या कार्यालयात भेट दिली तेव्हा ही घटना घडली. वृत्तानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने महिलेला कथितपणे कार्यालयातील वॉशरूमजवळील भागात नेले, जेथे त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.
HMPV Outbreak In China: चीनमध्ये पसरला नवीन HMPV व्हायरस! भारताने वाढवली खबरदारी; आरोग्य महासंचालनालय म्हणाले, 'काळजी करण्याची गरज नाही'
Bhakti Aghavआरोग्य सेवा महासंचालनालयाचे (डीजीएचएस) अधिकारी डॉ. अतुल गोयल म्हणाले की, चीनमध्ये एचएमपीव्हीच्या प्रसाराबद्दल घाबरण्याची गरज नाही. त्यांनी सर्व श्वसन संक्रमणांच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे सुचवले आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
Vijay Hazare Trophy: करुण नायरचे दमदार शतक, जाणून घ्या कसा रचला विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास
Amol Moreया खेळीनंतर नायरने लिस्ट ए मधील 13 वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला. न्यूझीलंडच्या जेम्स फ्रँकलिनने 2010 मध्ये एकही विकेट न गमावता 527 धावा करून हा विक्रम केला होता.
पुण्यात Mahatma Jyotirao Phule Market Yard भागात जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण; सोहळ्याला शरद पवार-छगन भुजबळ एकत्र (Watch Video)
Dipali Nevarekarआज सावित्रीबाई फुले यांच्या194 वी जयंती आहे.
Navjot Singh Sidhu On Rohit Sharma: रोहित शर्माला वगळण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर नवज्योतसिंग सिद्धू संतापला
Amol Moreसिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या निर्णायक पाचव्या कसोटीतून कर्णधार रोहित शर्माला वगळण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूने टीका केली आहे.
WhatsApp E-Challan Scam म्हणजे काय? पहा ट्राफिक चलन खरं की खोटं कसं ओळखायचं
Dipali Nevarekarचलन खरं आहे की खोटं हे ओळखण्यासाठी ते कुणी पाठवलय ते पहा. ते आरटीओ किंवा Ministry of Road Transport and Highways कडून आलेलं असलं पाहिजे.
Allu Arjun Granted Regular Bail: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा; नामपल्ली न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर
Bhakti Aghavनामपल्ली कोर्टात आज थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने अभिनेत्याला दिलासा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोर्टाने अभिनेत्याला प्रत्येकी 50 हजार रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Bengaluru Woman Jumps From Moving Auto: मद्यधुंद ड्रायव्हरने चुकीचा मार्ग घेतल्याने बेंगळुरूतील महिलेने मारली चालत्या ऑटोतून उडी, काय आहे नेमकी प्रकरण? वाचा
Bhakti Aghavमहिलेने अधिकृतपणे या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली नाही. मात्र, तिचा पती अझहर खान याने बेंगळुरू शहर पोलिसांना टॅग करून घटनेची माहिती दिली. घटनेच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा दावा महिलेच्या पतीने केला आहे.
Steve Smith On Virat Kohli Catch: विराट कोहलीच्या कॅचवर स्टीव्ह स्मिथने मोठं वक्तव्य; पंचाच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी
Amol Moreतिसऱ्या पंचाने विराट कोहलीला नाबाद घोषित केले. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आनंद झाला नाही. विशेषत: स्टीव्ह स्मिथला वाटले की त्याने चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच पकडला होता. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीच्या झेलवर आपली प्रतिक्रिया दिली.
पुण्यात दुचाकी विक्रेत्यांनाच प्रत्येक गाडीसोबत 2 हेल्मेट्स देणं बंधनकारक; अपघात रोखण्यासाठी Pune RTO चे नवे नियम
Dipali Nevarekarपुणे आरटीओ (Pune RTO) च्या नव्या नियमावलीनुसार, दुचाकी विकणार्या दुकानदारांना त्यांच्या ग्राहकांना डिलेव्हरीच्या वेळेस 2 हेल्मेट्स द्यावी लागणार आहेत.
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गचा अंतिम टप्पा पूर्ण; पुढील महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता
Prashant Joshiहा सहा-लेन, 701-किलोमीटरचा द्रुतगती मार्ग नागपूर ते मुंबईला जोडतो. त्याची रचना 150 किमी/ताशी वेगाला समर्थन देण्यासाठी केली गेली आहे. यात 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज, सहा बोगदे आणि वाहने आणि पादचाऱ्यांसाठी असंख्य अंडरपास आहेत.
Savitribai Phule Jayanti 2025: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या जन्मघरी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट
Dipali Nevarekarसातारा मध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जन्मघरी भेट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.
Shane Watson on Sam Konstas: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर सॅम कॉन्स्टन्सचे तोंडभरून कौतुक
Amol Moreसॅम कॉन्स्टन्ससोबतच्या अनुभवाविषयी बोलताना शेन वॉटसन म्हणाला, "सॅमसोबत काम करताना मला वाटले की तो खूप शांत आणि एकत्रित माणूस आहे, जो खोलवर विचार करतो आणि जास्त बोलत नाही. पण कसोटी सामन्यात आम्ही पाहिले की तो पूर्णपणे वेगळा आहे.