Nandekumar Ghodile Joins Shiv Sena: छत्रपती संभाजी नगर चे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोडली उद्धव ठाकरे यांची साथ

नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

Nandekumar Ghodile | X @ANI

विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता महानगरपालिका निवडणूकांकडे लक्ष लागले आहे. आज छत्रपती संभाजी नगर चे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

छत्रपती संभाजी नगर चे माजी महापौर नंदकुमार घोडेले एकनाथ शिंदेंसोबत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now