ठळक बातम्या
PAK vs SA 2nd Test 2025 Day 2 Live Streaming: दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत, पाकिस्तान पुनरागमन करण्याची गरज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद
Nitin Kurheदक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत 80 षटकांत 4 गडी गमावून 316 धावा केल्या. कर्णधार टेंबा बावुमा आणि रायन रिकेल्टन यांच्या दमदार खेळीने संघाला मजबूत स्थितीत आणले.
Rishabh Pant Half Century: ऋषभ पंतच्या बॅटला आग, 29 चेंडूत झळकावले अर्धशतक; फलंदाजी वेगाने सुरू
Nitin Kurheभारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत 29 चेंडूत अर्धशतक पुर्ण केले आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Weather Forecast Today: उत्तर भारतात दाट धुके, दृश्यमानता शून्यावर, दिल्ली येथे हवाई सेवांना फटका; जाणून घ्या आजचा हवमान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIndia Weather Forecast: दाट धुक्यामुळे दिल्ली आणि श्रीनगरसह उत्तर भारतातील विमान उड्डाणे आणि गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, IMD ने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: भारतीय डाव फसला, 80 धावांपूर्वीच चार विकेट गमावल्या; गिल-कोहलीची बॅट चालली नाही
Nitin Kurheभारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चौथा धक्का लागला आहे.
Jasprit Bumrah Milestone: सिडनी कसोटीत बुमराहने रचला नवा इतिहास, परदेशात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
Nitin Kurheशनिवारी सिडनी येथे जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला, जिथे आता ऑस्ट्रेलियात एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सध्याच्या कसोटी मालिकेत बुमराहने आतापर्यंत 32 बळी घेतले आहेत.
Israel-Gaza War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला; 30 ठार, अनेक जखमी
Jyoti Kadamइस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ला केला. मिळालेल्या माहितनुसार, इस्रायली लढाऊ विमानांनी गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात 30 पॅलेस्टिनी ठार झाले. यासोबतच इस्रायली लष्कराने उत्तर गाझा येथील हॉस्पिटलवर बॉम्बफेक करण्याचा इशारा दिला आहे.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: स्कॉट बोलंडने केला कहर, राहुलनंतर जैस्वालची केली शिकार; कोहली मैदानावर
Nitin Kurheभारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: बोलंडने भारताला दिला पहिला धक्का, केएल राहुलने पुन्हा केली निराशा
Nitin Kurheभारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे.
What Is HMVP Virus? एचएमव्हीपी व्हायरस म्हणजे काय? तो Covid-19 विषाणूसारखाच धोकादायक? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) म्हणजे काय? त्याचा संसर्ग कसा वाढतो? लक्षणे आणि त्याचा परिणाम आणि तो COVID-19 सारखा धोकादायक आहे का? यांबाबत जाणून घ्या.
Yashasvi Jaiswal Sledge Sam Konstas: 'शॉट नहीं लग रहे क्या...', यशस्वी जैस्वालने सॅम कॉन्स्टासला हिंदीत केले स्लेज, मजेदार व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheपहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) यांच्यात बाचाबाची झाली. पुढच्याच चेंडूवर बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर कॉन्स्टासला जोरदार प्रतिक्रिया दिली. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान पुन्हा एकदा भारतीय खेळाडू कॉन्स्टासच्या मागे लागले.
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, कांगपोकपी येथील एसपी कार्यालयावर जमावाचा हल्ला
Jyoti Kadamमणिपूरमधील हिंसाचाराचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयावर जमावाने हल्ला केला. सायबोल गावातून केंद्रीय सुरक्षा दलांना न हटवण्यात आल्यामुळे हा हल्ला करण्यात आला.
IND vs AUS 5th Test 2024 Day 2 Scorecard: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर गारद, भारताकडे चार धावांची आघाडी; सिराज-प्रसिद्ध यांना मिळाल्या 3-3 विकेट
Nitin Kurheसिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, खात्यावरची रक्कम पुन्हा सरकारजमा; 20 लाख महिलांना धक्का
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चिली जात आहे. या योजनेचा कौतुक सोहळा संपवून राज्य सरकारकारने आता निकषांची भाषा सुरु केल्याने राज्यातील महिलांमध्ये असुरक्षीतता निर्माण झाली आहे. योजेनाच चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांच्या खात्यावरुन थेट रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाणार आहे. याबाबत पहिली कारवाई धुळे जिल्ह्यात झाली आहे.
Republic Day Holiday Cancelled In Maharashtra School: प्रजासत्ताक दिनी शाळांची सार्वजनिक सुट्टी रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय, दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम अनिवार्य
Jyoti Kadam26 जानेवारी रोजी सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी देण्यात येत होती. मात्र, आता राज्य सरकारने ही सुट्टी रद्द केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशाचा इतिहास, संस्कृती आणि भविष्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश आहे.
IND vs AUS 5th Test 2025: सिडनी कसोटीतून वाईट बातमी! दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहने सोडलं मैदान; पोहोचला हॉस्पिटलमध्ये
Nitin Kurheटीम इंडियाचे कर्णधार असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, स्मिथनंतर प्रसिध कृष्णाने कॅरीला केले बाद; ब्यू वेबस्टर पूर्ण केले अर्धशतक
Nitin Kurheसध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुस-या दिवशी लंच ब्रेकनंतर सहावा धक्का लागला आहे.
Delhi Weather Update: दाट धुक्याचा परिणाम, 96 उड्डाणे रद्द; अनेक विमानांचा मार्ग बदलला
Jyoti Kadamदाट धुक्यामुळे शनिवारी दिल्लीतील 96 उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक विमानांचा मार्ग बदलण्यात आला. शुक्रवारीदेखील अशीच परिस्थीती पहायला मिळाली.
IND vs AUS 5th Test 2025: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीच्या प्रश्नावर रोहितने सगळ्यांची तोंड केली बंद, म्हणाला....
Nitin Kurheरोहित शर्मा (Rohit Sharma) या मॅचमध्ये न खेळल्याची बरीच चर्चा झाली होती आणि आता त्यानेच या मॅचमध्ये न खेळण्याचं कारण सांगितलं आहे. दुस-या दिवशी पहिले सत्र संपले तेव्हा ब्रेक दरम्यान रोहितची एक मुलाखत टीव्हीवर दिसली ज्यामध्ये त्याने निवृत्तीपासून ते सिडनी कसोटी न खेळण्यापर्यंतच्या अनेक प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू, ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट्सवर 100 धावा पार; बुमराह-सिराज घेतल्या 2-2 विकेट्स
Nitin Kurheभारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दुस-या दिवशी लंच ब्रेकनंतर 5 विकेट गमावून 119 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारताच्या नावावर होते. टीम इंडियाने 26 षटकात 92 धावा खर्च केल्या, मात्र या काळात टीम इंडियाला 4 यश मिळाले. मोहम्मद सिराजने 2 तर जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णाला 1-1 विकेट मिळाली.