ठळक बातम्या
Ryan Rickelton Double Century: रायन रिकेल्टनचे पाकिस्तान विरुद्ध शानदार द्विशतक, दक्षिण आफ्रिकेची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
Amol Moreरिक्लेटनने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला कॅप्टन टेंबा बावुमाचीही त्याला चांगली साथ मिळाली. बावुमाने काल शतक झळकावून बाद झाला. त्याने 179 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 बाद 376 धावाकरून खेळत आहे.
IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवला लागले 'ग्रहण', सतत होत आहे फ्लॉप; आकडेवारी देत आहे टेन्शन
Nitin KurheSuryaKumar Yadav मुंबईसाठी मर्यादित षटकांचे सामने खेळत आहे. मात्र, सूर्यकुमार यादव सातत्याने फ्लॉप होत असून, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी (IND vs ENG T20I Series 2025) त्याने संघाची चिंता वाढवली आहे. या महिन्यात भारताला पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे.
Army Vehicle Falls Into Gorge In J&K's Bandipora: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 2 जवानांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी
Bhakti Aghavया अपघातात किमान दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी एएनआयला सांगितले की, रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.
India's Tobacco Control: कायदे कडक असूनही भारतात तंबाखू नियंत्रण अयशस्वी? सार्वजनिक आरोग्य संकटात? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCOTPA आणि NTCP सारखे कठोर कायदे असूनही, भारतात तंबाखू नियंत्रण कुचकामी राहिले आहे. धोरणातील अपयशांमागील कारणे आणि सार्वजनिक आरोग्यावर त्यांचा प्रभाव जाणून घ्या.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Full Highlights: सिडनी कसोटी रोमांचक वळणावर, भारताने घेतली 145 धावांची आघाडी; येथे पाहा दुसऱ्या दिवसाचे संपूर्ण हायलाइट्स एका क्लिकवर
Nitin Kurheदुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून 141 धावा केल्या आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा (8) तर सुंदर (6) धावांंवर नाबाद आहे.
Mega Block on Sunday, January 5, 2025: मध्य रेल्वे, हार्बर आणि वेस्टर्न लाईनवर उद्या मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहून प्रवास करा
Jyoti Kadamरविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे, हार्बर, वेस्टर्न आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्व मार्गांवरील सेवांवर विलंब होऊ शकतो.
Delhi Assembly Election 2025: भाजपने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; Parvesh Verma अरविंद केजरीवाल विरोधात लढणार
Bhakti Aghavकालकाजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे, तर नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार परवेश वर्मा (Parvesh Verma) यांना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात तिकीट दिलं आहे.
Yuzvendra Chahal आणि Dhanashree Verma यांचा घटस्फोट? Instagram वरून सर्व फोटो हटवले, एकमेकांना केले अनफॉलो
Nitin Kurheइंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्रने धनश्रीसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले आहे. दुसरीकडे घटस्फोटाबाबत चहल आणि धनश्रीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर आले मोठे अपडेट, दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार की नाही घ्या जाणून
Nitin Kurheऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा जसप्रीत बुमराह सामन्याच्या मध्यभागी अचानक मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर प्रशिक्षण किटमध्ये स्टेडियम सोडताना दिसला. त्यावेळी बुमराहला मैदानावर काही त्रास झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती.
Delhi Shocker: दिल्लीतील शकरपूरमध्ये शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाद; 14 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या
Bhakti Aghavदिल्लीतील शकरपूर (Shakarpur) भागात एका 14 वर्षीय विद्यार्थ्याची शाळेबाहेर चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. पीडित विद्यार्थी आणि इतर काही विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर ही कथित घटना घडली.
Emergency: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारीला होणार रिलीज; 17 जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शीत (Watch Video)
Jyoti Kadamइंदिरा गांधी यांच्यावर आधारीत 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. कंगना रणौतने सोशल मीडियावर त्याबाबतचा खुलासा केला.
MHADA Lottery Required Documents: म्हाडा लॉटरी, नोंदणी व अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे आणि बाबी घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMhada Application Process: म्हाडा लॉटरी आपणासही लागावी आणि मुंबई, पुणे, नाशिक यांसह अपेक्षीत ठिकाणी आपलेही घर व्हावे ही अनेकांची इच्छा. इच्छा फलद्रुप होण्यासाठी नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी आणि कागदपत्रे, घ्या जाणून.
Rishabh Pant Fifty Sydney Test: ऋषभ पंतची सिडनी कसोटीत 'स्फोटक' फलंदाजी, 29 चेंडूत अर्धशतक झळकावून केला 'भीमपराक्रम'
Nitin Kurheपाचव्या कसोटीत भारतीय फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) टी-20 तडका दिला आहे. पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतने 6 चौकार आणि 3 षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह पंत पुन्हा एकदा भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.
Tamil Nadu Firecracker Factory Fire: विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग; 3 जण ठार, अनेक जखमी (Watch Video)
Jyoti Kadamअग्निशमन दल अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या कारखान्यातून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.
Santosh Deshmukh Murder Case: मोठी बातमी! संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक
Bhakti Aghavआज बीड पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) ला अटक करून नंतर सीआयडीकडे (CID) सोपवले आहे. अद्याप कृष्णा शामराव आंधळे हा आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रके जारी केली होती.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Stupms: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत दुसऱ्या डावात 141/6, ऑस्ट्रेलियावर 145 धावांची आघाडी; तर पंतची 61 धावांची स्फोटक खेळी
Nitin Kurheसिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून 141 धावा केल्या आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा 8 तर सुंदर 6 धावांंवर नाबाद आहे.
Government Job: सरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; महिला व बालविकास विभागात नोकर भरती
Jyoti Kadamनोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात भरती सुरु आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीबाबत महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: भारताला 129 धावांवर सहावा धक्का, चार धावा करून नितीश बाद
Nitin Kurheभारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला सहावा धक्का लागला आहे.
UAPA Tribunal Upholds Ban SFJ: 'शिख फॉर जस्टिस'वर पाच वर्षांची बंदी कायम; यूएपीए न्यायाधिकरणाकडून पुष्टी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेUAPA न्यायाधिकरणाने खलिस्तान समर्थक गट शिख्स फॉर जस्टिस (SFJ) वर बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची पुष्टी केली. न्यायाधिकरणाचे निष्कर्ष आणि SFJ च्या कृत्यांचे तपशील घ्या जाणून.
IND vs AUS 5th Test 2025 Day 2 Live Score Update: कमिन्सने पंतच्या झंझावाती खेळीला दिला पूर्णविराम, भारताचा निम्मा संघ 130 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheभारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात दुस-या दिवशी 181 धावांवर गारद झाला. यासह भारताने दुसऱ्या डावात 4 धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा धक्का. ऋषभ पंच 61 धावा करुन झाला बाद आहे.