Tamil Nadu Firecracker Factory Fire: विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग; 3 जण ठार, अनेक जखमी (Watch Video)
अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या कारखान्यातून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.
Tamil Nadu Firecracker Factory Fire: तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर परिसरात शनिवारी पहाटे फटाके बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत (Firecracker Factory)तीन जणांचा मृत्यू झाला. ही आग कशी लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, रसायनिक घटक कारखान्यात असल्याने आग पसरली आणि मोठी दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत आहेत. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement