Emergency: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारीला होणार रिलीज; 17 जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शीत (Watch Video)
इंदिरा गांधी यांच्यावर आधारीत 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. कंगना रणौतने सोशल मीडियावर त्याबाबतचा खुलासा केला.
Emergency: कंगना रणौतने तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाबद्दल नवी अपडेट दिली आहे. टित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याची अपडेट तिने दिली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि 1975 ची आणीबाणी यावर 'इमर्जन्सी' चित्रपट आधारीत आहे. 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Advertisement
Advertisement
Advertisement