ठळक बातम्या

South Africa vs Pakistan, 2nd Test Day 2 Scorecard: दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 615 धावांवर आटोपला, रायन रिकेल्टनचे द्विशतक; प्रत्यूत्तरात पाकिस्तानची खराब सुरुवात

Amol More

पाकिस्तानची सुरुवात ही खराब झाली असून पाकिस्तानने 64 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत. सध्या पाकिस्तानकडून बाबर आझम (31) आणि मोहम्मद रिझवान (9) खेळपट्टीवर आहेत.

Rohit Sharma On Sam Konstas: रोहितने कॉन्स्टन्सचा घेतला क्लास, बुमराहशी झालेल्या वादाच्या प्रकरणावर दिले चोख उत्तर

Amol More

सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा सॅम कॉन्स्टास आमनेसामने आले. यावेळी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना चांगले-वाईट म्हटले.

Atul Subhash Suicide Case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता आणि सासरच्यांना जामीन मंजूर

Bhakti Aghav

अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांनी या प्रकरणात जामिनासाठी बेंगळुरू सिव्हिल कोर्टात धाव घेतली होती.

New Zealand vs Sri Lanka, ODI Stats: पाहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी

Amol More

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 97 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात न्यूझीलंड संघाचे पारडे जड झाले आहे. न्यूझीलंड संघाने 52 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

Advertisement

Fire In Bandra: मुंबईतील वांद्रे परिसरात लागलेल्या आगीत 15-20 झोपड्या उद्ध्वस्त, कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथील ओएनजीसी कॉलनीत दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. अनेक झोपड्या उद्ध्वस्त झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Nanded Bomb Blast Case: 2006 च्या नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता; तब्बल 18 वर्षांनी सत्र न्यायालयाने दिला निकाल

Bhakti Aghav

बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, ही घटना बॉम्बस्फोट असल्याचे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकले नाही. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींपैकी दोघांचा स्फोटात मृत्यू झाला, तर एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी शनिवारी उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Vidya Balan On Rohit Sharma: अभिनेत्री विद्या बालनने केले रोहित शर्माचे कौतुक, सोशल मीडियावर ट्विट करत म्हणाली...

Amol More

टीम इंडियाने 145 धावांची आघाडी घेतली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पाचव्या कसोटीत टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Stampede At Bhiwand: भिवंडीत बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

Bhakti Aghav

बागेश्वर बाबांकडून विभूती घेण्यासाठी गर्दी इतकी वाढली की, लोक एकमेकांना ढकलू लागले. ज्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. शेजारी उभ्या असलेल्या बाऊन्सर्सनी लोकांना गर्दीतून बाहेर काढले. चेंगराचेंगरीमुळे घटनास्थळी आरडाओरडा झाला. तसेच अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Advertisement

Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला इतिहास, वीरेंद्र सेहवागला सोडले मागे; पहा आकडे

Amol More

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. टीम इंडियासाठी स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने सर्वाधिक 61 धावांची खेळी खेळली.

Kenya Metal Ring: केनियामधील गावात आकाशातून पडली रहस्यमय धातूची रिंग; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण (Watch Video)

Bhakti Aghav

अंदाजे 2.5 मीटर व्यासाची ही धातूची वस्तू रॉकेट प्रक्षेपणापासून विभक्त रिंग असल्याचे मानले जात आहे. केनिया स्पेस एजन्सी (KSA) आणि स्थानिक प्राधिकरण ऑब्जेक्टचा प्रभाव आणि उत्पत्ती तपासत आहेत.

ISRO Grows Cowpea Seeds in Space: इस्रोचा चमत्कार! अवकाशात उगवल्या चवळीच्या बिया; पहा फोटो

Bhakti Aghav

या चवळीच्या बिया 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्ही सी 60 रॉकेटद्वारे स्पेड एक्ससह पाठवण्यात आल्या होत्या. या प्रयोगाद्वारे, शास्त्रज्ञांना अंतराळात वनस्पती कशा वाढवता येतील हे समजू शकणार आहे, ज्यामुळे अंतराळातील दीर्घ कार्यात मदत होणार आहे.

शाहिद कपूरच्या ॲक्शन थ्रिलर 'देवा'चा टीझर उद्या रिलीज होणार, चित्रपट 31 जानेवारीला थिएटरमध्ये होणार दाखल

Amol More

टीझर रिलीजची घोषणा करताना तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर सांगितले की, हा चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओ आणि नेटफ्लिक्सद्वारे 'देवा' जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Knife Piece Found in Pizza: धक्कादायक! ऑर्डर केलेल्या डॉमिनोज पिझ्झामध्ये आढळला चाकुचा तुकडा; पिंपरी चिंचवड येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये चक्क लोखंडी चाकुचा तुकडा आढळला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात असलेल्या इंद्रायणीनगर येथे घडली. सदर खाद्यपदार्थाची ऑर्ड डॉमिनोज आऊटलेटमधून करण्यात आली होती.

Triple Talaq On Video Call in Mumbai: ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पतीने व्हिडिओ कॉलवर दिला तिहेरी तलाक, हुंड्यासाठीही छळ, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Jyoti Kadam

सीवूड्स येथील एका महिलेला ब्रिटनमध्ये राहणाऱ्या तिच्या पतीने व्हिडिओ कॉलवर तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NZ vs SL 1st ODI 2025 Preview: न्यूझीलंड आणि श्रीलंकेत रंगणार पहिला एकदिवसीय सामना, जाणून घ्या कूठे पाहू शकता लाईव्ह मॅच

Amol More

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका ODI मध्ये हेड टू हेड रेकॉर्ड: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 105 सामने खेळले गेले आहेत. यापैकी न्यूझीलंडने 52 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने 43 वेळा विजय मिळवला आहे.

Kiara Advani Hospitalised: कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? 'गेम चेंजर'च्या प्रमोशनला अनुउपस्थित राहिली, आता टीमने दिलं स्पष्टीकरण

Bhakti Aghav

राम चरण (Ram Charan) आणि कियारा यांनी अलीकडेच चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. या सगळ्या दरम्यान अभिनेत्रीची तब्येत बिघडल्याची बातमी शनिवारी समोर आली. आता अभिनेत्रीच्या टीमने सर्व सत्य सांगून तिच्या तब्येतीचे अपडेट दिले आहे.

Advertisement

Telangana Man Guinness Record: 'ड्रिल मॅन', जिभेने थांबवले 57 इलेक्ट्रिक पंख्यांची पाती; तेलंगणातील व्यक्तीच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Telangana News: तेलंगणातील रहिवासी क्रांती कुमार पानिकेरा यांनी एका मिनिटात 57 इलेक्ट्रिक पंख्याचे ब्लेड आपल्या जिभेने थांबवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांचा हा अनोखा पराक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rohit Sharma: 'मी दोन मुलांचा बाप आहे आणि मला माहीत आहे...', रोहित शर्माने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर; निवृत्तीबद्दल सांगितली मोठी गोष्ट

Nitin Kurhe

सततच्या फ्लॉप कामगिरीमुळे रोहित पाचव्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला. त्याच्या निवृत्तीबाबतही अटकळ बांधली जात आहे. रोहित शर्माने त्याच्यावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना आणि टीकाकारांना आता सडेतोड उत्तर दिले आहे.

Delhi Fake Model Dating App Scam: अमेरिकन मॉडेल असल्याचे भासवून 700 महिलांची फसवणूक; खाजगी फोटो-व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल

Jyoti Kadam

नोएडा येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने अमेरिकन मॉडेल असल्याचे दाखवून तब्बल 700 महिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Farhan Akhtar Supports Rohit Sharma: फरहान अख्तर आला रोहित शर्माच्या समर्थनार्थ, शेअर केली खास इन्स्टा पोस्ट; ट्रोलर्सना फटकारले

Nitin Kurhe

रोहितच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट केली आहे. रोहितला सपोर्ट करण्यासोबतच फरहानने ट्रोल करणाऱ्यांनाही फटकारले आहे.

Advertisement
Advertisement