Kenya Metal Ring: केनियामधील गावात आकाशातून पडली रहस्यमय धातूची रिंग; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण (Watch Video)
अंदाजे 2.5 मीटर व्यासाची ही धातूची वस्तू रॉकेट प्रक्षेपणापासून विभक्त रिंग असल्याचे मानले जात आहे. केनिया स्पेस एजन्सी (KSA) आणि स्थानिक प्राधिकरण ऑब्जेक्टचा प्रभाव आणि उत्पत्ती तपासत आहेत.
Kenya Metal Ring: केनियातील (Kenya) माकुएनी काउंटीमधील (Makueni County) मुकुकू गावात (Mukuku Village) 30 डिसेंबर रोजी 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंदाजे 2.5 मीटर व्यासाची ही धातूची वस्तू रॉकेट प्रक्षेपणापासून विभक्त रिंग असल्याचे मानले जात आहे. केनिया स्पेस एजन्सी (KSA) आणि स्थानिक प्राधिकरण ऑब्जेक्टचा प्रभाव आणि उत्पत्ती तपासत आहेत. प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली असून ती पृथ्वीवर पडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
केनियामधील गावात आकाशातून पडली 500 किलो रहस्यमय धातूची रिंग -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर 'या' खेळाडूची लागू शकते लाॅटरी, इंग्लंड दोऱ्यावर करु शकतो चांगली कामगिरी
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement