ठळक बातम्या
IND vs AUS 5th Test 2025: बूम बूम बुमराहची बातच न्यारी! भारताचा पराभव होऊनही जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा 'प्लेयर ऑफ द सिरीज' पुरस्कार
Nitin Kurheसिडनीतील सामना आणि मालिका जिंकण्यात कांगारू संघ यशस्वी ठरला असेल, पण असे असतानाही भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 'प्लेयर ऑफ द सिरीज'चा पुरस्कार जिंकून कांगारूंना मोठा धक्का दिला आहे.
IND vs AUS 5th Test 2025: ज्यांच्याकडून होती चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनीच केली निराशा, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हे 5 खेळाडू ठरले पराभवाचे दोषी
Nitin Kurheसिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखुन पराभव केला आहे. तसेच त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीटही मिळालं आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताकडून हिसकावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. या मालिकेत टीम इंडियाचे पाच खेळाडू होते ज्यांची कामगिरी अत्यंत खराब होती.
Pakistan Shooting: पेशावरमधील तहकल येथे दोन गटात गोळीबाराची घटना; 5 ठार, 6 जखमी
Jyoti Kadamपाकिस्तानमधील पेशावर येथे तहकल भागात शनिवारी दोन पक्षांमध्ये गोळीबारा झाल्याची घटना घडली. गोळीबारात पाच ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
New Zeland Beat Sri Lanka 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव, विल यंगची 95 धावांची मॅच विनिंग खेळी; वाचा सामन्याचे स्कोअरकार्ड
Nitin KurheSL vs NZ: पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयात न्यूझीलंडची उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली. या विजयासह न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Ladki Bahin Yojana: 'महिलांनो दोन्हीपैकी एकच निवडा', लाडकी बहीण योजना निर्णायक वळणावर? कृषीमंत्र्याच्या विधानामळे ट्विस्ट
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यभरातील महिलांना लाडकी बहीण योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना या दोनपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. याशिवाय निकष पाहूनही लाभ देण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचे समजते.
Sky Force: अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटाचा ट्रेलर आज होणार प्रदर्शित, 24 जानेवारीला होणार प्रदर्शित
Shreya Varkeअक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर आज, 5 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट भारताच्या पहिल्या आणि सर्वात धोकादायक हवाई हल्ल्याच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २४ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत वीर पहारियाही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Australia Qualify WTC Final 2025: ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मारली धडक, दक्षिण आफ्रिकेशी होणार सामना; नवीन वर्षात टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात
Nitin Kurheपहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने लंडनमधील लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्याचे तिकीट बुक केले होते, तर ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरले आहे.
Vaikunta Ekadashi 2025: कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणूण घ्या, तारीख, महत्व आणि शुभ मुहुर्त
Shreya Varkeवैकुंठ एकादशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो प्रामुख्याने साजरा केला जातो. ही एक विशेष एकादशी मानली जाते आणि मोक्षदा एकादशी किंवा पुत्रदा एकादशी सारखी साजरी केली जाते. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार साधारणत: १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या धनु या सौर मासातील चंद्राच्या अकराव्या चांद्रदिनी एकादशी येते.वैकुंठ एकादशीला मुक्कोटी एकादशी असेही म्हणतात.
AUS Beat IND 5th Test 2025 Day 3 Scorecard: सिडनीमध्ये भारताचा सहा विकेट्स राखून पराभव, ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका जिंकली; भारताचे WTC फायनलचे स्वप्न भंगले
Nitin Kurheकसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट राखुन पराभव केला आहे. यासह मालिकेत 3-1 ने आघाडी घेत 10 वर्षानंतर कांगारुंनी बॉर्डर गावस्कर ट्राॅफीवर कब्जा केला आहे.
Konkan Railway Disruption: ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत; ठीकठिकाणी रेल्वे अडकल्या
Jyoti Kadamमडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे थांबवून ठेवण्यात आली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे.
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 05 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, रविवार 05 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
SL vs NZ 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा डाव 178 धावांवर गारद, मॅट हेन्रीने न्यूझीलंडसाठी केली घातक गोलंदाजी; पाहा स्कोरकार्ड
Nitin Kurheन्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, या सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा डाव 43.4 षटकात 178 धावांवर संपुष्टात आला.
Dense Fog and Cold Wave Delhi: दिल्ली येथे दाट धुके आणि थंडीची लाट, विमान उड्डाण आणि रेल्वे सेवांवर परिणाम, दृश्यमानताही घटली
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDelhi Weather Updates: दिल्लीतील दाट धुके आणि थंडीची लाट यांमुळे रविवारी सकाळी उड्डाणे आणि गाड्या विस्कळीत झाल्या, तापमान 10°C पर्यंत घसरले आणि AQI 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिले.
Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्याच्या सुनावणी दरम्यान माकड पोहोचले वाराणसी कोर्टात, हिंदू पक्षाने सांगितले शुभ चिन्ह
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा न्यायालयात शनिवारी ज्ञानवापी खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी एक अनोखी घटना घडली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनावणीदरम्यान एक माकड सीजेएम कोर्टात शिरलं आणि टेबलावर बसले. जवळपास तासभर सुनावणी सुरू होती आणि यावेळी माकड कोर्टरूममध्ये उपस्थित होते. त्याने कोणाचेही नुकसान केले नाही किंवा कोणत्याही कागदपत्राशी किंवा फाईलशी छेडछाड केली नाही.
Weather Forecast: जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज, मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
Shreya Varkeजम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात आज हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. सध्या उत्तर हिमालयी प्रदेशावर परिणाम करणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे हवामानाच्या या हालचालींना जबाबदार धरण्यात आले आहे. या भागातील रहिवाशांना थंड तापमान आणि जास्त उंचीवरील बर्फवृष्टीमुळे संभाव्य अडथळ्यांसाठी तयार राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
IND vs AUS 5th Test 2025 Day 3 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, ख्वाजा 41 धावा करुन बाद; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 58 धावांची गरज
Nitin Kurheआज खेळाचा तिसरा दिवस आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारूंनी चौथा धक्का लागला आहे. उस्मान ख्वाजा 41 धावा करुन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 104/4
जान्हवी कपूरने तिरुपती मंदिरात घेतले वेंकटेश्वराचे दर्शन, प्रियकर शिखर पहाडियाही होता सोबत
Amol Moreजान्हवीने त्याच रंगाच्या ब्लाउजसह गडद लाल-व्हायलेट रंगाची साडी घातली होती. त्यात पांढऱ्या रंगाची बॉर्डर खूपच आकर्षक दिसत होती. शिवाय गळ्यात पांढरा नेकलेस घालून ती खूपच आकर्षक दिसत होती.
Zimbabwe vs Afghanistan, 2nd Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, अफगाणिस्तानने सात गडी गमावून केल्या 291 धावा , रहमत शाहची शतकी खेळी
Amol Moreतिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या डावात 91 षटकांत सात गडी गमावून 291 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघानेही 205 धावांची आघाडी घेतली आहे.