IND vs AUS 5th Test 2025 Day 3 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, ख्वाजा 41 धावा करुन बाद; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 58 धावांची गरज
आज खेळाचा तिसरा दिवस आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारूंनी चौथा धक्का लागला आहे. उस्मान ख्वाजा 41 धावा करुन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 104/4
Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारूंनी चौथा धक्का लागला आहे. उस्मान ख्वाजा 41 धावा करुन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 104/4
Tags
AUS vs IND
Australia Men's Cricket Team
Australia vs India
Border-Gavaskar Trophy
Border-Gavaskar Trophy 2024-25
India National Cricket Team
Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team
Sydney Cricket Ground
Sydney
Jasprit Bumrah
KL Rahul
Rohit Sharma
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
WTC Final
IND vs AUS 5th Test 2024
Sam Konstas
Pat Cimmins
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
डब्ल्यूटीसी फायनल
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25
बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रवींद्र जडेजा
विराट कोहली
शुभमन गिल
सिडनी क्रिकेट ग्राउंड
सिडनी
Shubman Gill
australian men’s cricket team vs india national cricket team Scorecard
ind vs aus 5वी चाचणी 2024
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement