Mumbai Local Mega Block Update: 5 जानेवारीला मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मुंबई लोकलचा मेगाब्लॉक

रविवारी 5 जानेवारीला मेन लाईन, हार्बर लाईन आणि पश्चिम लाईन वर रेल्वे सेवा मेगाब्लॉक मुळे विस्कळीत राहणार आहे.

Mumbai Local (Photo Credit: Wikimedia Commons)

मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनचा या रविवारी 5 जानेवारीला तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेन लाईनला माटुंगा-मुलुंड दरम्यान 11-4 मेगाब्लॉक आहे. हार्बर लाईन वर वाशी-पनवेल 11 ते 4 मेगाब्लॉक असणार आहे तर पश्चिम रेल्वे  मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल 10.30 ते 3.30 मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या ब्लॉकनुसार विकेंडला बाहेर पडून रेल्वे प्रवासाचं आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई लोकल मेगाब्लॉक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement