ठळक बातम्या

Indian Rupee All-Time Low: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरला; 86.20 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला

Jyoti Kadam

शनिवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 34 पैशांनी घसरून 86.20 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला.

IND vs ENG ODI Series 2025: केएल राहुलला विश्रांती मिळणार नाही! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी निवडकर्त्यांनी मागणी फेटाळली

Nitin Kurhe

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. जे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी आधी आयोजित केले जाईल. या सगळ्यामध्ये, बीसीसीआयने केएल राहुलची एक खास मागणी फेटाळून लावली आहे.

Los Angeles Fire: लॉस एंजेलिसमध्ये वणवा विझवण्यास पाण्याची कमतरता, राज्यपाल संतप्त; आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू

Amol More

लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनच्या उत्तरेकडील 25 मैल (40 किमी) दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील 12,000 हून अधिक घरे आणि इमारती आगीने वेढल्या आहेत. सुमारे दीड लाख रहिवाशांना त्यांची घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या

90-Hour Work Week Debate: ‘वरीष्ठांपासून अंमलबजावणी सुरुवात करू द्या’; SN Subrahmanyam यांच्या विधानावर Rajiv Bajaj यांची प्रतिक्रीया, तासांच्या गुणवत्तेपेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची (Watch Video)

Jyoti Kadam

कंपनीच्या नेतृत्वाने प्रभावीपणाचे मूल्यांकन करण्यासाठी प्रथम ते वापरून पहावे असा सल्ला राजीव बजाज यांनी दिला. कामाचे तास मोजण्याऐवजी त्या तासांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर द्या असे म्हटले आहे.

Advertisement

Tiku Talsania Heart Attack: प्रसिद्ध अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

Prashant Joshi

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अभिनेत्याच्या उपचाराबाबत इतर तपशील येणे बाकी आहे. त्यांची ज्येष्ठता आणि लोकप्रियता लक्षात घेऊन सर्वजणच ते लवकरात लवकर बरे होण्याबद्दल प्रार्थना करत आहेत.

New Zealand vs Sri Lanka 3rd ODI 2025 Scorecard: श्रीलंकेकडून न्यूझीलंडचा 140 धावांनी पराभव; असिता फर्नांडोटी शानदार गोलंदाजी, पहा सामन्याचे स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा १४० धावांनी पराभव केला.

'Jai Shree Ram': धुळ्याची 10 वर्षीय Vedika Jaiswal हुबेहूब रामलल्लासारखी वेशभूषा करून पोहोचली अयोध्येत; व्हिडीओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

महाराष्ट्रातील धुळे येथून अयोध्येला पोहोचलेल्या वेदिका नावाच्या लहान मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही दहा वर्षांची मुलगी हुबेहूब रामलल्लाची वेशभूषा करून देशभरातील भाविकांचे आकर्षण ठरली आहे.

State-Level Tourism Festival: लवकरच महाबळेश्वर-पाचगणी परिसरात आयोजित केला जाणार तीन दिवसीय राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव; मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी महोत्सवासाठी योग्य ठिकाण निवडण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकतेच देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात या भागातील मंजूर, चालू आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

Advertisement

SA20 2025: मॅच पाहायला गेला अन् नशीब पालटलं; केन विल्यमसनच्या षटकाचा झेल घेणारा चाहता झाला लखपती (Video)

Jyoti Kadam

डर्बन सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर प्रिटोरिया कॅपिटल्सचा 2 धावांनी पराभव केला. या सामन्यात केन विल्यमसनच्या षटकाराने एका चाहत्याचे नशीब उजळले.

kerala Shocker: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! केरळमध्ये महिला खेळाडूवर 2 वर्षांपासून बलात्कार; प्रशिक्षकासह 60 जण आरोपी, 6 जणांना अटक

Prashant Joshi

बाल कल्याण समितीने आयोजित केलेल्या समुपदेशनादरम्यान ही बाब उघडकीस आली. मुलीच्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांनी तिच्या वागणुकीत झालेल्या बदलाची माहिती समितीला दिली होती. बाल कल्याण समिती सदस्यांनी आरोप खरे आहेत याची खात्री करण्यासाठी मुलीला समुपदेशनासाठी मानसशास्त्रज्ञाकडे नेले.

Devendra Fadnavis On Maharashtra Politics: शरद पवार NDA मध्ये सामील होतील का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकारणात सर्वकाही शक्य आहे'

Bhakti Aghav

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांना हे समजले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक नियमित राजकीय शक्ती नाही तर एक राष्ट्रवादी शक्ती आहे. कोणत्याही स्पर्धेत इतरांची प्रशंसा करणे चांगले असते. कदाचित म्हणूनच पवारांनी संघाचे कौतुक केले असावे. शरद पवार हे चाणक्य आहेत.

Blinkit Launches Bistro App: अवघ्या 10 मिनिटांत अन्न वितरणासाठी ब्लिंकिटने लाँच केले बिस्ट्रो ॲप; गुरुग्राममध्ये सेवा सुरु

Prashant Joshi

या सेवेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जाणार नाहीत, तसेच ते मायक्रोवेव्हमध्ये गरम केले जाणार नाहीत.

Advertisement

Monkey Attacks Woman: केस ओढले, चावा घेतला, बूट हिसकावून घेतला; मॉलमध्ये माकडाचा महिलेवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

Jyoti Kadam

माकडाने महिलेचा बूट हिसकावून घेतला. तिचे केस ओढले. महिलेचा चावा घेतला. माकडाने महिलेच्या डोक्यावर उडी मारल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

IED Blast in Chhattisgarh: बिजापूरमध्ये आयईडी स्फोट; एक CRPF जवान जखमी

Bhakti Aghav

गस्त घालत असताना, सीआरपीएफ जवानाने अनवधानाने प्रेशर आयईडीवर पाय ठेवला. ज्यामुळे त्याचा स्फोट झाला. जखमी सैनिकाला बिजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Madhya Pradesh Shocker: देवासमध्ये लिव्ह-इन पार्टनरचा गळा दाबून केली हत्या, तब्बल 11 महिने मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला; आरोपीला अटक

Prashant Joshi

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. शेजाऱ्यांची चौकशी केली. ही महिला संजय पाटीदारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे तपासात समोर आले. पिंकी उर्फ प्रतिभा असे तिचे नाव आहे. त्यांनतर पोलिसांनी आरोपी संजयला उज्जैन येथून अटक केली.

App for Real-Time Bus Tracking: आता लालपरीचे लोकेशन समजणार! ST महामंडळाने रिअल-टाइम बस ट्रॅकिंग आणि लोकेशन अपडेट्ससाठी लाँच केले अॅप

Bhakti Aghav

या अॅपमुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर लालपरी बसेसचे स्थान ट्रॅक करता येणार आहे. या अॅपद्वारे, प्रवाशांना त्यांच्या एसटी तिकिटावरील क्रमांकाच्या आधारे त्यांच्या निवडलेल्या बस स्टॉपवर बसची अपेक्षित आगमन वेळ देखील समजणार आहे.

Advertisement

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

NZ vs SL, 3rd ODI 2025 Mini Battle: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोणता खेळाडू कोणावर मात करेल? घ्या जाणून

Jyoti Kadam

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे.

Mumbai Metro Line 2B: मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो लाईन 2ब पूर्णत्वाच्या मार्गावर, 78 टक्के काम पूर्ण, जाणून घ्या स्थानके व इतर तपशील

Prashant Joshi

या लाईनच्या माध्यमातून अंधेरी, वांद्रे, चेंबूर आणि मानखुर्द सारखे भाग जोडले जातील. ही सेवा सुरु झाल्यानंतर दररोज 10 लाखांहून अधिक रायडरशिप मिळवेल अशी अपेक्षा आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Case: मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पकार जयदीप आपटे यांना दिलासा; 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Bhakti Aghav

शिल्पकार जयदीप आपटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आपटे यांना जामीन मंजूर केला. जयदीप आपटे यांनी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांस्य पुतळा पडला असा दावा केला होता.

Advertisement
Advertisement