ठळक बातम्या

Adelaide Strikers vs Brisbane Heat BBL 2025 Live Streaming: अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यातील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 31 वा सामना आज म्हणजेच 11 जानेवारी रोजी अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात खेळला जाणार आहे. अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सने आतापर्यंत स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये आपण 2 जिंकलो आणि 5 गमावले.

Laurene Powell To Visit Maha Kumbh 2025: ॲपलच्या मालकीण व स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल कुंभमेळ्यासाठी भारतात येणार; तब्बल 17 दिवस करणार कल्पवास

Prashant Joshi

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पौष पौर्णिमेच्या दिवशी त्या संगमात पहिले स्नान करणार आहेत. यासोबतच त्या कल्पवासही करणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था निरंजनी आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात करण्यात आली आहे.

New Zealand vs Sri Lanka Live Scorecard: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडपुढे श्रीलंकेचे 291 धावांचे लक्ष्य; जानिथ लियानागे, पथुम निस्सांका आणि कुशल मेंडिस यांची अर्धशतकी खेळी

Jyoti Kadam

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 11 जानेवारी रोजी खेळला जात आहे. नाणेफेक जिंकूण श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

Sydney Sixers vs Perth Scorchers BBL 2025 Live Streaming: सिडनी सिक्सर्स-पर्थ स्कॉर्चर्स आमनेसामने, लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 28 वा सामना सिडनी सिक्सर्स आणि पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. सिडनी सिक्सर्सने आतापर्यंत स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत.

Advertisement

Dead Rat Found in Namkeen Packet: गुजरातमध्ये नमकीनच्या पॅकेटमध्ये आढळला मृत उंदीर; अतिसारामुळे एक वर्षाची मुलगी रुग्णालयात दाखल

Bhakti Aghav

गुजरातमधील साबरकांठा येथे एका लहान मुलीला सीलबंद स्नॅक्स खाणे खूप महागात पडले आहे. अतिसारामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील साबरकांठा येथील प्रेमपूर गावातील आहे. जिथे मुलीने एका लोकप्रिय ब्रँडच्या सीलबंद पॅकेटमधील स्नॅक्स खाल्ले आणि तिला जुलाब झाले. या सीलबंद स्नॅक्स पॅकेटमध्ये चक्क एक मेलेला उंदीर आढळला.

US Shocker: कारमधून गस्त घालत असताना फोनवर Porn Video पाहत होता डेप्युटी; सामान्य नागरिकाच्या गाडीला दिली जोराची धडक

Prashant Joshi

या घटनेनंतर, चौकशीमध्ये ट्रिस्टन मॅकॉम्बरने अपघातावेळी ब्रेक फेल झाल्याचा दावा केला, परंतु डॅश कॅम फुटेजमध्ये तो अपघाताच्या आधी त्याच्या फोनवर काहीतरी पाहत असल्याचे दिसून आले.

New Zealand vs Sri Lanka, 3rd ODI Match 2025 Pitch Report And Weather Update: न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशी आहे पिच? जाणून घ्या, खेळपट्टी अहवाल आणि हवामान स्थिती

Jyoti Kadam

श्रीलंकेविरुद्ध नुकतीच टी-20 मालिका जिंकल्यानंतर, न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेतही त्यांची लय कायम ठेवायची आहे. न्यूझीलंड संघाची अलिकडची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सरासरी असली तरी, घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी नेहमीच चांगली असते.

Gurpreet Gogi Died Of Gunshot: पंजाबमधील लुधियानामध्ये आप आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागल्याने मृत्यू

Bhakti Aghav

ही घटना रात्री उशिरा 12 वाजण्याच्या सुमारास घडली. गोगी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तथापी, आपचे जिल्हा सचिव परमवीर सिंह यांनी सांगितले की, आमदार दिवसभरातील त्यांच्या नियमित कार्यक्रमांनंतर घुमर मंडी येथील त्यांच्या घरी परतले होते. ते त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या कुटुंबासोबत होते.

Advertisement

Makar Sankranti Kite-Flying Safety Advisory: मकर संक्रांतीवेळी पतंग उडवताना होणारे अपघात टाळण्यासाठी MSEDCL ने जारी केली मार्गदर्शक तत्वे; विजेच्या तारांपासून दूर राहण्याचा सल्ला

Prashant Joshi

कंपनीने लोकांना पतंग उडवताना इलेक्ट्रिकल उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे, पॉवर लाईन किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ पतंग उडवणे टाळण्यास सांगितले आहे. अपघाताचा धोका कमी करण्यासाठी, महावितरणने विजेच्या तारांपासून दूर मोकळ्या मैदानात पतंग उडवण्याची शिफारस केली आहे.

New Zealand vs Sri Lanka 3rd ODI 2024-25 Live Score Update: तीन विकेट गमावून श्रीलंकेची धावसंख्या 32 षटकांत 176 ; येथे पहा सामन्याचे स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 11 जानेवारी रोजी खेळला जात आहे. नाणेफेक जिंकूण श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 11 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 11 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Telangana CM Revanth Reddy: तेलंगणाचे मुख्यमंत्री यांची हैदराबाद जवळ फ्यूचर सिटी बनवण्याची घोषण, न्यूयॉर्क, लंडन आणि टोक्योला देणार टक्कर

Amol More

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद जवळ भविष्यात स्मार्ट सिटी सुरु करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची शनिवारी होऊ शकते घोषणा? 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी

Nitin Kurhe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. बीसीसीआय निवड समिती 11 जानेवारी रोजी भारतीय संघाची निवड करेल. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अनेक मोठ्या नावांना विश्रांती दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा, हश मनी प्रकरणातील सर्व 34 प्रकरणांमध्ये बिनशर्त सुटका

Amol More

मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात शिक्षेच्या सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. ट्रम्प यांना या प्रकरणात निश्चितच दोषी ठरवण्यात आले आहे, परंतु त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही.

Big Bash League 2024-25: 4 चौकार, 6 षटकार…, आरसीबीच्या नवीन फलंदाजाचा ऑस्ट्रेलियात धमाका, तुफानी खेळी खेळून जिंकला सामना

Nitin Kurhe

सिडनी थंडर्स विरुद्ध होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना डेव्हिडने 38 चेंडूत 68 धावांची जलद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार मारले. उजव्या हाताच्या फलंदाजाने खेळलेल्या शानदार खेळीमुळे हरिकेन्स संघाने 19 चेंडू शिल्लक असताना 165 धावांचे लक्ष्य गाठले.

New Zealand vs Sri Lanka, 3rd ODI Match Preview: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणार रोमांचक सामना, येथे जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असलंका करत आहे.

Advertisement

Game Changer Box Office Collection Day 1: 'गेम चेंजर' पहिल्या दिवशी वर्षातील सर्वात बनला मोठा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर इतके कमावले इतके कोटी

Amol More

गेम चेंजर हा चित्रपट सुमारे 450 कोटी रुपयांच्या मेगा बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट दूरदर्शी दिग्दर्शक शंकर यांनी बनवला आहे, ज्यांनी रोबोट, आय आणि नायक सारखे चित्रपट बनवले आहेत.

NZ vs SL 3rd ODI Match Key Players: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी रंगणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असलंका करत आहे.

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळाच्या निम्मीत्ताने प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई, खास लेसर शोचे आयोजन

Amol More

उत्तर प्रदेश सरकारकडून खास रोषणाई ही करण्यात आली आहे. संपूर्ण प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई ही करण्यात आली आहे. आज या निम्मीत्ताने खास लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे.

Allu Arjun Father Birthday: अल्लू अर्जुनने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, केकवर लिहिले 'पुष्पा का बाप'

Amol More

अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वडील अरविंद यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, अरविंद संपूर्ण कुटुंबासह केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

Advertisement
Advertisement