ठळक बातम्या

David Warner Broken Bat: थोडक्यात बचावला डेव्हिड वॉर्नर! प्रथम बॅट तुटली नंतर डोक्याला लागला मार

Nitin Kurhe

आज बिग बॅश लीगमध्येही असेच काहीसे दिसून आले, जरी या दृश्याने चाहते थोडे घाबरले. खरंतर, आज फलंदाजी करताना सिडनी थंडर्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा बॅट तुटली आणि त्याच्या डोक्याला लागली.

7th Pay Commission: 56% महागाई भत्ता निश्चित, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगारात होणार मोठी वाढ

Amol More

या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न तर वाढेलच, शिवाय त्यांच्या वार्षिक पगारातही सकारात्मक बदल होतील.

Mumbai Cop Dies of Heart Attack: मुंबई ते शिर्डी 240 किमी पदयात्रेदरम्यान हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू

Bhakti Aghav

. प्रफुल्ल सुर्वे असं या मृत पोलिसाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रफुल्ल सुर्वे हे मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. सुर्वे त्यांच्या गंतव्यस्थानापासून फक्त 10 किमी अंतरावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले.

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' भारतीय फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा, जाणून घ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा कोणत्या स्थानावर

Nitin Kurhe

आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर हायब्रिड मॉडेल अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर हे सामने देखील दुबईमध्ये होतील.

Advertisement

Defamation Case On Rahul Gandhi: मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

Bhakti Aghav

हिंदूत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला.

Sangeet Manapman Movie Review: नाट्यमयता आणि अभिव्यक्तीवादासह ‘संगीत मानपमान’ नाटकाने सिनेमा केला खरा; मात्र, प्रेक्षकांची झाली निराशा

Amol More

संगीत मानापमान या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, संगीत, पटकथा, कॅमेरावर्क ही जमेची बाजू असून सुरुवातीला पात्रांची ओळख करून देण्यासाठी वापरलेली गाणी ही फारच जमून आलेली आहेत.

Smriti Mandhana Milestone: स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय फलंदाज

Nitin Kurhe

Kurla BEST Bus Accident: कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातातील चालकाला दिलासा नाही; मुंबई न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

Bhakti Aghav

बस चालकाने बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Advertisement

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध युजवेंद्र चहलचा रेकॉर्ड चांगला, बुमराह आणि शमीपेक्षा घेतल्या आहेत जास्त विकेट्स

Nitin Kurhe

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज सध्या त्याच्या घटस्फोटाच्या अटकळींमुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून चहलला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. तर चहल हा टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज आहे.

Pune Road Rage Case: पुण्यात हॉर्न वाजवल्याने संतापलेल्या दोन पुरुषांचा कुटुंबावर हल्ला; महिलेसह 3 जण जखमी

Bhakti Aghav

या हल्ल्यात एक महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास मुंढवा-कोरेगाव पार्क रोड (Mundhwa-Koregaon Park Road) येथे घडली.

IND W Beat IRE W, 1st ODI Match Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा सहा विकेट्सनी केला पराभव, प्रतिका रावल आणि तेजल हसबनीसची स्फोटक खेळी; येथे पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ही एकदिवसीय मालिका आयसीसी चॅम्पियनशिप सामन्याअंतर्गत खेळवली जात आहे.

TCS Recruitment 2025: टीसीएस देणार 40000 प्रशिक्षणार्थींना नोकऱ्या; H-1B visa वरील अवलंबित्व कमी करण्यावर भर

टीम लेटेस्टली

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ची 2025 मध्ये 40,000 प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्याची योजना आहे. भारतीय टेक कंपन्यांसाठी H-1B व्हिसा वाटपावरील त्यांचे कर्मचारी धोरण अद्ययावत करण्याचाही प्रयत्न आहे.

Advertisement

Maharashtra Weather Forecast: राज्यात कोकणासह अनेक भागात हलका ते मध्यम आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता - IMD

Bhakti Aghav

नैऋत्य किनारपट्टी, आग्नेय समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तीन ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही भागात दाट धुके निर्माण झाले आहे. तसेच काही भागात थंडी वाढली आहे. काही भागात पाऊस आणि ढगाळ हवामान अनुभवण्यात येत आहे.

Pratika Rawal Half Century: टीम इंडियाकडून प्रतिका रावलचे शानदार अर्धशतक; भारताला जिंकण्यासाठी अद्याप 75 धावांची आवश्यकता

Amol More

प्रतिका रावलने सावध खेळ करत आपले अर्धशतक साजरे केले. सध्या भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असून प्रतिका रावलही 64 धावांवर खेळत आहे.

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहची अशी आहे कामगिरी, 'या' दिग्गज गोलंदाजाची येथे पाहा आकडेवारी

Nitin Kurhe

आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर हायब्रिड मॉडेल अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर हे सामने देखील दुबईमध्ये होतील.

SN Subrahmanyan यांच्या विधानावर Deepika Padukoneची परखड टीका; म्हणाली...‘यांनी तर परिस्थिती आणखीणच वाईट केली’;

Jyoti Kadam

एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांच्या 90 तासांच्या कामाच्या आठवड्याच्या विधानावर आता बॉलीवूडमधून टीका होत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणनने सोशल मीडियावर पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली.

Advertisement

Government Schemes for Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी योजना कोणत्या?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्य आणि केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनांसाठी वय आणि इतरही काही निकष असतात. हे निकष आणि त्यांची पुर्तता केल्यास कोणत्याही भारतीय नागरिकास योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

IND vs ENG ODI Series 2025: काय सांगता! गेल्या 40 वर्षांपासून इंग्लंड संघाने भारतात एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही, पाहा आकडेवारी

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही एकदिवसीय मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाची असेल. या मालिकेसाठी, दोन्ही देशांना असा संघ निवडायचा आहे जो त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही घेऊन जाऊ शकेल. दोन्ही देशांसाठी या एकदिवसीय मालिकेत खेळणारे बहुतेक खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असल्याचेही दिसून येते.

Champions Trophy 2025: ICC चे अधिकारी पाकिस्तानात पोहोचले, तयारीत हलगर्जीपणा झाला तर होईल मोठी कारवाई

Amol More

यावेळी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाईल. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. जर भारत उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर ते सामने देखील दुबईमध्ये होतील.

HMPV in Gujarat: गुजरातमध्ये आठ वर्षांचा मुलगा HMPVने संक्रमित; भारतात रुग्णांच्या आकड्यात वाढ

Jyoti Kadam

भारतात एचएमपीव्हीच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुजरातमधील साबरकांठा येथे एका आठ वर्षांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत एकट्या गुजरातमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Advertisement
Advertisement