ठळक बातम्या

TikTok Ban in US: अमेरिकेत टिकटॉक बंदी, Divestiture Law अन्वये कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अमेरिकेत डिव्हेस्टिचर कायदा लागू झाल्यामुळे TikTok बंद झाले आहे. अनेक वापरकर्त्यांनी जेव्हा टिक टॉक वापरण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्यांना स्क्रिनवर ते बंद झाल्याचा संदेश पाहायला मिळाला.

MLS vs HBH BBL 2024-25 Dream11 Team Prediction: आज मेलबर्न स्टार्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात रंगणार जबरदस्त सामना, येथे पाहा हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ

Nitin Kurhe

मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत स्पर्धेत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 4 विजय आणि 5 मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. पॉइंट टेबलमध्ये मेलबर्न स्टार्स संघ 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, होबार्ट हरिकेन्सने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

Prayagraj: प्रवाशांकडून रेल्वेच्या चादरी चोरण्याचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी पकडले रंगेहाथ, सामानात लपवल्या बेडशीट (Video)

Jyoti Kadam

रेल्वेच्या चादरी चोरल्या जाण्याचा एक व्हिडीओ प्रयागराजमधून समोर आला आहे. प्रवाशांना त्यांच्या सामानात ट्रेनच्या बेडशीट लपवताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai Marathon 2025: मुंबई मॅरेथॉनला सीएसएमटी येथून सुरुवात, पुरुष गटात Sawan Barwal तर महिला गटात Stanzin Dolkar यांची जोरदार कामगिरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 ला रविवारी (19 जानेवारी) भव्यतेने सुरुवात झाली, ज्यात देशभरातील हजारो सहभागी झाले. हाफ मॅरेथॉन विजेत्यांची घोषणा आधीच करण्यात आली असून पुरुष गटात सावन बरवालने अव्वल स्थान पटकावले असून महिला गटात स्टॅन्झिन डोलकर आघाडीवर आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 19 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 19 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Saif Ali Khan Attacker Arrested: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीला ठाण्यातून अटक, दिली गुन्ह्याची कबुली

Jyoti Kadam

सैफ अली खान हल्ला प्रकरणात अखेर तीन दिवसांनी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातून आरोपील अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

PAK vs WI, 1st Test Day 3 Live Streaming: थोड्याच वेळात तिसऱ्या दिवसाचा खेळाला होणार सुरुवात, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार; येथे घ्या जाणून

Nitin Kurhe

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. या मालिकेत पाकिस्तानची कमान शान मसूदच्या हातात आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेटकडे आहे.

Team India Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये BCCI ने या फलंदाजांवर खेळला मोठा डाव, या फलंदाजांचे एकदिवसीय रेकॉर्ड येथे घ्या जाणून

Amol More

भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर हे सामने दुबईमध्येही होतील. तथापि, जर भारत या सामन्यांसाठी पात्र ठरला नाही

Advertisement

Karnataka Beat Vidarbha, Vijay Hazare Trophy 2024-25 Final Match Scorecard: कर्नाटकने अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत पाचव्यांदा पटकावले विजेतेपद

Amol More

अंतिम सामन्यात विदर्भाचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर कर्नाटकने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला फक्त 23 धावांवर पहिला मोठा धक्का बसला.

Champions Trophy 2025: संघ जाहीर होताच, प्लेइंग इलेव्हन देखील निश्चित! भारत या 11 दिग्गजांसह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मैदानात उतरणार

Amol More

ऋषभ पंत आणि केएल राहुल दोघांचीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली आहे, परंतु कर्णधार रोहितने स्पष्ट केले की राहुल ही पहिली पसंती असेल. अशा परिस्थितीत, राहुल पाचव्या क्रमांकावर खेळेल हे आधीच निश्चित झाले आहे.

Maharashtra Guardian Ministers List: महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? वाचा संपूर्ण लिस्ट

Amol More

राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणी मोठे अपडेट! मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून आणखी एका संशयिताला घेतले ताब्यात

Bhakti Aghav

आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संशयिताला छत्तीसगडच्या दुर्ग येथे रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. तो बिलासपूरला जात होता. त्याचे नाव आकाश कैलाश कन्नौजिया असून तो 31 वर्षांचा आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे फास्टट्रॅक असे लिहिलेले एक बॅकपॅक देखील सापडले आहे. सैफच्या इमारतीतील आणि दादरच्या मोबाईल शॉपमधील सीसीटीव्हीमध्ये असाच एक बॅकपॅक दिसला होता.

Advertisement

Pakistan vs West Indies, 1st Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दुसऱ्या डावात पाकिस्तानने तीन विकेट गमावून 109 धावा केल्या आणि घेतली 202 धावांची आघाडी

Amol More

पहिल्या डावात 93 धावांची आघाडी घेतल्यानंतर, पाकिस्तानने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.

Two Supreme Court Judges Shot Dead In Iran: इराणमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या; हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:लाही संपवले

Bhakti Aghav

सरकारी वृत्तसंस्था आयआरएनएने वृत्त दिले आहे की, न्यायाधीश मौलवी मोहम्मद मोगीसेह आणि न्यायाधीश अली रजनी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. 'IRNA' नुसार, या हल्ल्यात एका न्यायाधीशाचा अंगरक्षकही जखमी झाला आहे.

Arvind Kejriwal Attacked: दिल्ली निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक; AAP चा भाजपवर आरोप (Watch Video)

Bhakti Aghav

निवडणूक प्रचारादरम्यान भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर विटा आणि दगडांनी हल्ला केला. आम आदमी पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हल्ल्याच्या आरोपावर प्रवेश वर्मा यांनी म्हटलं आहे की, केजरीवाल यांनी त्यांची गाडी आमच्या कार्यकर्त्यांवर चालवली. यामध्ये माझ्या एका कामगाराचा पाय मोडला.

Arjun Kapoor Injured: अर्जुन कपूरसोबत शूटिंग दरम्यान मोठा अपघात, छतावरून कोसळल्याने अभिनेता जखमी

Amol More

अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाचे शूटिंग रॉयल पाम्सच्या इम्पीरियल पॅलेसमध्ये सुरू होते. इथे अभिनेता एका गाण्याचे चित्रीकरण करत होता.

Advertisement

Container Overturned On Mumbai-Pune Highway: मुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटला; पहा अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ

Bhakti Aghav

मुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटल्याची घटना घडली. या भयानक अपघाताचा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Champions Trophy 2025: नवीन चेंडूनंतर मोहम्मद सिराजचा प्रभाव थोडा कमी होतो, रोहित शर्माने वेगवान गोलंदाजाला न घेण्याचे सांगितले कारण

Amol More

अर्शदीपने आतापर्यंत 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याच्या डाव्या हाताच्या व्हेरिएशन संघासाठी फायदेशीर ठरू शकतात. इंग्लंड मालिकेसाठी सीम बॉलिंग अष्टपैलू हर्षित राणालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

TRAI Rule: रिचार्जशिवाय Jio, Airtel, VI आणि BSNL SIM किती दिवस सुरू राहू शकते? काय आहे ट्रायचा नियम? जाणून घ्या

Bhakti Aghav

हा नियम Jio, Airtel, Vi आणि BSNL मधील सिम कार्डस् दीर्घकाळ रिचार्जशिवाय सक्रिय ठेवण्यासाठी आणण्यात आला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज टाळता येईल. तसेच रिचार्जवरील खर्च कमी करता येईल. हे नवीन नियम सिम व्यवस्थापन सोपे करतात आणि वापरकर्त्यांना कार्यक्षमतेने रिचार्ज प्लॅन करण्यास मदत करतात

Fateh Box Office Collection: सोनू सूदच्या 'फतेह' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 21.18 कोटींचा केला व्यवसाय

Amol More

सोशल मीडियावरही 'फतेह' बद्दल बरीच चर्चा सुरू आहे. सोनू सूदने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला, ज्यामध्ये त्याने चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनबद्दल माहिती दिली.

Advertisement
Advertisement