ठळक बातम्या

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरणी तपासाला वेग; मध्य प्रदेशातून एक संशयित ताब्यात

Bhakti Aghav

अभिनेत्यावर करण्यात आलेल्या तपासाला आता वेग आला आहे. कारण, मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात द फ्री प्रेस जर्नलने वृत्त प्रकाशित केलं आहे. सध्या या संशयिताची चौकशी सुरू आहे.

Premature Hair Loss Prevention: अकाली केस गळणे आणि टक्कल पडणे टाळण्यासाठी काय करावे?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Baldness Prevention Tips: अकाली केस गळणे आणि टक्कल पडणे टाळण्यासाठी प्रभावी टिपा जाणून घ्या. केसांचे संपूर्ण डोके राखण्यासाठी कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि निरोगी सवयी शोधा.

Champions Trophy 2025: 752 च्या सरासरीने धावाकरूनही करुण नायरला टीम इंडियात स्थान नाही

Amol More

विजय हजारे ट्रॉफीच्या 7 डावांमध्ये फलंदाजी करणाऱ्या करुण नायरने 5 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 163* धावा आहे. 7 डावात फलंदाजी करणारा नायर फक्त एकदाच बाद झाला.

Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयिताचा नवीन फोटो आला समोर; ओळख लपवण्यासाठी बदलले कपडे

Bhakti Aghav

संशयित हल्लेखोराचा सीसीटीव्ही फुटेजमधील एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे फुटेज घटनेपूर्वीचे आहे की, नंतरचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

India Squad For England ODI Series 2025: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' युवा वेगवान गोलंदाजाला मिळाले स्थान

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ सारखाच आहे, जसप्रीत बुमराहच्या जागी फक्त हर्षित राणाला (Harshit Rana) एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Champions Trophy 2025: मोहम्मद सिराजला टीम इंडियामधून वगळण्यात आले, चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळाले नाही स्थान

Amol More

टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात, मोहम्मद सिराजच्या जागी अर्शदीप सिंगला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून ठेवण्यात आले आहे. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की अर्शदीप प्रामुख्याने टीम इंडियासाठी टी-20 क्रिकेट खेळतो.

BAN W vs NEP W, ICC Women's U19 T20 World Cup, 2025 Scorecard: अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात बांगलादेशची विजयाने सुरुवात, नेपाळवर 5 विकेट्सने केली मात; सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पाहा

Nitin Kurhe

बांगलादेश महिला अंडर-19 संघाने नेपाळ महिला अंडर-19 संघाचा 5 गडी राखून पराभव करून शानदार विजय मिळवला. हा सामना शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी बांगी येथील यूटीडी-यूकेएम क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात आला. या विजयासह बांगलादेशने स्पर्धेत आपले खाते उघडले आहे,

Shubman Gill Vice-Captain for the Team India: बीसीसीआयने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बजावणार महत्त्वाची भूमिका

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बोर्डाने शुभमन गिलवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला या मेगा स्पर्धेसाठी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रोहित शर्मासोबत खांद्याला खांदा लावून काम करून तो संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

Advertisement

Amravati Shocker: आधी लोखंडी सळ्यांचे चटके...मग लघवी पाजली, कुत्र्याची विष्ठा खायला लावली; काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण

Bhakti Aghav

पीडित महिला 30 डिसेंबरला सकाळी घरी एकटी असताना गावप्रमुखासह शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांनी तिला दोरीने बांधले आणि काठ्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी तिला गरम लोखंडी सळ्यांनी डागले, मिरचीचा धूर श्वास घेण्यास भाग पाडणे, मूत्र पाजणे आणि कुत्र्याचे विष्ठा खाण्यास भाग पाडले. तसेच हल्लेखोरांनी तिला चप्पलांचा हार घालून गावातून फिरवले.

RG Kar Rape Case Verdict: आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी, '25 वर्षे तुरुंगवास किंवा फाशीची शिक्षा' होण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोलकाताच्या एका न्यायालयाने आरजीकर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी संजय रॉय याला दोषी ठरवले आहे. सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. प्रकरणाचा तपशील आणि प्रतिक्रिया वाचा.

Emergency Box Office Collection Day 1: 'इमर्जन्सी'चा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 2.25 कोटींचा गल्ला, विकेंडला जास्त कमाईचा अंदाज

Amol More

या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. कंगनाच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे, परंतु काही लोकांनी चित्रपटाच्या खोलीवर आणि दिग्दर्शनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Team India Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Nitin Kurhe

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर शनिवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पत्रकार परिषद घेवुन संघ जाहीर केला आहे. या पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.

Advertisement

Most Successful Captains for India in T20I: भारताचा टी-20 मध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण? यादीत कोणाचं नाव अव्वल? पाहा टॉप-5 मध्ये कोण आहे

Nitin Kurhe

जोस बटलरला (Jos Buttler) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर भारताच्या टी-20 कर्णधारपदी सूर्यकुमार यादव आहे. दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत रोहित शर्माचे नाव सर्वात वर आहे.

Maharashtra SSC Hall Ticket 2025: महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट डाउनलोड लिंक, परीक्षेची तारीख आणि इतर तपशील, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र बोर्डाचे एसएससी हॉल तिकीट 2025 20 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आले. प्रवेशपत्र www. mahahsscboard.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करा. परीक्षेच्या तारखा, डाऊनलोड पायऱ्या आणि महत्त्वाचे तपशील येथे तपासा.

Ruby and Anaconda Video Original: बाथटबमध्ये अॅनाकोंडासोबत आंघोळ करताना दिसली महिला; पहा धक्कादायक व्हिडिओ

Bhakti Aghav

सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा आणि अॅनाकोंडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अखेर आता या व्हिडिओमागील गुढ उलगडले आहे. व्हिडिओमध्ये अॅनाकोंडासोबत दिसणाऱ्या तरुणीचं नाव लॉरा लिओन असून ती अमेरिकेतील रहिवाशी आहे. तिचे अधिकृत इंस्टाग्राम हँडल लॉरैसाबेलेऑन असे आहे. गेल्या काही दिवसांपासून 'वन गर्ल वन अॅनाकोंडा' असे शिर्षक असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत होता.

Beed Shocker: बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिक सुरुचं! प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापला बॉयफ्रेड; थेट गर्लफ्रेडच्या घरी जाऊन खिडकीतून केला गोळीबार

Bhakti Aghav

बीड जिल्ह्यातून आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेजोगाई तालुक्यामध्ये गर्लफ्रेडने बोलणं बंद केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेडने चक्क प्रेयसीच्या घरी जाऊन खिडकीतून गोळीबार केला. या घटनेमुळे सर्वांनाचं धक्का बसला आहे.

Advertisement

Sahakar Maharshi Trophy: सहकार महर्षी चषकाच्या 'रौप्य महोत्सवी' अजिंक्य रहाणेची हजेरी, सत्यजित तांबे यांनी शेअर केली खास पोस्ट

टीम लेटेस्टली

अजिंक्यने संगमनेर तालुक्यातील खेळाडूंना आपला वेळ देत अनुभव शेअर केला. तसेच अंजिक्यचे प्रेरणास्त्रोत खेळाडूंच्या नजरेसमोर असावा या हेतूने 10 वर्षांपूर्वी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्टेडियम येथे त्यांचे भव्य पेंटिंग तयार करण्यात आले. यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन अजिंक्य राहणेचे आभार मानले.

Maharashtra Board SSC, HSC Exams Result 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी-बारावी परीक्षा निकाल; संभाव्य तारीख जाहीर, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

SSC, HSC Result 2025 News: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा निकालाची तारीख जाहीर झाली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही तारीख पुणे येथे जाहीर केली आहे.

Chris Martin visits Mumbai temple: क्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांची शिवमंदिरास भेट, व्हिडिओ व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोल्डप्लेचा मुख्य गायक क्रिस मार्टिनने त्याची मैत्रीण, हॉलिवूड अभिनेता डकोटा जॉन्सनसह शहरातील एका मंदिराला भेट दिली. आज मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी प्रतिष्ठित श्री बाबुलनाथ मंदिरातील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

Best Breads In The World: टेस्टॅट्लासच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये Roti Canai पहिल्या, तर भारतीय Butter Garlic Naan दुसऱ्या क्रमांकावर

Bhakti Aghav

जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये भारतातील 3 ब्रेड (रोटी) चा समावेश आहे. यात बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा आणि नानचा समावेश आहे. TasteAtlas हा फ्लेवर्सचा विश्वकोश आहे. यामध्ये जगातील सर्वोत्तम पारंपारिक पदार्थ, स्थानिक पदार्थ आणि रेस्टॉरंट्सची नोंद करण्यात येते.

Advertisement
Advertisement