Best Breads In The World: टेस्टॅट्लासच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये Roti Canai पहिल्या, तर भारतीय Butter Garlic Naan दुसऱ्या क्रमांकावर
जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये भारतातील 3 ब्रेड (रोटी) चा समावेश आहे. यात बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा आणि नानचा समावेश आहे. TasteAtlas हा फ्लेवर्सचा विश्वकोश आहे. यामध्ये जगातील सर्वोत्तम पारंपारिक पदार्थ, स्थानिक पदार्थ आणि रेस्टॉरंट्सची नोंद करण्यात येते.
Best Breads In The World: टेस्टअटलासने अलिकडेचं एक अहवाल सादर केला आहे. टेस्टअटलासच्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये रोटी कनई पहिल्या क्रमांकावर असून भारतीय बटर गार्लिक नान दुसऱ्या क्रमाकांवर आहे. जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये भारतातील 3 ब्रेड (रोटी) चा समावेश आहे. यात बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा आणि नानचा समावेश आहे. TasteAtlas हा फ्लेवर्सचा विश्वकोश आहे. यामध्ये जगातील सर्वोत्तम पारंपारिक पदार्थ, स्थानिक पदार्थ आणि रेस्टॉरंट्सची नोंद करण्यात येते. या विश्वकोशात 10 हजाप हून अधिक खाद्यपदार्थ आणि पेये कॅटलॉग केली आहेत. याशिवाय, अजूनही हजारो पदार्थांचे संशोधन आणि मॅपिंग करण्याचे काम टेस्टअटलास करत आहे.
जगातील सर्वोत्तम ब्रेडची यादी -
- रोटी कॅनई
- बटर गार्लिक नान
- पॅन डी बोनो
- पाओ डे क्वेजो
- नान-ए बार्बरी
- अमृतसरी कुलचा
- बकरखानी
- नान
- पियादिना रोमाग्नोला
- बोलानी
जगातील सर्वोत्तम ब्रेडची यादी -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement