ठळक बातम्या

Virat Kohli आणि KL Rahul रणजी सामना खेळणार नाहीत, मोठे कारण आले समोर

Nitin Kurhe

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या रणजी क्रिकेट खेळण्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे, जिथे असे सांगण्यात आले आहे की हे दोन्ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे पुढील फेरीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत.

8th Pay Commission: आठवा वेन आयोग पगारवाढ भरघोस देणार, पण कधी? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. हा आयोज 2026 पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि DA यांबद्दल घ्या जाणून.

KAR vs VID Vijay Hazare Trophy Final Live Streaming: कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात जेतेपदाची लढाई, कोणत्या 'ओटीटी' आणि 'चॅनल'वर पाहून घेणार सामन्याच आनंद; घ्या जाणून

Nitin Kurhe

विदर्भ संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मयंक अग्रवालच्या टीम कर्नाटक आणि करुण नायरच्या टीम विदर्भाचे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. त्याच वेळी, जर आपण दोन्ही संघांमधील शेवटच्या तीन सामन्यांवर नजर टाकली तर कर्नाटकने सर्व सामने जिंकले आहेत.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' नको गं बाई! वसूलीची भीती; चार हजार महिलांचे अर्ज मागे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना अर्ज मागे घेण्यास महिलांनी सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून कथीतरित्या केली जाणारी अर्जपडताळणी आणि वसूलीच्या भीतने आतापर्यंत चार हजार महिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे.

Advertisement

Mohammed Shami Post: मोहम्मद शमीने टीम इंडियामध्ये पुनरागमनाची केली तयारी, व्हिडिओ शेअर करून दाखवला उत्साह

Nitin Kurhe

टीम इंडियामध्ये परतण्यापूर्वी शमीने सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओद्वारे शमी म्हणाला की आता प्रतीक्षा संपली आहे. व्हिडिओमध्ये शमी त्याचे बूट बॅगेत ठेवताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या हातात एक चेंडूही दिसतो.

Vinod Kambli Birthday Special: कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार, धमाकेदार सुरुवात; 'या' कारणांमुळे विनोद कांबळी ठरला खास

Nitin Kurhe

विनोद कांबळीने 1991 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. त्याने 1993 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि पहिल्या सात सामन्यांमध्ये दोन द्विशतके झळकावून खळबळ उडवून दिली. या सात सामन्यांमध्ये त्याने 793 धावा केल्या. त्याचे करिअर पुढे जाईल असे वाटत होते. पण...

ICC U19 Women's T20 World Cup Live Streaming: आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, भारतात कधी अन् कुठे घेणार थेट सामन्याचा आनंद; घ्या जाणून

Nitin Kurhe

भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारत रविवार, 19 जानेवारी रोजी क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करेल.

Saif Ali Khan Insurance Details Leaked: सैफ अली खान आरोग्य विमा दावा आणि डिस्चार्ज तारीख लीक; जाणून घ्या तपशील

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Celebrity Health Updates: सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात झालेल्या दुखापतीमधून सावरत आहे. लवकरच त्याला लीलावती हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. दरम्यान, त्याच्या आरोग्य विम्याचे तपशील ऑनलाइन लीक झाल्यामुळे गोपनीयतेची चिंता वाढली आहे. प्रकरण आणि पोलिस तपासाविषयी अधिक वाचा.

Advertisement

Champions Trophy India Squad: चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची आज होणार घोषणा, बुमराहच्या फिटनेस आणि जैस्वालवर असेल लक्ष

Nitin Kurhe

निवड समिती जेव्हा आगामी स्पर्धेसाठी संघ निवडेल तेव्हा त्यांना दोन कठीण निर्णय घ्यावे लागतील. पहिला मुद्दा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) तंदुरुस्तीशी संबंधित आहे तर दुसरा मुद्दा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) संघातील स्थानाशी संबंधित आहे.

IMD Weather Forecast: संपूर्ण भारतात हिमवर्षाव, पाऊस आणि दाट धुक्याचा अंदाज; महाराष्ट्रातील हवामान अंदाज काय सांगतो? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

IMD ने पश्चिम हिमालयात बर्फवृष्टी, तमिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस आणि संपूर्ण उत्तर भारतात दाट धुके पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तपशीलवार हवामान अद्यतने आणि इशारे मिळवा.

PAK vs WI 1st Test 2025 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, येथे पाहा कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह सामना

Nitin Kurhe

आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता सामन्याला सुरुवात होईल. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता.

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 18 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 18 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

Aman Jaiswal Dies: टीव्ही अभिनेता अमन जायसवाल चा रस्ते अपघातामध्ये मृत्यू

Dipali Nevarekar

'धरतीपुत्र नंदिनी' मध्ये अमन जायसवाल प्रमुख भूमिकेमध्ये होता.

Urvashi Rautela Apologises To Saif Ali Khan: ट्रोल झाल्यानंतर उर्वशी रौतेलाने मागितली सैफ अली खानची मागणी

Amol More

बॉलिवूड सेलिब्रिटी सैफच्या तब्येतीबद्दल विचारपूस करत असताना, अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने भावनिक पोस्ट करत सैफची माफी मागितली आहे. उर्वशीने माफी का मागितली याचे उत्तर आणि संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

Sniffer Dog Astro Dies: मदुराई पोलिस दलातील श्वानाचा मृत्यू; 21 गन सॅल्यूट देत अखेरचा सलाम

Dipali Nevarekar

Madurai Central Prison मध्ये rank of DSP (Dog Service Police) मधील श्वास अ‍ॅस्ट्रो चा मृत्यू झाला आहे.

BCCIचा विराट कोहलीला इशारा, म्हणाले- रणजी खेळा नाहीतर इंग्लंड कसोटी मालिकेतून वगळले जाईल!

Amol More

विराट कोहलीला बीसीसीआयकडून इशारा मिळाला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर विराट कोहली रणजी ट्रॉफीचा भाग नसेल तर त्याला इंग्लंड कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते. खरंतर बीसीसीआयला विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये त्याची भूक आणि समर्पण दाखवावे असे वाटते

Advertisement

भारतीय लष्कराचा 5G स्मार्टफोन SAMBHAV ने करता येणार सुरक्षित संभाषण; पहा काय आहे खास?

Dipali Nevarekar

ताबडतोब कनेक्टीव्हिटी आणि सुरक्षित संभाषणासाठी इंडियन आर्मीने "end-to-end secure mobile ecosystem" उभारली आहे.

Union Budget Session 2025: 31 जानेवारी पासून होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; 1 फेब्रुवारीला बजेट

Dipali Nevarekar

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी असेल तर दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल असणार आहे.

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उद्या टीम इंडियाची घोषणा होणार! सर्व माहिती घ्या येथे जाणून

Amol More

बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येत आहे. उद्या म्हणजे 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाईल.

India vs England, T20I Series 2025: हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत करू शकतो नवी विक्रम, शिखर धवनला टाकू शकतो मागे

Amol More

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने आतापर्यंत टी- 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 85 सामन्यांमध्ये एकूण 1700 धावा केल्या आहेत. या काळात हार्दिक पंड्याच्या फलंदाजीतून चार अर्धशतके झाली आहेत.

Advertisement
Advertisement