Sniffer Dog Astro Dies: मदुराई पोलिस दलातील श्वानाचा मृत्यू; 21 गन सॅल्यूट देत अखेरचा सलाम

Madurai Central Prison मध्ये rank of DSP (Dog Service Police) मधील श्वास अ‍ॅस्ट्रो चा मृत्यू झाला आहे.

Sniffer Dog Astro Dies। X @ANI

त्याला पोलिसांनी 21 गन सॅल्युट्स सह संपूर्ण police honours मध्ये अखेरचा निरोप दिला आहे. हा Labrador Retriever प्रजातीचा होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement