ठळक बातम्या
Ladki Bahin Yojana: 'महिलांनो पैसे परत करा', लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना मंत्र्यांचे अवाहन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना निधी परत करण्याचे आवाहन केले आहे. पडताळणीचे प्रयत्न, पात्रता निकष आणि सार्वजनिक कल्याणकारी योजनांबद्दल जाणून घ्या.
ICC Champions Trophy 2025: यशस्वी जैस्वाल एकदिवसीय क्रिकेटमध्ये करू शकतो पदार्पण, देशांतर्गत क्रिकेटमध्ये कसा आहे रेकाॅर्ड?
Nitin Kurheयशस्वी जैस्वालची टी-20 क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याच वेळी, जर आपण त्याच्या एकदिवसीय स्वरूपातील विक्रमाबद्दल बोललो तर, जैस्वालला 2019 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यश मिळाले.
8th Pay Commission: केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही 8वा वेतन आयोग लागू करा, राज्यसेवा कर्मचारी आग्रही
Jyoti Kadamकेंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी धरली आहे.
Manu Bhaker's Grandmother-Maternal Uncle Killed In Accident: मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर! मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavमनू भाकर यांचे मामा युद्धवीर सिंग आणि आजी सावित्री देवी स्कूटरवरून प्रवास करत होते. वृत्तानुसार, चुकीच्या बाजूने येणाऱ्या एका ब्रेझा कारने स्कूटरला धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, या अपघातात दोघेही जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Himachal Pradesh: हिमाचलमध्ये वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात 2 जणांचा मृत्यू, ग्लायडर्स हवेतच आदळले
Jyoti Kadamकांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात 24 तासांत दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. हे पर्यटक गुजरात आणि तामिळनाडूचे असल्याचे सांगितले जात आहे.
Emergency Box Office Collection Day 2: कंगना राणौतच्या 60 कोटी बजेटच्या 'इमर्जन्सी'ने 'आझाद'ला टाकले मागे; 2 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Jyoti Kadamकंगना राणौतचा वादग्रस्त चित्रपट 'इमर्जन्सी'ने अजय देवगणच्या पुतण्या 'आझाद' चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे.
Jeet Adani Wedding: Travis Scott चा कार्यक्रम ते पाहुण्यांसाठी 1 हजार हून अधिक आलिशान गाड्या; Gautam Adani यांचा मुलगा जीतच्या लग्नात काय असणार खास? जाणून घ्या
Bhakti Aghavसध्या जीत अदानी यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अफवांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जीत अदानीच्या लग्न समारंभात हनी सिंग आणि ट्रॅव्हिस स्कॉटसह जगातील काही मोठे कलाकार एकाच छताखाली परफॉर्म करणार आहेत.
Harbhajan Singh on Karun Nair Exclusion: करुण नायरची निवड न झाल्याने हरभजन सिंग नाराज, देशांतर्गत क्रिकेटच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित
Nitin Kurheनिवडकर्त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताच्या संघात करुण नायरची निवड न केल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने देशांतर्गत क्रिकेटच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये नायर उत्तम फॉर्ममध्ये होता आणि विदर्भाचा हा फलंदाज स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
Online PF Transfer Process: पीएफ ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया झाली सोपी, आधार-लिंक्ड UAN सह पीएफ हस्तांतरण कसे कराल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEPFO Reforms: आधार-लिंक केलेल्या UAN साठी नियोक्ता हस्तक्षेप काढून पीएफ हस्तांतरण प्रक्रिया सुलभ झाली आहे. UAN शी आधार लिंक करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, फायदे आणि पर्यायांबाबत जाणून घ्या.
ICC Champions Trophy 2025 All Squads: भारत, दक्षिण आफ्रिका ते न्यूझीलंड... आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व देशाचे संघ येथे पाहा
Nitin Kurheभारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. तथापि, भारताव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचे संघ जाहीर केले आहेत.
Donald Trump Plans India Visit: राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता
Bhakti Aghavट्रम्प यांचा हा दौरा या वर्षी एप्रिलमध्ये किंवा या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदींना (PM Modi) या वसंत ऋतूमध्ये व्हाईट हाऊस बैठकीसाठी अमेरिकेला भेट देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आमंत्रण मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Gujarat Shocker: आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर शारिरीक संबंध, गरोदर होताच गर्भपात करून अर्भक फेकले नाल्यात; प्रियकराला अटक
Jyoti Kadamगुजरातमधील सुरतमध्ये पोलिसांना नाल्याजवळ एक अर्भक आढळले. या प्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.
SEC vs DSG BBL 2024-25 Dream11 Team Prediction: आजचा सनरायझर्स ईस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात होणार लढत, येथे पहा हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
Nitin Kurheसनरायझर्स ईस्टर्न केपने आतापर्यंत स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोघांनाही 1 मध्ये विजय आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स ईस्टर्न केप संघ 5 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. दुसरीकडे, डर्बन सुपर जायंट्सने स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत.
7th Pay Commission: सातवा वेतन आयोग महाराष्ट्रावर टाकतोय 3.5 लाख कोटी रुपयांचा बोजा, आठवा होणार डोईजड?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्र सरकारने आठवा वेतन आयोग गठीत करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातही आता पुढचा वेतन आयोग स्थापन करावा अशी मागणी होत आहे. राज्यावर 7 वा वेतन आयोग आगोदरच मोठा आर्थिक भार टाकत असताना नवा आयोग स्थापन करावा का? अशी चर्चा होऊ लागली आहे.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadam12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष होऊन गेली. कमी गुंतवणूकीतून हजारो लाखोंचा नफा मिळतो.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची पत्रकार परिषद उशिरा का सुरू झाली? मोठे कारण आले समोर
Nitin Kurheभारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. ही पत्रकार परिषद दुपारी 12.30 वाजता होणार होती, पण ती होऊ शकली नाही. रोहित आणि आगरकर यांनी दुपारी 3 नंतर संघाची घोषणा केली.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असल्यास आपला अर्ज मागे कसा घ्याल?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभार्थ्यास आपला अर्ज मागे घ्यायचा असेल आणि या योजनेद्वारे मिळणारा लाभ सोडायचा असेल तर काय करावे? त्यासाठी खालील माहिती जाणून घ्या.
Kho Kho World Cup 2025: भारताचा पुरुष आणि महिला संघ खो-खो विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, 'या' संघासोबत होणार लढत
Nitin Kurheभारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 66-16 असा पराभव केला, तर पुरुष संघाने 62-42 असा विजय मिळवला. महिला संघाने आक्रमण आणि बचाव दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि नेपाळविरुद्धच्या रोमांचक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर हल्ला करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर; विजय दास या खोट्या नावाचा वापर
टीम लेटेस्टलीसैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे आढळून आले आहे. ठाण्यातून आरोपील अटक करण्यात आली आहे.
Bomb Threat in Dharavi: धारावीत बॉम्ब ठेवल्याचा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन; कॉलरच्या शोधासाठी तपास सुरू
Jyoti Kadamधारावीतील राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना रविवारी सकाळी आला. त्यानंतर पोलिसांनी परिसराचा तपास केला मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळली नाही.