Container Overturned On Mumbai-Pune Highway: मुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटला; पहा अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ
मुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटल्याची घटना घडली. या भयानक अपघाताचा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Container Overturned On Mumbai-Pune Highway: मुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटल्याची घटना घडली. या भयानक अपघाताचा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, अपघाताच्या वेळी 22 वर्षीय चालक कंटेनर चालवत होता. हा कंटेनर पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता. तथापी, अमृतांजन पुलाजवळील वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनर पलटी झाला.
मुंबई पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर उलटला; पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)