ठळक बातम्या

Pimpri-Chinchwad Community Wedding: ऐतिहासिक! पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडला सामुदायिक विवाहसोहळा; 5 ट्रान्सजेंडर स्त्रियांनी बांधली त्यांच्या पुरुष जोडीदाराशी लग्नगाठ

Prashant Joshi

'नारी द वुमन' या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेला हा विवाहसोहळा काळेवाडीतील बालाजी लॉन्स येथे पार पडला. साखरपुडा, हळद असे सर्व विधी एकाच दिवशी पार पडले.

How To Prevent Guillain-Barre Syndrome: जीबीएस आजाराचा प्रसार टाळण्यासाठी काय कराल? पुणे महानगरपालिकेने जारी केली खास मार्गदर्शक तत्त्व

Dipali Nevarekar

पुणे महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नागरिकांनी जीबीएस आजारापासून स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

IND vs ENG 4th T20I Weather Report: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी-20 सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या पुण्यातील हवामान स्थिती

Nitin Kurhe

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे भारतीय संघ चौथा सामना जिंकून मालिका जिंकू इच्छित असेल, तर दुसरीकडे इंग्लंडच्या सैन्याला मालिका 2-2 अशी बरोबरी करायची आहे.

Prayagraj Mahakumbh Stampede: कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची Judicial Inquiry होणार; Chief Minister Yogi Adityanath यांची माहिती

Dipali Nevarekar

मौनी अमावस्येच्या दिवशीचे अमृतस्नान हा महाकुंभातील सर्वात महत्वाचा विधी आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज मध्ये उपस्थित होते.

Advertisement

IND vs ENG 4th T20I 2025: टीम इंडियासाठी मालिका जिंकणे सोपे नाही, पुण्यात वाढू शकते संकट; आकडेवारी देत आहे साक्ष

Nitin Kurhe

कर्णधार सूर्यकुमार यादवने तिसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकली आणि यावेळीही त्याच्या आवडीनुसार गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासमोर कोणतेही मोठे लक्ष्य नव्हते, तरीही भारतीय संघाची फलंदाजी खूपच घसरली.

Martyrs' Day 2025 HD Images: हुतात्मा दिनानिमित्त Messages, Whatsapp Status शेअर करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृतीस करा अभिवादन

टीम लेटेस्टली

गांधीजी 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिरला भवनमध्ये संध्याकाळी प्रार्थनेसाठी जात असताना त्यांच्यावर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या. त्यांच्या मृत्यूनंतर, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 30 जानेवारी हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्यात येऊ लागला.

Mahatma Gandhi Punyatithi 2025 Quotes: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त Images, WhatsApp Status, Messages द्वारे त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून करा त्यांना अभिवादन

Prashant Joshi

गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा पुरस्कार करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने झाली- चंपारण सत्याग्रह, असहकार चळवळ, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन, ज्यामुळे अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाले.

MSRTC Buses Accidents: पुणे विभागातील एमएसआरटीसी बसेसचे केवळ 21 महिन्यांत तब्बल 301 अपघात; 35 जणांचा मृत्यू

Prashant Joshi

अहवालानुसार, मार्च 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान झालेल्या या अपघातांमध्ये 35 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 2023 मध्ये 17 आणि 2024 मध्ये 18 मृत्यूंचा समावेश आहे. एकूण 301 अपघातांमध्ये 150 मोठे अपघात आणि 126 किरकोळ अपघात आहेत.

Advertisement

AUS vs SL 1st Test 2025 Day 1 Stumps Scorecard: पहिला दिवस कांगारुच्या नावावर, ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावून केल्या 330 धावा, उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथचे शानदार शतक

Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियन संघाने 81.1 षटकांत दोन विकेट गमावून 330 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Prayagraj Maha Kumbh Stampede: प्रयागराज मधील कुंभमेळ्यात आज झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू; 25 जणांची ओळख पटली- DIG Mahakumbh, Vaibhav Krishna यांची माहिती

Dipali Nevarekar

प्रयागराज मधील कुंभमेळ्यात आज झालेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेत 60 जण जखमी आहेत तर 30 जण मृत पावले आहेत.

Fussclass Dabhade Box Office Collection: 'फसक्लास दाभाडे'ला बॉक्सऑफिस वर दमदार यश; UAE-GCC Region मधेही ठरला opening weekend ला सर्वाधिक लोकानी पाहिलेला चित्रपट!

Dipali Nevarekar

'फसक्लास दाभाडे' आता इंग्लंड मध्येही रीलीज करण्यात आला आहे. महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राबाहेरही मराठी प्रेक्षक या सिनेमाला दाद देत आहेत.

IND vs ENG 4th T20I 2025 Probable Playing XI: चौथ्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो बदल, जुरेलशिवाय 'हा' खेळाडू अडचणीत

Nitin Kurhe

तिसऱ्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो, असे मानले जात आहे.

Advertisement

Burqa Ban In Maharashtra Board Exams? : बुरखा घालून 10वी, 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थींना परवानगी नको; नितेश राणे यांचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र

Dipali Nevarekar

महाराष्ट्रात 12वी ची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आहे तर दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च असणार आहे. राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.

Foreign Investment in Mecca, Medina Real Estate: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; आता परदेशी लोक करू शकतात पवित्र शहरे मक्का आणि मदिनामध्ये गुंतवणूक

Prashant Joshi

या नवीन नियमानुसार, या दोन शहरांमध्ये असलेल्या सौदी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतील. एखादी व्यक्ती असो किंवा कंपनी, कोणत्याही प्रकल्पात परदेशी गुंतवणूकदारांचा एकत्रित हिस्सा केवळ 49 टक्क्यांपर्यंत असेल.

Voice Change Surgery Package: ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिलासा! बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरू झाले ट्रान्स पर्सन्ससाठी भारतातील पहिले अनुदानित व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया पॅकेज, जाणून घ्या शुल्क

Prashant Joshi

या पॅकेजमध्ये आपत्कालीन काळजी वगळण्यात आली आहे, परंतु सामान्य वॉर्डमध्ये प्रवेश समाविष्ट आहे. हा उपक्रम अशा लोकांसाठी आहे ज्यांना विमा संरक्षण नाही आणि महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत.

Ghatkopar Hoarding Collapse Case: निलंबित आयपीएस ऑफिसर Quaisar Khalid यांना ACB चा समन्स

Dipali Nevarekar

साकीनाका स्थित एका व्यक्तीने डीजीपी ऑफिसमध्ये तक्रार केली होती ज्यामध्ये कैंसर खलिद (Quaisar Khalid) यांनी रेल्वे कमिशनर म्हणून त्यांच्या पदाचा त्यांनी गैरवापर केल्याचा आरोप आहे.

Advertisement

What is DeepSeek? डीपसीक बद्दल तुम्हाला माहिती आहे का? आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स क्षेत्रात नवी क्रांती?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

DeepSeekही 2023 मध्ये स्थापन झालेलेी AI कंपनी आहे. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) साध्य करण्याबाबत तिचे ध्येय काय? घ्या जाणून.

Akhilesh Yadav on Mahakumbh 2025 Stampede: 'महाकुंभचे व्यवस्थापन ताबडतोब सैन्याकडे सोपवावे'; चेंगराचेंगरीच्या घटनेवर योगी आदित्यनाथ सरकारला घेरण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न

Jyoti Kadam

विरोधी पक्षांनी चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी योगी सरकारला जबाबदार धरले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सैन्याकडे महाकुंभाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवावी असे म्हटले आहे.

Marotrao Gadkari Died: ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत आणि गांधीवादी नेते मारोतराव गडकरी यांचे निधन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जेष्ठ गांदीवादी आणि सर्वोदयवादी विचारवंत मारोतराव मल्हारराव उर्फ मा म गडकरी यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते.

Legend 90 League Full Squads: धवन, शकिब, हरभजन, रैना आणि पठाण 'लेजेंड 90 लीग'मध्ये करणार धमाल, सर्व संघांचे स्क्वॉड जाहीर

Nitin Kurhe

6 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रायपूरमध्ये लेजेंड 90 लीगचे आयोजन केले जाणार आहे. या लीगमधील सर्व फ्रँचायझी संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, शिखर धवन, सुरेश रैना, न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच असे अनेक दिग्गज लेजेंड 90 लीगमध्ये सहभागी होताना दिसतील.

Advertisement
Advertisement