ठळक बातम्या

Raj Thackeray On Chhaava: 'छावा' चित्रपटातील 'लेझीम नृत्या' चा सीन का हटवायला सांगितले? राज ठाकरे यांनी केलं स्पष्ट

Dipali Nevarekar

छावा हा हिंदी सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारत आहे तर रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत आहे.

Usman Khawaja New Milestone: श्रीलंकेविरुद्ध कसोटीत सामन्यात उस्मान ख्वाजाने झळकावले द्विशतक, जस्टिन लँगरचा विक्रम काढला मोडीत; घेतली पहिल्या स्थानी झेप

Nitin Kurhe

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजाने 290 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. ख्वाजाने आतापर्यंत त्याच्या डावात 16 चौकार आणि एक षटकार मारला आहे. 111 व्या षटकात प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर 1 धाव घेऊन त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला.

JK Cement Factory Fire Breaks: पन्ना येथील जेके सिमेंट कारखान्यात अपघात, दोन कामगारांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Shreya Varke

मध्य प्रदेशातील पन्ना येथील जेके सिमेंट कारखान्यात गुरुवारी भीषण अपघात झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या छताच्या कोसळलेल्या स्लॅबखाली अनेक कामगार अडकले होते. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर मोठ्या संख्येने कामगार जखमी झाले आहेत. खरं तर जेके सिमेंटचा कारखाना पन्नाच्या सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगारा गावात आहे. गुरुवारी सकाळी जेके सिमेंट कारखान्यात कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते.

Viral Video: पानांच्या पलंगावर विश्रांती घेत नाश्ता करतांना दिसला ससा, त्याची क्युटनेस पाहून व्हाल फिदा ( पाहा, व्हायरल व्हिडिओ )

Shreya Varke

लोक वन्यप्राण्यांशी संबंधित रोमांचक व्हिडिओ पाहण्यात आनंद घेतात, तिथेच अनेकांना पाळीव प्राण्यांच्या कृत्यांची अधिक आवड असते. लोक त्यांच्या घरांमध्ये कुत्रा, मांजर, पोपट आणि ससा यांसारखे अनेक प्राणी पाळतात, ज्यांची गोंडसपणा आणि क्युट वागण अनेकदा मनं जिंकतात. या गोंडस पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर हसू येते आणि सर्व ताण क्षणार्धात नाहीसा होतो. दरम्यान, सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Advertisement

Mumbai MNS Melava: मुंबई मध्ये मनसे चा मेळावा संपन्न; विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पहिल्यांदा जाहीर बोलताना राज ठाकरे यांचा 'भाजपा' वर हल्लाबोल

Dipali Nevarekar

भाजपा ने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते कसे काय निवडून येऊ शकतात आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवतात? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला आहे.

Most Centuries In Test Cricket: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे 10 खेळाडू, रोहित आणि विराट यादीत नाहीत

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले. तो कसोटी स्वरूपात 10 हजार धावा करणारा जगातील 15 वा फलंदाज बनला आहे. स्मिथच्या आधी ऑस्ट्रेलियासाठी रिकी पॉन्टिंग, अॅलन बॉर्डर आणि स्टीव्ह वॉ यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच तो कसोटीत सर्वाधिक शतके करणारा जगातील सातवा खेळाडू बनला आहे.

Buldhana Vision impairment: केस गळणे, टक्कल पडणे यातून सावरताच दृष्टीदोष उद्भवला; बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांपुढे आरोग्य समस्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Vision Impairment: केस गळती आणि टक्कल पडणे या समस्या नियंत्रणात आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये दृष्टीदोष उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.

Noida Doctor Murder Case: प्रेयसीसोबत अश्लील कृत्य; प्रियकराने घरमालकाची केली धारधार शस्त्राने हत्या, नोएडा येथील घटना

Shreya Varke

इकोटेक-३ परिसरात दिल्लीत राहणाऱ्या डॉक्टरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्या भाडेकरूला अटक केली आहे. भाडेकरूचा दावा आहे की, डॉक्टरने त्याच्या प्रेयसीकडे अश्लील वर्तन केले, ज्यामुळे त्याने त्याची हत्या केली.पोलिस उपायुक्त (झोन २) शक्ती मोहन अवस्थी यांनी गुरुवारी सांगितले की, डॉ. दिनेश गौर (वय ५०, रा. कुंडली, दिल्ली) यांचे ग्रेटर नोएडातील कुलेसरा गावातील संजय विहार कॉलनीत घर आहे. त्याने सांगितले की, २३ जानेवारी रोजी त्याने कुशीनगर येथील रहिवासी इम्तियाज (आरोपी) आणि एका महिलेला आपल्या घरातील खोली भाड्याने दिली होती.

Advertisement

Mumbai vs Meghalaya: रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकल्यानंतर घेतली हॅटट्रिक, 'हा' स्टार ऑलराउंडर टीम इंडियामध्ये परतण्यास सज्ज

Nitin Kurhe

शार्दुल ठाकूर बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर (Team India) आहे. त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी आपली छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. शार्दुलने नुकतेच जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शतक झळकावले होते आणि आता पुढच्याच सामन्यात मेघालयविरुद्ध त्याने हॅटट्रिक घेतली आहे.

Video: सुरक्षेचे उल्लंघन करुन चाहत्याचा मैदानात प्रवेश, विराट कोहलीच्या पायांना केला स्पर्श

Nitin Kurhe

सामन्यादरम्यान, एका प्रेक्षकाने सुरक्षेचे उल्लंघन केले आणि तो मैदानाच्या मध्यभागी आला. तो कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देऊन खेळपट्टीवर पोहोचला. त्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केले.

Goa’s Iconic Tito’s Nightclub IPO in 2025: गोव्यातील आयकॉनिक टिटोज नाईटक्लबचा आयपीओ लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Finance News: गोव्यातील सर्वात प्रतिष्ठित नाइटक्लबपैकी एक, टिटोज 2025 मध्ये 1,000 कोटी रुपयांच्या मूल्यांकन लक्ष्यासह IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. SME सूची, शेअर डायल्युशन आणि कंपनीचा इतिहास, याबाबत सविस्तर घ्या जाणून.

Mumbai Siddhivinayak Temple: आचार्य पवन त्रिपाठी यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड का लागू करण्यात आला

Shreya Varke

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेनुसार स्कर्ट, फाटलेले कपडे आणि प्रकट कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार आचार्य पवन त्रिपाठी यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सनातनी आणि गणेशभक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची, लाभ परराज्यातील महिलांना; मोठे रॅकेट उघड, बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Corruption: लाडकी बहीण योजना लाभ मिळविण्यासाठी परप्रांतीय रॅकेट सक्रीय झाल्याचे पुढे आले आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि राजस्थान येथील महिलांनीही फेक आयडीच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळवल्याचे निदर्शनास आल्याने सोलापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

IND vs ENG 4th T20I 2025: हार्दिक पांड्याकडे चौथ्या टी-20 सामन्यात मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी, मोडणार विराट कोहलीचा रेकाॅर्ड

Nitin Kurhe

तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा २६ धावांनी पराभव केला. आता सर्वांचे लक्ष मालिकेतील चौथ्या सामन्यावर आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चौथ्या टी-20 सामन्यात मोठा व्रिकम करण्याची सुवर्ण संधी आहे.

IND vs ENG 4th T20I 2025: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली, बीसीसीआयने फोटो केले शेअर

Nitin Kurhe

आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. दरम्यान, चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहचली आहे. बीसीसीआयने याचे फोटो शेअर केले आहे.

Prayagraj Maha Kumbh Mela 2025: व्हीव्हीआयपी पास रद्द, वाहन प्रवेशावर बंदी! चेंगराचेंगरीनंतर प्रयागराज कुंभमेळ्यात 5 मोठे बदल लागू

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मौनी अमावस्येनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जण ठार तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पुढील अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी राज्य सरकारने पाच मोठे बदल केले असून, संपूर्ण मेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. मौनी अमावास्येला लाखो भाविक स्नानासाठी संगम किनाऱ्यावर पोहोचण्याच्या प्रयत्नात असताना बुधवारी हा अपघात झाला.

Advertisement

Shiv Sena (UBT) BJP Alliance: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिलींद नार्वेकर यांचा युतीवरुन सवाल; चंद्रकांत पाटील यांचे दिलखुलास उत्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (UBT) आणि भाजप युती म्हणून पुन्हा एकत्र येणार? मिलींद नार्वेकर यांच्या प्रश्नाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले उत्तर.

Deepti Sharma: भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक डीएसपी, उत्तर प्रदेश सरकारने दीप्ती शर्माची महिला पोलिस म्हणून केली नियुक्ती

Nitin Kurhe

उत्तर प्रदेश सरकारने गेल्या वर्षी जानेवारीमध्येच तिला डीएसपी बनवण्याचा निर्णय घेतला होता. या काळात तिला 3 कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही मिळाली. दीप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर डीएसपीच्या गणवेशातील फोटो शेअर केला आहे.

Ajit Pawar Janta Darbar in Beed: 'चारित्र्य स्वच्छ ठेवा', धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांचा बीड येथे जनता दरबार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांनी बीड येथे जनता दरबार घेतला आहे. त्यानंतर ते पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रथमच धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षिरसारगर आणि खासदार बजरंग सोनावने उपस्थित राहणार आहेत.

IND vs ENG 4th T20I 2025 Pitch Report: पुण्याच्या मैदानात रंगणार चौथा टी-20 सामना, कशी असेल मैदानाची स्थिती? जाणून घ्या पिच रिपोर्ट

Nitin Kurhe

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे भारतीय संघ चौथा सामना जिंकून मालिका जिंकू इच्छित असेल, तर दुसरीकडे इंग्लंडच्या सैन्याला मालिका 2-2 अशी बरोबरी करायची आहे.

Advertisement
Advertisement