ठळक बातम्या

Texas Shocker: टेक्सासमध्ये कारवरील बर्फ पुसण्यासाठी व्यक्तीने वायपर म्हणून केला 3 महिन्यांच्या बाळाचा वापर; पोलिसांकडून चौकशी सुरु (Video)

Prashant Joshi

या महिन्याच्या सुरुवातीला राज्याला दुर्मिळ हिमवादळाचा तडाखा बसल्यानंतर हा व्हिडिओ ह्यूस्टनपासून 90 मैल अंतरावर असलेल्या पोर्ट आर्थरमध्ये घेण्यात आला होता.

Mumbai-Pune Expressway Accidents: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात 2024 मध्ये 19% वाढ; तब्बल 82 लोकांनी गमावला जीव

Prashant Joshi

प्राणघातक अपघातांची संख्यादेखील 23% ने वाढली, ज्यामध्ये 57 वरून 70 पर्यंत वाढ झाली. गंभीर आणि किरकोळ अपघातांमध्ये अनुक्रमे 41% आणि 39% ची चिंताजनक वाढ दिसून आली. दुसरीकडे, मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर अपघातामध्ये 4 टक्क्यांनी घट झाली आहे.

जम्मू-कश्मीरच्या पुंछ मध्ये LOC जवळ लष्कराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न

Dipali Nevarekar

लष्कराच्या गोळीबारात किमान 2 दहशतवाद्यांना गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले आहे.

Quality Life Under PM Modi’s Government: 'उत्पन्न कमी, खर्च जास्त, घर चालवणे कठीण'; पीएम मोदींच्या सरकारमध्ये भारतीयांनी जीवनमान सुधारण्याची आशा गमावली- C-Voter Survey

Prashant Joshi

भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु या आर्थिक वर्षातील विकास दर गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी असेल. अशा स्थितीत या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मोदी सरकार विकासदराला गती देण्यासाठी काही विशेष उपायांची घोषणा करू शकते.

Advertisement

American Airlines Jet-US Army Helicopter Accident: अमेरिकेमध्ये प्र्वासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरची धडक; सारे 67 जणांचा मृत्यू

Dipali Nevarekar

HC on Marriage Between Hindus: 'दोन हिंदूंमधील विवाह एक पवित्र बंधन, एका वर्षात संपुष्टात येऊ शकत नाही'; Allahabad High Court ने फेटाळली जोडप्याची घटस्फोटाची याचिका

Prashant Joshi

उच्च न्यायालयाने म्हटले की, या ठिकाणी कलम 14 अंतर्गत कोणतीही ‘अपवादात्मक परिस्थिती’ नाही, ज्यामुळे जोडप्याला एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, न्यायालयाने त्यांना एक वर्षानंतर पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय दिला.

Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मध्ये यंदा ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांच्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द

Dipali Nevarekar

राज्यात एचएससी म्हणजे 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर एसएससी म्हणजे 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.

India Vs England 5th T20I Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2 फेब्रुवारीला होणार भारत आणि इंग्लड संघामध्ये पाचवा टी-20 सामना; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध, पहा सविस्तर

Prashant Joshi

सदर क्रिकेट सामना पाहण्याकरीता मोठया प्रमाणात प्रेक्षकांची आणि वाहनांची गर्दी होणार असल्याने, वाहतूकीची कोंडी टाळण्याकरीता, सुरक्षिततेकरिता तसेच वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता, सध्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेत.

Advertisement

CBSE Recruitment 2025: सीबीएसई मध्ये 212 जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी; cbse.gov.in वर करा अर्ज

Dipali Nevarekar

142 Superintendent posts आणि 70 Junior Assistant च्या जागांसाठी नोकरभरती सुरू आहे.

Airfares For Prayagraj: महाकुंभसाठी प्रयागराजचा विमान प्रवास होणार स्वस्त; IndiGo ने दरात केली 30 ते 50 टक्के कपात

Prashant Joshi

नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी सांगितले होते की, प्रयागराजसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे.

Kanchi Shinde Lavani Video: कांची शिंदे हिची लावणी 'वाटलं होतं तुम्ही याल'; दिलखेचक अदाकारीचा गावराण ठसका, पब्लिक ऑफलाईन, ऑनलाईन फिदा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वाटलं होतं तुम्ही याल! कांची शिंदे हिच्या अस्सल ठसकेबाज लावणीवर रसिक फिदा, दिलखेचक अदा, गावराण ठसका, व्हिडिओ पाहिला का?

Rubbing Balm on Victim's Private Parts: गुप्तांगाला बाम चोळून 20 वर्षीय तरुणास बेदम मारहाण, चित्रीकरण करुन व्हिडिओही व्हायरल; Hinjawadi परिसरातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Hinjawadi: गुप्तांगास मलम लावून एका तरुणास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. पुढे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात ही घटना घडली.

Advertisement

IND vs ENG 4th T20I: उद्या पुण्यात होणार भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल, जाणून घ्या सविस्तर (Video)

Prashant Joshi

सामन्याला होणारी गर्दी पाहता, सामन्याच्या अगोदर, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या अगदी जवळ असलेल्या या स्टेडियमच्या सभोवतालच्या वाहतुकीमधील बदलांची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची येथे पहा आकडेवारी

Nitin Kurhe

सामन्याला संध्याकाळी 7.00 वाजता सुरुवात होईल. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

Prayagraj Kunbha Mela: प्रयागराज मध्ये छतनाग घाट भागात काही तंबूंना आग; जीवितहानी चं वृत्त नाही

Dipali Nevarekar

Siddhivinayak Temple Maghi Utsav Schedule: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात साजरा होणार माघी गणेश उत्सव; प्रशासनाने जाहीर केले वेळापत्रक

Prashant Joshi

या दिवशी राज्यातील गणपती मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चना होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही (Mumbai Siddhivinayak Temple) मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा होणार आहे. सिद्धिविनायक मंदिराने 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान मंदिरात होणाऱ्या वार्षिक माघी उत्सवासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Advertisement

IND vs ENG 4th T20I Head to Head: भारत आणि इंग्लडं यांच्याच रंगणार चौथा टी-20 सामना, आकडेवारीत पाहा कोण आहे वरचढ

Nitin Kurhe

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

Attack with Stump: क्रिकेट खेळण्यावरून मुलांमध्ये झाला वाद, स्टंपने हल्ला केल्यानंतर एका मुलाचा रुग्णालयात मृत्यू

Shreya Varke

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे काही मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून अशी मारामारी झाली की काही मुलांनी मिळून एका मुलाला स्टंप्सने इतके मारले की त्याचा मृत्यू झाला. मृतकाची ओळख १३ वर्षांच्या मौलिक म्हणून झाली आहे. असे सांगितले जात आहे की मौलिक मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, तेव्हा एका छोट्या वादाने तूल पकडला आणि त्या मुलाची स्टंप्सने भयंकर मारहाण करण्यात आली.

Taiwan Earthquakes Today: भूकंपाच्या जोरदार धक्क्याने तैवान हादरला, जमीन खाली आला होता ५.६ रिश्टर स्केल इतका तीव्र भूकंप

Shreya Varke

सेंट्रल वेदर एजन्सी आणि यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले, परंतु ५.६ रिश्टर स्केलतीव्रतेचा सर्वात तीव्र भूकंप सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी चियायी काउंटीमधील दापू शहरात १० किलोमीटर खोलीवर आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी तैपेईपासून सुमारे २५० किलोमीटर (१५५ मैल) दक्षिणेला होता. या भूकंपामुळे तैपेईतील इमारती हादरल्या.

VIDEO: गनियारी गावातील तलावातून ३०७ लिटर कच्ची दारू आणि ८७०० किलो महुआ जप्त

Shreya Varke

छत्तीसगडमध्ये पुढील महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम आहे. याबाबत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग खूपच सजग आहे. निवडणुकीपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने गनियारी गावातील तलावातून ३०७ लिटर कच्ची दारू आणि ८७०० किलो महुआ लहान जप्त करत एक मोठी कारवाई केली आहे. गावातील तलावात मोठ्या प्रमाणात दारू लपवून ठेवण्यात आली होती.

Advertisement
Advertisement