ठळक बातम्या

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजमधील व्यक्तीशी जुळला

Bhakti Aghav

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी जुळला आहे. एफएसएल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा चेहरा ओळखला आहे.

IND vs ENG, ICC U19 Women's T20 World Cup 2025 Semi Final Live Toss Updates: इंग्लंडच्या 19 वर्षांखालील महिला संघाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, भारत प्रथम गोलंदाजी करणार, दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन पहा

Amol More

ज्यामध्ये इंग्लंड महिला अंडर-19 संघाची कर्णधार अबी नॉरग्रोव्हने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारत प्रथम गोलंदाजी करेल.

Fire At Kailash Plaza Building in Ghatkopar: घाटकोपरमधील कैलाश प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल (Watch Video)

Bhakti Aghav

स्थानिक लोकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीच्या अहवालानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

Tata Technologies Ransomware Attack: टाटा टेक्नॉलॉजीजवर सायबर हल्ला; हॅक झाल्यानंतर काही वेळातचं पूर्ववत करण्यात आली आयटी सेवा

Bhakti Aghav

टाटा टेक्नॉलॉजीजने पुष्टी केली आहे की, हा रॅन्समवेअर हल्ला (Ransomware Attack) आहे, ज्यामुळे कंपनीच्या अनेक आयटी मालमत्तांवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, कंपनीने त्यांच्या सर्व आयटी सेवा तात्काळ बंद केल्या होत्या.

Advertisement

Maghi Ganesh Jayanti 2025 Mehendi Design: हातावर माघी गणेश जयंतीनिमित्त काढा सुंदर मेहेंदी, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

गणपती बाप्पांची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. दरम्यान, माघी गणेश जयंतीच्या दिवशी उपवास केले जातात, घराला सजवले जाते, महिला शृंगाराचा भाग म्हणून हातावर मेहेंदी काढता, दरम्यान, आम्ही माघी गणेश जयंती निमित्त काढता येतील असे सुंदर मेहेंदी डिझाईन घेऊन आलो आहोत, येथे पाहा व्हिडीओ:

NPCI ने UPI Transaction IDs मध्ये स्पेशल कॅरेक्टर्स वर घातली बंदी; पहा नवा अपडेट

Dipali Nevarekar

NPCI ने 9 जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, नवीन नियमानुसार सर्व UPI ट्रान्झॅक्शन आयडी कठोरपणे अल्फान्यूमेरिक असणे आवश्यक आहे.

Maghi Ganesh Jayanti 2025: माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

माघी गणेश जयंती हा सण गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरे केले जातात. मुंबईत माघी गणेश जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व असून येथील विविध मंडळांमध्ये हा सोहळा भव्यतेने साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रांगोळी काढून सजवले जाते फुलांचा वर्षाव केला जातो. दरम्यान, माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया व्हिडीओ:

Kash Patel यांनी अमेरिकन सिनेटमध्ये 'जय श्री कृष्ण' म्हणत मनं जिंकली, Trump यांच्या FBI Chief चा व्हिडिओ व्हायरल

Dipali Nevarekar

काश पटेल त्यांच्या आई वडीलांच्या पाया पडताना 'जय श्री कृष्ण' म्हणताना दिसले आहेत.

Advertisement

Lay's Potato Chip: लेज बटाट्याच्या चिप्स खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो का? Frito-Lay कंपनीने उत्पादनांची बॅच परत मागवली; काय आहे नेमक प्रकरण? वाचा

Bhakti Aghav

ले'ज बटाट्याच्या चिप्सला सध्या नवीन जोखीम वर्गीकरणाला 'क्लास 1' असे संबोधले जात आहे, ज्याचा अर्थ सामान्यतः एफडीएने जाहीर केलेली रिकॉलची ही सर्वोच्च पातळी आहे. एफडीएनुसार, दुधाच्या संवेदनशीलतेची ऍलर्जी असलेल्या कोणालाही या बटाट्याच्या चिप्सच्या बॅचच्या सेवनाशी संबंधित आरोग्य धोक्यांना सामोरे जावे लागू शकते.

Delhi: दोन अल्पवयीन युवकांनी केली 24 वर्षीय तरुणाची हत्या, वारंवार इशारा देऊनही पीडितेने आरोपीच्या एका बहिणीशी साधत होता संवाद

Shreya Varke

दिल्लीतील कटवरिया सराय मध्ये दोन अल्पवयीन मुलांनी भांडणाचा बदला घेण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. वारंवार इशारा देऊनही पीडितेने आरोपीच्या एका बहिणीशी सातत्याने संवाद साधल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

NASA च्या Private Axiom Mission 4 चं नेतृत्त्व करणार Wing Commander Shubhanshu Shukla

Dipali Nevarekar

नासाचे 'स्पेस एक्स ड्रॅगन' अवकाशात घेऊन जाणार आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून हे यान उड्डाण करणार आहे.

America Air Strike On Syria: अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला; अल-कायदाचा दहशतवादी मुहम्मद सलाह अल-जबीर हल्ल्यात ठार

Bhakti Aghav

काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये सत्तापालट झाला होता. बशर अल-असद यांचे सरकार तहरीर अल-शाम या बंडखोर गटाने उलथवून टाकले. त्याच वेळी, अहमद अल-शारा यांना देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisement

HMPV in Gujarat: अहमदाबादमध्ये 4 वर्षांच्या मुलाला ह्युमन मेटान्यूमो व्हायरसची लागण, राज्यात रुग्णांची संख्या 8 वर

Shreya Varke

अहमदाबाद शहरातील एका 4 वर्षीय मुलाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची लागण झाली असून, गुजरातमधील एचएमपीव्ही रुग्णांची एकूण संख्या 8 वर पोहोचली आहे. शहरातील गोटा परिसरातील मुलावर सध्या ट्रस्टच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अहमदाबाद महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी भाविन सोळंकी यांनी दिली. या मुलाला ताप आणि खोकल्यामुळे २८ जानेवारी रोजी एसजीव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Viral Video: आग्र्यात श्वाना सोबत क्रूरता! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींनी व्यक्त केली नाराजी, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

शहरांमध्ये दररोज बेजुबान प्राण्यांवर क्रूरतेच्या घटना समोर येत आहेत आणि त्याचे व्हिडिओही समोर येत आहेत. आग्रा येथील थाना बाह क्षेत्रातून एक असेच व्हिडिओ समोर आले आहे. जिथे एक कुत्र्यावर अत्याचार करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही युवक उभे आहेत आणि याच दरम्यान एक युवक एक भटक्या कुत्र्याच्या पायांना पकडतो आणि त्याला जोरात गोल गोल फिरवतो आणि त्यानंतर त्याला सोडतो. या घटनेच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे

Budget Session 2025: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; द्रौपदी मुर्मू संयुक्त अधिवेशनाला करणार संबोधित

Bhakti Aghav

अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील आर्थिक वर्षाच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पीय सादरीकरणाच्या एक दिवस आधी, संसदेत अर्थव्यवस्थेच्या पूर्व-अर्थसंकल्पीय तपशीलवार स्थितीचे दस्तऐवज सादर करतील.

Under-Construction Metro Pillar Collapsed in Chembur: सुमन नगर भागात निर्माणाधीन मेट्रोचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

Dipali Nevarekar

कोणताही सपोर्ट न देता या वीस फुटांच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

Advertisement

Mahakumbh 2025: बसंत पंचमीला महाकुंभाचे तिसरे अमृत स्नान होणार, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

Shreya Varke

कुंभमेळ्यात २०२५ मध्ये भाविकांची संख्या वाढत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा समजल्या जाणाऱ्या या कुंभमेळ्यात आतापर्यंत २७ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे. ३० जानेवारीपर्यंत ५५ लाखांहून अधिक लोकांनी गंगा आणि यमुनेच्या संगमावर स्नान केले होते. मात्र, २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला झालेल्या दुर्दैवी घटनेत ३० भाविकांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी कडक पावले उचलली.

Man Caught Raping Stray Dog: स्कायवॉकवर भटक्या कुत्र्यावर व्यक्तीचा बलात्कार; बोरिवली स्टेशनवरील धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

वृत्तानुसार, बुधवारी (29 जानेवारी) बोरिवली स्टेशन उड्डाणपुलावर ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती पुलावरून चालत असताना रेकॉर्डिंग करत आहे, त्यावेळी अचानक त्याला उघड्यावर एक व्यक्ती एका भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करत असताना दिसतो.

Bengaluru Shocker: पालकांनी फोन काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने केली आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास

Prashant Joshi

मुलाने जेव्हा गळफास घेतला तेव्हा त्याची बहीण हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. मुलाने गळफास घेतला मात्र त्यानंतर दोरी तुटली व तो खाली पडला. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Elon Musk Nominated For Nobel Peace Prize: एलोन मस्क यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; जाणून घ्या कारण

Prashant Joshi

युरोपियन संसदेचे स्लोव्हेनियन सदस्य ब्रँको ग्रिम्स यांनी पुष्टी केली आहे की 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी एलोन मस्कच्या नामांकनाची याचिका नॉर्वेजियन नोबेल समितीकडे सादर केली गेली आहे.

Advertisement
Advertisement