Prayagraj Kunbha Mela: प्रयागराज मध्ये छतनाग घाट भागात काही तंबूंना आग; जीवितहानी चं वृत्त नाही

Chatnag Ghat Police Station । X @ANI

प्रयागराजमधील छतनाग  घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकळ्या जागेत उभारलेल्या काही तंबूंमध्ये आज आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे. कालच प्रयागराज मध्ये त्रिवेणी संगमावर चेंगराचेंगरीची घटना झाली आहे. त्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता भाविकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

प्रयागराज मध्ये काही तंबूंना आग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement