How To Prevent Guillain-Barre Syndrome: जीबीएस आजाराचा प्रसार टाळण्यासाठी काय कराल? पुणे महानगरपालिकेने जारी केली खास मार्गदर्शक तत्त्व

पुणे महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नागरिकांनी जीबीएस आजारापासून स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Hospital | X @PMCCARE

पुण्यामध्ये सध्या जीबीएस (GBS) आजाराचं थैमान सुरू आहे. या आजारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. गुलियन बारी सिंड्रोम आजाराबद्दल सध्या सामान्यांच्या मनात भीती असताना पुणे महानगरपालिकेकडून आता खास मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत. यामध्ये नागरिकांना 20 मिनिटं पाणी उकळून गार करून पिण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नागरिकांनी जीबीएस आजारापासून स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेची मार्गदर्शक तत्त्व काय? 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement