Fussclass Dabhade Box Office Collection: 'फसक्लास दाभाडे'ला बॉक्सऑफिस वर दमदार यश; UAE-GCC Region मधेही ठरला opening weekend ला सर्वाधिक लोकानी पाहिलेला चित्रपट!
'फसक्लास दाभाडे' आता इंग्लंड मध्येही रीलीज करण्यात आला आहे. महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राबाहेरही मराठी प्रेक्षक या सिनेमाला दाद देत आहेत.
दिग्दर्शक हेमंत ढोमेचा 'फसक्लास दाभाडे' सिनेमा सध्या राज्यात अनेक ठिकाणी 'हाऊसफुल्ल' च्या पाट्या दाखवत आहे. सिनेमाने बॉक्सऑफिस वर चांगला गल्ला कमावला आहे. 24 जानेवारीला रीलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्याच विकेंडला 2 कोटींचा पार केला आहे. या सिनेमाने UAE-GCC region मधेही चांगली कामगिरी केली आहे. opening weekend ला हा सर्वाधिक लोकानी पाहिलेला चित्रपट ठरला आहे. 'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा तीन भावंडांच्या नात्यावर बेतलेला धम्माल सिनेमा आहे. क्षिती जोग, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. Fussclass Dabhade Trailer: इरसाल भावंडांची धम्माल कहाणी सांगणार्या 'फसक्लास दाभाडे' चा दमदार ट्रेलर रीलीज (Watch Video).
'फसक्लास दाभाडे' सुपरहीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement