ठळक बातम्या

Foreign Investment in Mecca, Medina Real Estate: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; आता परदेशी लोक करू शकतात पवित्र शहरे मक्का आणि मदिनामध्ये गुंतवणूक

Prashant Joshi

या नवीन नियमानुसार, या दोन शहरांमध्ये असलेल्या सौदी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतील. एखादी व्यक्ती असो किंवा कंपनी, कोणत्याही प्रकल्पात परदेशी गुंतवणूकदारांचा एकत्रित हिस्सा केवळ 49 टक्क्यांपर्यंत असेल.

Voice Change Surgery Package: ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिलासा! बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरू झाले ट्रान्स पर्सन्ससाठी भारतातील पहिले अनुदानित व्हॉइस चेंज शस्त्रक्रिया पॅकेज, जाणून घ्या शुल्क

Prashant Joshi

या पॅकेजमध्ये आपत्कालीन काळजी वगळण्यात आली आहे, परंतु सामान्य वॉर्डमध्ये प्रवेश समाविष्ट आहे. हा उपक्रम अशा लोकांसाठी आहे ज्यांना विमा संरक्षण नाही आणि महागड्या शस्त्रक्रिया परवडत नाहीत.

Ghatkopar Hoarding Collapse Case: निलंबित आयपीएस ऑफिसर Quaisar Khalid यांना ACB चा समन्स

Dipali Nevarekar

साकीनाका स्थित एका व्यक्तीने डीजीपी ऑफिसमध्ये तक्रार केली होती ज्यामध्ये कैंसर खलिद (Quaisar Khalid) यांनी रेल्वे कमिशनर म्हणून त्यांच्या पदाचा त्यांनी गैरवापर केल्याचा आरोप आहे.

What is DeepSeek? डीपसीक बद्दल तुम्हाला माहिती आहे का? आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स क्षेत्रात नवी क्रांती?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

DeepSeekही 2023 मध्ये स्थापन झालेलेी AI कंपनी आहे. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) साध्य करण्याबाबत तिचे ध्येय काय? घ्या जाणून.

Advertisement

Akhilesh Yadav on Mahakumbh 2025 Stampede: 'महाकुंभचे व्यवस्थापन ताबडतोब सैन्याकडे सोपवावे'; चेंगराचेंगरीच्या घटनेवर योगी आदित्यनाथ सरकारला घेरण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न

Jyoti Kadam

विरोधी पक्षांनी चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी योगी सरकारला जबाबदार धरले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सैन्याकडे महाकुंभाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवावी असे म्हटले आहे.

Marotrao Gadkari Died: ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत आणि गांधीवादी नेते मारोतराव गडकरी यांचे निधन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जेष्ठ गांदीवादी आणि सर्वोदयवादी विचारवंत मारोतराव मल्हारराव उर्फ मा म गडकरी यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते.

Legend 90 League Full Squads: धवन, शकिब, हरभजन, रैना आणि पठाण 'लेजेंड 90 लीग'मध्ये करणार धमाल, सर्व संघांचे स्क्वॉड जाहीर

Nitin Kurhe

6 ते 18 फेब्रुवारी दरम्यान रायपूरमध्ये लेजेंड 90 लीगचे आयोजन केले जाणार आहे. या लीगमधील सर्व फ्रँचायझी संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, शिखर धवन, सुरेश रैना, न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच असे अनेक दिग्गज लेजेंड 90 लीगमध्ये सहभागी होताना दिसतील.

Winners of the Republic Day Parade Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथकांचे निकाल आणि सर्वोत्कृष्ट झांकी जाहीर, जाणून घ्या कोण जिंकले?

Shreya Varke

प्रजासत्ताक दिन परेड 2025 मधील सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथक आणि झांक्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/इतर सहाय्यक दलांच्या मार्चिंग पथकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी न्यायाधीशांच्या तीन पॅनेलची स्थापना करण्यात आली होती. पॅनेलने खालील निकाल जाहीर केले आहेत तसेच तसेच २६ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत मायगव्ह पोर्टलवर ऑनलाइन पोल करून नागरिकांना आपल्या आवडत्या झांकी आणि मार्चिंग एन्सेम्बलला 'पॉप्युलर चॉइस कॅटेगरी' म्हणून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते

Advertisement

Mahakumbh Stampede-Like Chaos: महाकुंभ मेळा दुर्घटनेवर अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त; पीडितांच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन

Jyoti Kadam

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल सांत्वन व्यक्त केले आहे. त्यांना सतत मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंतीनिमित्त पाठवता येतील अशा आकर्षक आमंत्रणपत्रिका, येथे पाहा

Shreya Varke

गणेश जयंती हा तो दिवस आहे ज्या दिवशी गणपती पहिल्यांदा पृथ्वीवर पोहोचले. हिंदू दिनदर्शिकेनुसार तिथी म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी, म्हणजेच माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी. म्हणून या दिवसाला माघी श्री गणेश जयंती असेही म्हणतात. या दिवशी लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना गणपतीच्या दर्शनासाठी आपल्या घरी आमंत्रित करतात. आपण खालील संदेश आणि चित्रांद्वारे आपल्या नातेवाईकांना श्री गणेशाच्या दर्शनासाठी आमंत्रित करू शकता.

Pat Cummins: श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2025 कसोटी मालिकेत पॅट कमिन्स का खेळत नाही? कारण घ्या जाणून

Jyoti Kadam

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमुळे संघात काही बदल झाले आहेत. कर्णधार पद स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आहे.

Sunita Williams, Butch Wilmore यांना अवकाशामधून परत आणण्यासाठी Donald Trump यांनी मागितली Elon Musk कडे मदत

Dipali Nevarekar

डिसेंबरमध्ये आणखी एक विलंब झाला, कारण SpaceX ला नव्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर काम करण्यासाठी अधिक वेळ हवा होता, ज्याची सुरुवात क्रू-10 च्या प्रक्षेपणापासून होईल.

Advertisement

Delhi-Meerut Expressway Accident: दाट धुक्यामुळे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर अनेक वाहने एकमेकांना धडकली, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

थंडीची लाट आणि दाट धुके यामुळे उत्तर भारतात रस्ते अपघातांमध्ये वाढ होत आहे. धुक्यामुळे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर अनेक वाहनांची धडक झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लांबच लांब वाहतूक कोंडी झाली होती. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये वाहने खराब अवस्थेत रस्त्यावर पडलेली दिसत आहेत.

Does Hair Loss or Baldness Affects Self-Esteem: केस गळणे किंवा टक्कल पडल्याने आत्मविश्वासावर खरंच परिणाम होतो? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केस गळणे आणि टक्कल पडणे याचा आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्यावर खरोखर परिणाम होतो का? त्यावर उपाय, उपचार आणि मदत याबाबत घ्या जाणून.

ICC T20I Bowling Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्तीने घेतली मोठी झेप, एकाच वेळी 25 खेळाडूंना सोडले मागे

Nitin Kurhe

आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्तीनेही (Varun Chakravarthy) बरीच प्रगती केली आहे. त्याने जगातील 25 खेळाडूंना मागे सोडले आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आयसीसी टी-20 क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर होता. पण नवीन रँकिंगनंतर तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

Maha Kumbh Mela 2025 Stampede: 'गर्दीत धक्काबुक्की झाली, बाहेर पडायला जागा नव्हती'; प्रत्यक्षदर्शींनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची सांगितली भीषणता (Watch Video)

Jyoti Kadam

'संगमात पवित्र स्नानांसाठी गेलेल्या लोकांना तेथून निघण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली', असे वर्णन प्रत्यक्षदर्शींना केले.

Advertisement

ICC T20I Batting Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये मोठा बदल, तिलक वर्माने घेतली 'या' स्थानावर झेप; तर सूर्यकुमार यादवला मोठा धक्का

Nitin Kurhe

तिलक वर्मा एका स्थानाने पुढे सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता थेट 832 वर पोहोचले आहे. तिलक वर्मा पहिल्यांदाच आयसीसी टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Guillain-Barré Syndrome In Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला; चाचणीत शहरातील 'या' 7 ठिकाणाचे पाणी आढळले बॅक्टेरियामुळे दूषित

Prashant Joshi

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना दिल्या. पुणे शहर आणि नव्याने विलीन झालेल्या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा आणि ड्रेनेजबाबत उपाययोजना राबविण्यास विभागांना सांगण्यात आले.

Republic Day Parade 2025: प्रजासत्ताक दिन परेड 2025 च्या सर्वोत्कृष्ट संचलन पथकांचे आणि चित्ररथांचे निकाल जाहीर; उत्तर प्रदेशला 'महा कुंभ 2025' साठी मिळाला पहिला क्रमांक

Prashant Joshi

सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF)/अन्य सहाय्यक दल आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (UT) आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या मार्चिंग पथकांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांचे तीन पॅनेल तयार करण्यात आले. पॅनेलने त्यांचे निकाल जाहीर केले आहेत.

Uttar Pradesh Shocker: डॉक्टरच्या निष्काळजीपणाचा कळस; ड्यूटीवर रिल्स पाहण्यात मग्न, हृदयविकाराच्या रुग्णाचा मृत्यू

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील सदस्यांनी या घटनेचा निषेध केल्यावर त्यांना मारहाणीलाही सामोर जाव लागलं.

Advertisement
Advertisement