ठळक बातम्या
Sangli Fire: सांगलीच्या पेठनाकाजवळील कारखान्यात भीषण आग; कोट्यावधींचा माल जाळून खाक, जीवितहानी नाही (Video)
Prashant Joshiया प्लांटचे नुकतेच नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले असल्याने आगीमुळे झालेले एकूण नुकसान कोटींमध्ये आहे.
What Indians Are Eating: देश चालतोय दुधावर, चिकन आणि अंड्याचाही वापर वाढला; भाज्या ताटातून बाहेर पडण्याची भीती- Food Consumption Survey
टीम लेटेस्टलीखाद्य आणि कृषी संघटनेच्या (FAO) 2021 च्या आकडेवारीनुसार, भारत अंड्यांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आणि मांस उत्पादनात पाचव्या क्रमांकावर आहे.
JEE Fail Student Dies By Suicide: 'आई-बाबा, मला माफ करा' जेईई परीक्षेत अपयश, इयत्ता आकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजेईई परीक्षा अनुउत्तीर्ण झालेल्या अदिती मिश्रा या गोरखपूर येथील 18 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. तिच्या पालकांची माफी मागणारी तिची हृदयद्रावक चिठ्ठी विद्यार्थ्यांवरील प्रचंड शैक्षणिक दबाव अधोरेखित करते.
WPL 2025 Full Schedule And All Teams Squad: उद्यापासून रंगणार महिला क्रिकेटचा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक; लाईव्ह स्ट्रीमिंग एका क्लिकवर
Nitin Kurheस्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली, बंगळुरूने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सने विजय मिळवून महिला प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद जिंकून इतिहास रचला. अशा परिस्थितीत, गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) त्यांचे जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नशील
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची तयारी पूर्ण की अपूर्ण? इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मिळाले 3 सकारात्मक गुण
Nitin Kurheसंघातील खेळाडूंसाठी ही मालिका खूप महत्त्वाची होती. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला आपली तयारी मजबूत करायची होती. या मालिकेत टीम इंडियाला शोधल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. तथापि, दरम्यान एक वाईट बातमी अशीही आली की जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.
Aaditya Thackeray: विश्वासू माणसाने पक्ष सोडला; आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआदित्य ठाकरे आज राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ते शिवसेना (UBT) खासदारांना मार्गदर्शनही करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.
Ladki Bahini Yojana: 'लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही'; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची आश्वासनपर ग्वाही
Prashant Joshiया भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, सन्माननिधी म्हणून मिळणारे 10 हजार रुपये दरवर्षी मिळावेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या मागणीचा जरुर विचार करू, असे सांगितले.
IND vs ENG 3rd ODI Records: अहमदाबादमध्ये मोठ्या विजयासह टीम इंडियाने रचली विक्रमांची मालिका, किंग कोहली बनला नंबर वन फलंदाज तर गिलने जिंकले 'दिल'
Nitin Kurheभारतीय संघाने मालिका 3-0 अशी जिंकली. फलंदाजीत, शुभमन गिलने (Shubman Gill) त्याच्या शतकाने सर्वांचे मन जिंकले, तर किंग कोहली (Virat Kohli) देखील अखेर फॉर्ममध्ये परतला. गोलंदाजांनीही त्यांचे काम चोख बजावले आणि संपूर्ण इंग्लंड संघाला फक्त 214 धावांत गुंडाळले.
Bengaluru Work From Car: काय सांगता? बेंगळुरूमध्ये चक्क गाडी चालवताना लॅपटॉपवर काम करत होती महिला; पोलिसांनी ठोठावला दंड, व्हिडीओ व्हायरल (Video)
Prashant Joshiकाही महिन्यांपूर्वीदेखील, बेंगळुरूमधून असेच व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये एक व्यक्ती सिनेमा हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत असल्याचे दिसत होते. तर अजून एका व्हिडीओमध्ये दुसरी व्यक्ती स्कूटर चालवताना लॅपटॉप वापरत असल्याचे दिसून आले होते.
Biometric Attendance For Std XI, XII Atudents: अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी; NEET, JEE आणि MHT-CET वाल्यांना दणका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNEET, JEE, MHT-CET Students: महाराष्ट्र सरकार इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणीक वर्षातील उपस्थिती 75% सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांचा खासगी कोचिंग क्लासमधील संबंध रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी लागू करणार आहे.
Mumbai Coastal Road: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोडवरील हाजी अली ते मरीन ड्राइव्ह इंटरचेंज वाहतुकीसाठी खुला; अंतिम लिंक मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता
Prashant Joshiएका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, वरळी इंटरचेंजवर शेवटचा मार्ग उघडणे बाकी आहे, जो उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वरळी ते बीडब्ल्यूएसएल थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील महिन्यापर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
PAK Beat SA 3rd ODI Match 2025 Scorecard: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानने सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला पाठलाग, 6 विकेटने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव; तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत केला प्रवेश
Nitin Kurheमालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (PAK vs SA) यांच्यात यांच्यात खेळला गेला. या सामन्यात, पाकिस्तानने एकदिवसीय सामन्यातील त्यांच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग केला आणि तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 13 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 13 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
RCB New Captain: आरसीबीला आज मिळणार नवीन कर्णधार! 11.30 वाजता होणार घोषणा, 'ही' 2 नावे शर्यतीत सर्वात पुढे
Nitin Kurheआज म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी संघ आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा करेल. आयपीएल 2025 (IPL 2025) साठी आरसीबी कोणत्या खेळाडूकडे संघाची धुरा सोपवेल हे पाहणे खूप मनोरंजक असेल. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आरसीबीला पुन्हा एकदा जेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे. या संघाने दोन हंगामात निश्चितच अंतिम फेरी गाठली आहे.
Surya Grahan 2025: यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतामधून दिसणार का? घ्या जाणून
Dipali Nevarekarग्रहण ही खगोलीय घटना असली तरीही हिंदू धर्मामध्ये ग्रहणाशी निगडीत अनेक समज गैरसमज आहेत. ग्रहणाशी निगडीत अनेक रीती रिवाज पाळले जातात.
Tulsi Gabbard यांच्याकडे President Donald Trump च्या सरकार मध्ये National Intelligence च्या संचालक पदाची जबाबदारी
Dipali Nevarekar11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर उघड झालेल्या गुप्तचर यंत्रणेतील अपयशांना संबोधित करण्यासाठी Office of the Director of National Intelligence कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
बॉबकार्ड लिमिटेड कडून महिला उद्योजकांना मिळणार मदतीचा हात; कौशल्य विकास, वित्तीय साक्षरता प्रशिक्षण सह मिळणार मार्गदर्शन
टीम लेटेस्टलीकार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 100+ महिला उद्योजकांना सामर्थ्य देण्याचे उद्दिष्ट आहे आणि या वर्षभर आणि त्यापुढील काळात हे कौशल्य विकास, वित्तीय साक्षरता प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन हे साध्य केले जाणार आहे.
Vicky Kaushalआणि Rashmika Mandanna 'छावा' च्या प्रदर्शनापूर्वी पोहचले शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला (Watch Video)
Dipali Nevarekarछावा सिनेमा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर बेतला आहे. यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेमध्ये आहे तर येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे.
Video: लाईव्ह सामन्यात शाहीन आफ्रिदीची आफ्रिकन खेळाडूशी झटापट, दिला जोरात धक्का; पंचांना करावा लागला हस्तक्षेप
Nitin Kurheतिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा नवीन खेळाडू मॅथ्यू ब्रीट्झके यांच्यात जोरदार वाद झाला
Adani Health Cities: गौतम अदाणी उभारणार Mayo Clinic सोबत मुंबई, अहमदाबाद मध्ये हेल्थ इंफ्रा; 6000 कोटींची मदत
Dipali Nevarekar6,000 कोटी रुपयांची देणगी अदानी कुटुंबाने अध्यक्ष गौतम अदानी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या 60,000 कोटी रुपयांच्या प्रतिज्ञाचा एक भाग असेल.