ठळक बातम्या
IND vs ENG 3rd ODI Scorecard: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताने इंग्लंडची काढली हवा, तिसरा सामना 142 धावांनी जिंकला; दिला क्लीन स्वीप
Nitin Kurheतिसऱ्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी पराभव करत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. तत्तपुर्वी, इंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ 214 धावांवर गारद झाला.
IND vs ENG 3rd ODI Live Score Update: इंग्लंडने गमावली सातवी विकेट, लिव्हिंगस्टोन ठरला वॉशिंग्टन सुंदरचा बळी
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला आठवा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 175/8
IND vs ENG 3rd ODI Live Score Update: इंग्लंडला सहावा धक्का, जोस बटलरनंतर हॅरी ब्रूकही बाद, हर्षितला दुहेरी यश
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला सहावा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 161/6
IND vs ENG 3rd ODI Live Score Update: इंग्लंडला पाचवा धक्का, सहा धावा करून जोस बटलर बाद, हर्षितला मिळाली विकेट
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला पाचवा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 165/5
Krishnaraj Mahadik आणि Rinku Rajguru यांच्या कोल्हापूर मधील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातील 'त्या' वायरल फोटोवरील पहा कृष्णराज महाडीक याची पहिली प्रतिक्रिया
Dipali Nevarekarकृष्णराज महाडिक हा खासदार धनंजय महाडिक महाडिकांचा मुलगा आहे.
IND vs ENG 3rd ODI Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, जो रूट अक्षर पटेलच्या जाळ्यात अडकला
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला चौथा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 143/4
IND vs ENG 3rd ODI Live Score Update: कुलदीपने भारताला मिळवून दिले तिसरे यश, टॉम बँटनला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला तिसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 126/3
PAK vs SA 3rd ODI Match 2025 Scorecard: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानसमोर ठेवले 353 धावांचे लक्ष्य, हेनरिक क्लासेन आणि मॅथ्यू ब्रीट्झके यांनी खेळली तुफानी खेळी
Nitin Kurheआता दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. जिंकणारा संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानसमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Telangana Shocker: तेलंगणा मध्ये प्रपोजल नाकारल्याने तरूणाने स्वतः सह प्रेमिकेवर ओतलं पेट्रोल
Dipali Nevarekarसध्या सोशल मीडीयात ही क्लिप वायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे.
Mumbai Metro 2A, 7 वर केवळ 33% प्रवासी संख्या - अहवाल
Dipali Nevarekarदोन्ही लाईन वर मिळून अंदाजे 2,20,000 प्रवासी दिसत आहेत. ज्यावर 6,50,000 प्रवासी संख्या अपेक्षित होती.
IND vs ENG 3rd ODI Live Score Update: अर्शदीपने इंग्लंडला दिला दुसरा धक्का, डकेटनंतर साल्टची मिळाली विकेट
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला दुसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 84/2
SL vs AUS 1st ODI Match 2025 Scorecard: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकाकडून लाजीरवाणा पराभव, महेश थीकशनाची घातक गोलंदाजी
Nitin Kurheपहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला. यासह, श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन संघ फक्त 165 धावांवर ऑलआउट झाला.
Water Pipeline Burst in Navi Mumbai: मार्बल मार्केटमध्ये पाण्याची पाईपलाईन फूटली; खारघर, कामोठे भागात पुढील 24 तास पाणी कपात
Dipali Nevarekarरिपोर्ट्स नुसार तातडीच्या कामासाठी भोकरपाडा वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद करण्यात आला आहे. गुरूवारी 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल
IND vs ENG 3rd ODI Match 2025 Scorecard: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला दिले 357 धावांचे लक्ष्य, शुभमन गिलने झळकावले शतक
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Rajan Salvi Resigned: राजन साळवी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार; उपनेते पदाचा दिला राजीनामा
Dipali Nevarekarराजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत जाणार की भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करणार? यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती पण अखेर एकनाथ शिंदेंनी राजन साळवींना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे.
Virat Kohli Record: विराट कोहलीची मोठी कामगिरी; इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा करणारा ठरला पहिला भरातीय खेळाडू
Jyoti Kadamजर आपण क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्स एकत्र केले तर कोहलीने इंग्लंडविरुद्ध 8 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत.
India's Got Latent Controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील Ranveer Allahbadia च्या 'त्या' प्रश्नाबाबतचा वाद चिघळला; महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंत, सिद्धांत चतुर्वेदी, उर्फी जावेदसह अनेकांना बजावले समन्स
Prashant Joshiशोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंतच्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि सर्वांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल. अशाप्रकारे या शोचे जुने भाग आणि त्यात दिसणारे पाहुणे धोक्यात आले आहेत
‘India’s Got Latent’ Controversy: रणवीर अलाहबादिया यास पाल्य आणि पालकांकडून इंगा? 'इंडियाज गॉट लेटेंट' वाद भोवला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे'इंडियाज गॉट लेटेंट' वरील वादग्रस्त टिप्पणीमुळे रणवीर अलाहबादिया यास टीकेचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे. वाचा सविस्तर तपशील.
India Post GDS Recruitment 2025: डाक विभागामध्ये 21413 जागांसाठी होणार नोकरभरती; indiapostgdsonline.gov.in वर करा 3 मार्च पूर्वी अर्ज
Dipali Nevarekarडाक विभागात नोकरभरतीसाठी 10 फेब्रुवारी पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 3 मार्च 2025 पर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे.
Dubai: महिला प्रवाशाला टॅक्सी ड्रायव्हरने विचारले बॉयफ्रेंडसोबतची सेक्स लाईफ, पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का
Shreya Varkeदुबईत एका टॅक्सी ड्रायव्हरने एका महिला प्रवाशाला अयोग्य टिप्पणी केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम युजर एनएसए थॉमसने हे फुटेज शेअर करत दावा केला आहे की, ड्रायव्हरने तिला तिच्या सेक्स लाईफबद्दल स्पष्ट प्रश्न विचारून अस्वस्थ केले. ड्रायव्हरने विचारले, "तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत किती वेळा सेक्स केला आहे?" आणि मग थेट प्रश्न विचारला कि, "आज रात्री तुम्ही सेक्स केला नाही का?" हि धक्कादायक बाब समोर आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.