Telangana Shocker: तेलंगणा मध्ये प्रपोजल नाकारल्याने तरूणाने स्वतः सह प्रेमिकेवर ओतलं पेट्रोल

सध्या सोशल मीडीयात ही क्लिप वायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे.

Telangana Viral Video | X @news24tvchannel

तेलंगणा मध्ये प्रपोजल नाकारल्याने तरूणाने स्वतः सह प्रेमिकेवर पेट्रोल ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सूर्यापेट मधील आहे. सध्या सोशल मीडीयात ही क्लिप वायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे.

तेलंगणा मधील वायरल व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement