ठळक बातम्या
Work From Home For Women: महिलांसाठी आता वर्क फ्रॉम होमची सुविधा, नोकरदार महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास भेट
Shreya Varkeकोविड महामारीदरम्यान काम करण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वर्क फ्रॉम होमसारख्या सुविधा अधिक सुलभ झाल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महिलांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची घोषणा केली आहे. 8 मार्च रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील नोकरदार महिलांना खास भेट दिली आहे.
World's Most Corrupt Countries: समोर आली जगातील सर्वात कमी व जास्त भ्रष्ट देशांची यादी; जाणून घ्या भारत व पाकिस्तानचे रँकिंग
Prashant Joshiहा अहवाल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बर्लिनने प्रसिद्ध केला आहे. सीपीआय अहवालानुसार, जागतिक भ्रष्टाचाराची पातळी चिंताजनकपणे उच्च आहे. या अहवालात जगभरातील गंभीर भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. दोन तृतीयांश पेक्षा जास्त देशांना 100 पैकी 50 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत.
Pathardi: परीक्षेत कॉपी देता येत नसल्याने तगमग, थेट मास्तरांनाच चाकूचा धाक; पाथर्डी येथील धक्कादायक प्रकार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबोर्ड परीक्षेमध्ये कॉपी करण्यास आणि ती मित्रास पुरविण्यास मज्जाव केल्याने चक्क शिक्षकासच धमकावण्याचा धक्कादायक प्रकार आहे. कालपासून (11 फेब्रुवारी) सुरु झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (Maharashtra HSC Class 12 Exam 2025) म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेदरम्यान पाथर्डी (Pathardi) येथे हा प्रकार घडला.
IND vs ENG, 3rd ODI: शुभमन गिलने रचला इतिहास; एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा बनला फलंदाज
Jyoti Kadamभारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इतिहास रचला आहे. शुभमन गिल हा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा फलंदाज बनला आहे
Ind vs Eng 3rd ODI: टीम इंडियाला दुसरा धक्का, पायाच्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती संघाबाहेर
Jyoti Kadamभारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. त्यादरम्यान, पायाच्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती टीम इंडियाच्या संघाबाहेर असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
Eating Less at Night Benefits: रात्री हलके जेवण केल्यास अनेक गंभीर आजारांपासून सुटका, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeचांगल्या आरोग्यासाठी रात्रीचे जेवण दिवसातील सर्वात हलके जेवण असावे. बरेच लोक रात्रीचे जेवण रात्री 9 वाजता किंवा त्यानंतरही करतात. भूक आणि वजन वाढण्यामागील लेप्टिन (उपासमार संप्रेरक) आणि घ्रेलिन हे दोन प्रमुख हार्मोन्स शरीरात कार्य करतात. तज्ञ ांनी स्पष्ट केले की, शरीरात दोन हार्मोन्स आहेत जे आपली भूक वाढवतात किंवा नियंत्रित करतात. लेप्टिन शरीरातील चरबीच्या पेशींद्वारे तयार केले जाते आणि मेंदूला सूचित करते की, शरीराला अन्नाची आवश्यकता नाही.
ICC ODI Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये शुभमन गिलने घेतली मोठी झेप, 'हे' 4 भारतीय टॉप-10 मध्ये चमकले
टीम लेटेस्टलीइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी करणारा गिल आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण केली आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारताचे 4 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत.
Kerala Ragging Case: विद्यार्थ्यांच्या गुप्तांगांवर डंबेल लटकवले, कंपासने शरीरावर जखमा केल्या; केरळच्या सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयानक प्रकार, आरोपी सीनियर्सना अटक
Prashant Joshiपोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली व कॉलेज प्रशासनाने सर्व आरोपींना निलंबित केले. आरोपी विद्यार्थ्यांनी इतर अनेक विद्यार्थ्यांसोबतही असेच वर्तन केल्याचे सांगण्यात येत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया अडचणीत, Matthew Kuhnemann च्या संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनबाबत आयसीसीकडे तक्रार
Nitin Kurheश्रीलंकेविरुद्धच्या अलिकडच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या अॅक्शनबद्दल तक्रार आली होती, त्यानंतर त्याला अनिवार्य चाचणी करावी लागणार आहे. मॅथ्यू कुहनेमनने मालिकेत सर्वाधिक 16 बळी घेतले.
Mumbai Walkathon: मुंबईच्या जुहू येथे 16 मार्च रोजी होणार 'वॉकेथॉन'; जाणून घ्या शुल्क व कुठे कराल नोंदणी
Prashant Joshiकार्यक्रमाची सुरुवात जमनाबाई नरसी शाळेच्या मैदानावरून होईल आणि सहभागी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाजवळून जुहू बीचकडे जाऊन परत येतील. या कार्यक्रमाचे नेतृत्व जुहूचे रहिवासी, आयर्नमॅन ट्रायथलीट आणि गिनीज रेकॉर्डधारक कपिल अरोरा करतील.
IND vs ENG 3rd ODI Live Score Update: टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा एक धाव करुन पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheभारताने आधीच 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडला आपला सन्मान वाचवण्याची संधी असेल. तर भारताला इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी असेल. दरम्यान, इंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Bareilly Groom Dies in Accident: ऐन लग्न समारंभात कुटुंबावर शोककळा, लग्नाच्या अवघ्या १२ तासांनंतर रस्ते अपघातात नवरदेवाचा मृत्यू
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये लग्नाच्या अवघ्या १२ तासांनंतर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नवरदेवाचा मृत्यू झाल्याने आनंदाचे दु:खात रूपांतर झाले. सतीश कुमार (२३) या तरुणाचा विवाह झाल्याच्या १२ तासांनंतर बरेली येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. सतीश कुमार हा त्याच्या चुलत भाऊ आणि मित्रासोबत मिठाई खरेदी करण्यासाठी गेला असता उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची एसयूव्ही धडकली. यात विजेश कुमार आणि सतीश जागीच मृत्यू झाला आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत जाहीर होणार आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना म्हणजे 'तिजोरीवर भार, बळीराजाला कार'; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने दाखवला आरसा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना राज्य सरकारचा बहुतांश निधी ओरबाडत असल्याने ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी निधीचा थेंब टपकण्यास मर्यादा येत आहेत. परिणामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याध्ये या योजनेचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याचे पुढे आले आहे.
FIR Against Elvish Yadav: खोटा व्हिडीओ पोस्ट करून नव्या वादात अडकला यूट्यूबर एल्विश यादव; राजस्थान पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी जयपूरमध्ये गुन्हा दाखल
Prashant Joshiएल्विश यादवचा हा व्हिडिओ एल्विश यादव व्लॉग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना, युट्यूबरने ‘राजस्थानमधील संपूर्ण प्रोटोकॉल’ असे नाव दिले आहे.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' संघांना मिळाला मोठा धक्का; स्टार गोलंदाज आणि फलंदाज झाले बाहेर, पहा यादी
Jyoti Kadamचाहते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल.
IND vs ENG 3rd ODI Live Toss Update: इंग्लंडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली, टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी केले अंमत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheइंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघात एक बदल झाला आहे, तर भारतीय संघात तीन बदल झाले आहेत.
IND vs ENG 3rd ODI Match Winner Prediction: अहमदाबादमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये होणार 'करो या मरो'ची लढाई, सामन्यापूर्वी कोण जिंकणार घ्या जाणून?
Nitin Kurheभारताला तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी असेल. या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते. त्याच वेळी, अर्शदीप सिंगलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
Anil Kumble At Maha Kumbh: अनिल कुंबळे पत्नीसह महाकुंभमध्ये सहभागी; त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान (See Pics)
Jyoti Kadamअनिल कुंबळे, पत्नी चेतना रामतीर्थासोबत महाकुंभ 2025 मध्ये सहभागी झाले आहेत. प्रयागराजमध्ये कुंबळे यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.
IND vs ENG 3rd ODI Live Streaming: इंग्लंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भारत सज्ज, थोड्याच वेळात अहमदामध्ये रंगणार अखेरचा वनडे सामना; तुम्ही येथे पाहा लाइव्ह थेट प्रेक्षेपण
Nitin Kurheभारताने आधीच 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडला आपला सन्मान वाचवण्याची संधी असेल. तर भारताला इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी असेल. या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते. त्याच वेळी, अर्शदीप सिंगलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.