Video: लाईव्ह सामन्यात शाहीन आफ्रिदीची आफ्रिकन खेळाडूशी झटापट, दिला जोरात धक्का; पंचांना करावा लागला हस्तक्षेप
तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा नवीन खेळाडू मॅथ्यू ब्रीट्झके यांच्यात जोरदार वाद झाला
PAK vs SA 3rd ODI Match: पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जात आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळला जात आहे. तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा नवीन खेळाडू मॅथ्यू ब्रीट्झके यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: PAK vs SA 3rd ODI Match 2025 Scorecard: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानसमोर ठेवले 353 धावांचे लक्ष्य, हेनरिक क्लासेन आणि मॅथ्यू ब्रीट्झके यांनी खेळली तुफानी खेळी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)