ठळक बातम्या

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांना खुणावतोय राष्ट्रीय पैस? वय आणि राजकीय अनुभाव ठरणार जमेची बाजू?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आदित्य ठाकरे यांचे वय आणि राजकीय अनुभव पाहता त्यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात मोठी संधी आहे. अर्थात, त्यांना प्रादेशीक आणि राष्ट्रीय पातळीवर मैत्री आणि राजकीय नेत्यांशी सौहार्द सांभाळायला हवा.

Devmanus Teaser: महेश मांजरेकर, रेणूका शहाणे सह दिग्गज कलाकारांची फळी असलेला 'देवमाणूस' सिनेमाचा दमदार टीझर रसिकांच्या भेटीला

Dipali Nevarekar

लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित हा मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

PAK vs SA Tri Series: आयसीसीने शाहीन आफ्रिदीसह 3 खेळाडूंवर केली मोठी कारवाई, ठोठावला मोठा दंड; काय होते प्रकरण? वाचा

Nitin Kurhe

आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याबद्दल तीन खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि कामरान गुलाम यांचा समावेश आहे.

New Income Tax Bill: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केले नवीन आयकर विधेयक; काय आहेत नवीन बदल? जाणून घ्या

Bhakti Aghav

आज लोकसभेत सादर झाल्यानंतर, नवीन आयकर विधेयक पुढील चर्चेसाठी संसदीय वित्त स्थायी समितीकडे पाठवले जाईल.

Advertisement

ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केएल राहुल की ऋषभ पंत, कोणाला मिळणार संधी? मुख्य प्रशिक्षकाने दिले स्पष्टच उत्तर

Nitin Kurhe

केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यापैकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा यष्टिरक्षक फलंदाज कोण असेल या प्रश्नाचे उत्तर संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिले आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की...

Loudspeaker Use in Pune: आता पुण्यात 15 दिवसांसाठी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी; आदेश जारी, जाणून घ्या तारखा

Prashant Joshi

महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार 2 दिवसांसाठी परवानगी दिली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. वरील सणांच्या दिवशी, सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, ध्वनी मर्यादा कायम ठेवून लाऊडस्पीकर आणि ध्वनी प्रवर्धन प्रणालींचा वापर करण्यास परवानगी असेल.

Airport Gold Smuggling: एकावर एक तीन अंडरवेअर परिधान करून एअरपोर्ट सर्व्हिसेसचा कर्मचारी करत होता सोन्याची तस्करी, कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक

Shreya Varke

मुंबई विमानतळावर एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या एका कर्मचाऱ्याने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याची चोरीची कल्पना पाहून अधिकारीही हैराण झाले होते. अधिकाऱ्यांनी वैयक्तिक तपासणी केली असता त्याने तीन अंडरवेअर घातलेले आढळले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने प्रवाशांकडून तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेल्याची कबुली दिली.

Pandit Prabhakar Karekar Passes Away: शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन; 'वक्रतुंड महाकाय' गाण्यासाठी होते प्रसिद्ध

Bhakti Aghav

गोव्यात जन्मलेले प्रभाकर कारेकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बुधवारी रात्री शिवाजी पार्क परिसरातील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव आज दादर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

Advertisement

Yerawada-Katraj Twin Tunnel: पुणेकरांसाठी आनंदाची बाब! येरवडा-कात्रज ट्विन टनेल अंडरपासला CM Devendra Fadnavis यांची मंजुरी

Prashant Joshi

हा भुयारी मार्ग 'ट्विन टनेल' प्रकारचा असावा, त्याच्या बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि या संदर्भातील प्रस्ताव त्वरित सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. पुण्यासह, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची बैठक काल झाली.

SL vs AUS 2nd ODI 2025 Live Streaming: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणार लढत, थेट सामना कधी, कुठे पाहणार घ्या जाणून

Nitin Kurhe

श्रीलंकेचा संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याच्या इराद्याने प्रवेश करेल. पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.

Kapil Sharma's Comedy Viral Video: रणवीर इलाहाबादिया वादाच्या पार्श्वभूमीवर कपिल शर्माचा 'माँ बाप की कबड्डी' विनोदी व्हिडिओ व्हायरल

Bhakti Aghav

कपिल शर्माचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या पालकांवर विनोद करताना दिसत आहे. हा विनोद 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' च्या काळातील आहे, जेव्हा कपिल शर्मा भारतातील लोकांच्या दोन आवडत्या गोष्टींबद्दल बोलत होता.

UP Shocker: भूताची भीती की मानसिक विकार? तब्बल 36 वर्षांपासून स्त्रीच्या वेशात जगतोय पुरुष, समोर आले धक्कादायक कारण

Prashant Joshi

चिंता हरणचे आयुष्य या पेक्षाही विदारक आहे. त्याच्या कुटुंबातील शोकांतिका अतिशय दुःखद आहेत. दुसऱ्या पत्नीच्या मृत्युनंतर त्याने तिसरे लग्न केले, मात्र तिसऱ्या लग्नानंतर त्याच्या घरात मृत्यूची मालिका सुरु झाली. त्याच्या 9 मुलांपैकी 7 मुलांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

UP Shocker: पतीचे दुसऱ्या महिलेशी होते अनैतिक संबंध, 42 वर्षीय महिलेने मुलींना विष पाजून स्वतःही केली आत्महत्या

Shreya Varke

मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका ४२ वर्षीय महिलेने तिच्या दोन अल्पवयीन मुलींना विष पाजून स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विंती असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून महिलेने बुधवारी सायंकाळी सपना (१३) आणि सरस्वती (११) या मुलींना विष पाजले आणि नंतर आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. भोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचरोली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Health Benefits Of Walking: एक तास चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात? चालण्याचे आरोग्यदायी फायदे ऐकल्यानंतर, तुम्हीही उद्यापासून चालायला सुरुवात कराल

Bhakti Aghav

चालल्याने केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर अनेक आजारांना प्रतिबंधित होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की 60 मिनिटे चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात?

Bomb Threat: पुणे येथील शाळेत बॉम्ब ठेवला? मुख्याध्यापकांना ई-मेल; बावधन परिसरात खळबळ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune School News: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आणि अफवा काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बावधान परिसरातील एका खासगी शाळेत बॉम्ब (Pune Bomb Threat) ठेवल्याचा ई-मेल (Bomb Threat E-mail) सदर शाळेच्या मुख्याद्यापकांना आज (13 फेब्रुवारी) सकाळी प्राप्त झाला.

Bird Flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे दोन वाघ आणि एका बिबट्यासह 693 पक्ष्यांचा मृत्यू

Shreya Varke

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो बहुतेक पक्ष्यांना होतो. परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कातून भारतीय पशू-पक्ष्यांमध्ये हा प्रादुर्भाव होतो. सध्या होत असलेल्या पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण एच१एन५ विषाणूचा स्ट्रेन असल्याचे समोर आले आहे. कोंबड्या आणि पक्ष्यांबरोबरच वाघ आणि बिबट्यांनाही संसर्ग झाला आहे.

Advertisement

FASTag New Rules: येत्या 17 फेब्रुवारीपासून लागू होणार फास्टॅगबाबत नवीन नियम; खाते ब्लॅकलिस्ट असेल तर समस्या निराकरण करण्यासाठी मिळणार 70 मिनिटांचा वेळ

Prashant Joshi

सुधारित नियमांनुसार, फास्टॅगमधील बॅलन्स व्हॅलिडेशनबाबत केलेले बदल ग्राहकांना माहित असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आता जर तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट केला गेला असेल, तर टोल प्लाझावर पेमेंट नाकारण्यापूर्वी किंवा दंड आकारायच्या आधी तुमच्याकडे समस्येचे निराकरण करण्यासाठी 70 मिनिटांचा वेळ असेल.

Maha Kumbh 2025 Conclude Date: 2025 चा महाकुंभ मेळा कधी संपणार? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Bhakti Aghav

मौनी अमावस्येच्या अमृतस्नानानंतर, नागा साधू आपापल्या ठिकाणी गेले आहेत आणि आता प्रयागराजमधील हा महाकुंभ हळूहळू त्याच्या समारोपाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे तुमच्यातील अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, 2025 चा महाकुंभ मेळा कधी संपेल?

Virat Kohli नाही तर Rajat Patidar झाला आरसीबीचा नवीन कर्णधार, IPL 2025 मध्ये करणार संघाचे नेतृत्व

Nitin Kurhe

विराटने कर्णधारपदात रस दाखवला नसल्याने, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आगामी हंगामासाठी रजतला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन हंगामात आरसीबीकडून खेळताना रजतची कामगिरी अद्भुत राहिली आहे. तर, रजतला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे.

क्रिकेटपटू Rishabh Pant याचे प्राण वाचविणाऱ्या तरुणाचा प्रेयसीसोबत आत्महत्येचा प्रयत्न; तरुणीचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Inter-Caste Love Suicide Case: क्रिकेटर ऋषभ पंत यास डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातातून वाचविणाऱ्या रजत कुमार नावाच्या तरुणाने मुझफ्फरनगर येथे त्याच्या मैत्रिणीसह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वाचा सविस्तर.

Advertisement
Advertisement