ठळक बातम्या

President's Rule Imposed In Manipur: मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू

Dipali Nevarekar

सीएम एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा कडून मुख्यमंत्रीपदासाठी नवे नाव पक्षाकडून देण्यात न आल्याने अखेर मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

Harshwardhan Sapkal महाराष्ट्र कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

Dipali Nevarekar

हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देताना आज कॉंग्रेस कडून आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

Tukaram Birkad Passes Away: तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन

Dipali Nevarekar

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन झाले आहे.

Viral Video: रस्त्याच्या मधोमध चालत्या कँटरला लागली भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Shreya Varke

मुजफ्फरनगरच्या न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरातील जनसठ रोडवर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडतात, अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना मुजफ्फरनगर येथे घडली असून एका ट्रकला अचानक भीषण आग लागली, घटनेचा व्हिडिओ @bstvlive हँडलने शेअर केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की, ट्रक चालक आणि वाहकाला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारावी लागली. हे आयशर कँटर होते

Advertisement

Bengaluru Tragedy: आईने मोबाईल न पाहता अभ्यास करायला सांगितला; दहावीच्या विद्यार्थीनीची 20 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Bhakti Aghav

आईने विद्यार्थ्याला मोबाईल फोन वापरण्याऐवजी अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानंतर तिने हे गंभीर पाऊल उचलले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. ही विद्यार्थींनी फक्त 15 वर्षांची होती.

Boy Drowns In Water Tank In Thane: नातेवाईकाच्या घरी गेला आणि जीव गमवून बसला! इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा टाकीत घसरला आणि बुडाला. मुलगा बराचवेळ न दिसल्याने त्याच्या कुटुंबाला त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला.

Madhya Pradesh: आईच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून व्यापाऱ्याच्या 6 वर्षाच्या मुलाचे अपहरण

Shreya Varke

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजता स्कूल बसची वाट पाहणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याचे दोन जणांनी दिवसाढवळ्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना सकाळी मोरार परिसरात घडली होती. ग्वाल्हेर झोनचे पोलीस महानिरीक्षक अरविंद सक्सेना यांनी पीटीआयला सांगितले की, "दोन जण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी आईच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.

Rajan Salvi Joins Shiv Sena: विनायक राऊत यांच्यावर आरोप करत अखेर राजन साळवी यांनी शिवबंधन तोडलं; ठाण्यात एकनाथ शिंदे, सामंत बंधूंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश संपन्न

Dipali Nevarekar

राजन साळवी हे विधानसभेत 3 टर्म आमदार राहिले आहेत. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये किरण सामंत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

Advertisement

MP Road Accident: मध्य प्रदेशात कार आणि खासगी बसच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 9 जण जखमी

Shreya Varke

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात गुरुवारी कार आणि खासगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर इतर आठ जण जखमी झाले. तलैनचे स्टेशन इन्चार्ज मेहताब सिंग ठाकूर यांनी सांगितले की, तरुण आणि त्याची बहीण परीक्षा देण्यासाठी कारने शुजालपूरला जात असताना हा अपघात झाला. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुजालपूर-पाचोर रस्त्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास कार आणि बसची धडक झाली.

Leopard Attack In Ambegaon: आंबेगावात बिबट्याचा 3 मोटारसायकलस्वारांवर हल्ला; 17 वर्षांची मुलगी जखमी

Bhakti Aghav

पहिल्या दोन मोटारसायकलींवरील स्वार सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिसऱ्या मोटारसायकलीवरून मागे बसलेली 17 वर्षीय श्रेया मच्छिंद्र डोके हिच्या डाव्या पायाला बिबट्याने चावा घेतला.

RBI Cancelled March 31 Bank Holiday: आरबीआय कडून रमजान ईद निमित्त 31 मार्चची सुट्टी रद्द; Year-End च्या कामांसाठी खुल्या राहणार बॅंका

Dipali Nevarekar

31 मार्च दिवशी सरकारचे आर्थिक वर्ष संपले आहे, याचा अर्थ सरकारी महसूल, पेमेंट आणि सेटलमेंटशी संबंधित सर्व व्यवहार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Latur Shocker: अवघ्या 2 गुणांमुळे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण, तरुणाने नैराश्येत केली आत्महत्या

Shreya Varke

पोलिस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पोलिस अधिकारी होण्यासाठी अनेक तरुण अहोरात्र मेहनत करतात. काही जणांचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होते ही परंतु काहींच्या पदरी निराशा येते. मेहनत करूनही केवळ २ गुणांमुळे भरती होऊ न शकल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील बोरफळ गावातून ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नागेश यादव असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय अवघे २३ वर्षे होते.

Advertisement

Hair Reveal Your Health: तुमचे केस तुमच्या आरोग्याबद्दल काही सांगू पाहतात; ते तुम्हाला कधी जाणवलं आहे का?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तुमचे केस तुमच्या आरोग्याबाबत जीवनसत्त्वांच्या कमतरतेपासून ते गंभीर वैद्यकीय स्थितींपर्यंत महत्त्वाचे संकेत देऊ शकतात. तुमचे केस तुमच्या एकूण आरोग्याबद्दल काय सांगतात आणि वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा, याबद्दल घ्या घ्या.

EPFO Interest Rate Hike: लवकरचं कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! ईपीएफओवरील व्याज वाढणार? समोर आले मोठे अपडेट

Bhakti Aghav

येत्या काळात लोकांना ईपीएफओमध्ये जमा केलेल्या पैशांवर जास्त व्याज मिळण्याची अपेक्षा आहे.

Poonam Gupta Gets Married at Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवनात पार पडला सीआरपीएफ अधिकारी पूनम गुप्ता आणि अवनीश सिंग यांचा विवाहसोहळा; Droupadi Murmu यांनी दिले आशीर्वाद (Video)

Prashant Joshi

पूनम गुप्ता ही सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट आहेत आणि सध्या ती राष्ट्रपती भवनात पीएसओ म्हणून तैनात आहेत. पीएसओ म्हणजे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी. म्हणजेच ती राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात आहे.

VIDEO: मुझफ्फरपूर जिल्ह्यात जुन्या वैमनस्यातून 6 घरांवर बॉम्बफेक, दोन संशयितांना अटक

Shreya Varke

मुझफ्फरपूर जिल्ह्यात जुन्या वैमनस्यातून जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 12 जणांनी मिळून जवळपास 6 घरांवर बॉम्ब फेकले, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मणियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागी विशनपूर माधो गावात ही बॉम्ब फेक करण्यात आली आहे. या घटनेत एका घराच्या मालकाने दरवाजा उघडला आणि बॉम्ब फेककरणाऱ्यांनी त्याचावर गोळीबार केला, दरम्यान, वृद्धांना गोळी लागली नसून ते बचावले आहेत.

Advertisement

Champions Trophy 2025 Match Timing: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचे सामने किती वाजता होणार सुरू? नोट करुन घ्या टाईम

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, जेव्हा पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ कराचीमध्ये एकमेकांसमोर येतील. पण टीम इंडियाचे मिशन 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. दरम्यान, भारताचे सामने किती वाजता सुरू होतील हे तुम्हाला माहिती असले पाहिजे.

Chhaava Advance Booking: विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा' उद्या प्रदर्शनासाठी सज्ज; आगाऊ बुकिंगने ओलांडला 10 कोटींचा टप्पा

Prashant Joshi

'छावा' हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची कथा सांगतो.

Acharya Satyendra Das यांना शरयू नदी मध्ये जलसमाधी (Watch Video)

Dipali Nevarekar

12 फेब्रुवारीला सत्येंद्र दास यांचे निधन झाल्यानंतर आज त्यांना शरयू नदीत जलसमाधी देण्यात आली आहे.

Income Tax वाचवायचा असेल तर 'या' 7 बचत योजनांमध्ये करा गुंतवणूक

Bhakti Aghav

आज आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम योजनांबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता आणि चांगले परतावा देखील मिळवू शकता.

Advertisement
Advertisement