ठळक बातम्या
BCCI New Rules For Champions Trophy 2025: नवीन नियमांमुळे गोंधळ, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळाडूंना मिळणार नाही कुटुंबाचा पाठिंबा!
Nitin Kurheमिळालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने खेळाडूंना प्रवास आणि कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याबाबत नवीन नियमांची यादी दिली आहे. संघात शिस्त राखण्यासाठी, खेळाडूंमध्ये एकतेची भावना वाढवण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे.
Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांच्यावर राबडी देवी यांच्या भावाकडून गंभीर आरोप; बिहारचे राजकारण तापले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमाजी खासदार सुभाष यादव यांनी RJD प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर भ्रष्टाचार आणि अपहरणाच्या वाटाघाटींमध्ये सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
JioStar ने लाँच केले JioHotstar, आता तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर JioCinema आणि Disney+ Hotstar चा घेऊ शकता आनंद!
टीम लेटेस्टलीशुक्रवारी सकाळी, व्हायकॉम18 आणि स्टार इंडिया यांच्यातील नुकत्याच स्थापन झालेल्या संयुक्त उपक्रम, जिओ स्टारने जिओ हॉटस्टारच्या (JioHotstar) लाँचची घोषणा केली. क्रीडा, मनोरंजन आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी भारतातील दोन आघाडीचे प्लॅटफॉर्म, जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार यांना एकत्र आणून हे प्लॅटफॉर्म तयार केले आहे.
Government Scheme: राज्य सरकार 'नाईलाज योजना' राबविण्याच्या तयारीत, विविध विभागांना आदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana: राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणि तत्सम कारणांनी झालेली महसूली तूट भरुन काढण्याासाठी खर्चात कपात करण्याचा विचार आहे. सरकारचा नाईलाज असल्याने वाढव खर्चांना कात्री लावावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.
PAK vs NZ, ODI Tri-Series 2025 Final Match Pitch Report And Weather Update: कराचीमध्ये फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची परिस्थिती घ्या जाणून
Nitin Kurheन्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत आमनेसामने येतील. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळेल.
Madhya Pradesh: आईच्या डोळ्यात मिर्ची पूड फेकून अपहरण केलेल्या 6 वर्षीय मुलाला सुखरूप सोडून अपहरणकर्ते पसार
Shreya Varkeमध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये काल सकाळी एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते.पोलिसांची कारवाई सुरु असल्यामुळे मुलाला एका ठिकाणी सोडून दरोडेखोर पसार झाले. मुरैना जिल्ह्यातील माता बसई पोलीस ठाण्याच्या बंसीपुरा भागात एका वीटभट्टीजवळ दरोडेखोरांनी मुलाला सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. काल सकाळी मुलाची आई त्याला शाळेत सोडत असताना दोन दरोडेखोरांनी मुलाच्या आईला धक्काबुक्की केली आणि डोळ्यात मिरची पूड टाकून मुलाचे अपहरण केले. यामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडाली होती.
NZ vs PAK Final ODI Tri-Series 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने, कुठे पाहणार लाईव्ह सामना? घ्या जाणून
Nitin Kurheपहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला. तथापि, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
GG vs RCB 1st Match WPL 2025 Live Streaming: आजपासून रंगणार महिला क्रिकेटचा थरार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स आमनेसामने; कुठे पाहणार लाईव्ह सामना घ्या जाणून
Nitin Kurheगेल्या हंगामातील विजेता आरसीबी हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छितो. दुसरीकडे, नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, गुजरात संघ गेल्या दोन हंगामातील निराशाजनक कामगिरी मागे सोडून हंगामाची विजयी सुरुवात करू इच्छितो.
Pulwama Attack: पुलवामा हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण, भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यात 40 जवान झाले होते शहीद
Shreya Varkeजगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा महत्वाचा दिवस मानला जातो. परंतु 14 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या इतिहासात 'काळा दिवस' म्हणून पाळला जात आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी होमरजेनंतर ड्युटीवर परतणाऱ्या भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला आहे.
Women's Premier League Google Doodle: विमेंस प्रीमियर लीग 2025 ला सुरुवात होत आहे!, गूगल डूडलनेही साजरा केला आनंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहिला प्रीमियर लीग Women's Premier League 2025) , ज्याला WPL म्हणूनही ओळखले आणि जी आजपासून सुरु होत आहे
WPL 2025: वूमेंस प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात, गतवर्षी विजेत्या ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात रंगणार पहिला सामना
Shreya Varkeमहिला प्रीमियर लीग सुरु झाल्यापासून क्रिकेट प्रेमींकडून या लीगला चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेट प्रेमींना पहिल्या दिवशीच रोमांचक सामना पाहायला मिळणार असून गतवर्षी विजेत्या ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) आणि गुजरात जायंट्स (जीजी) यांच्यात सामना रंगणार आहे.
Happy Valentine's Day 2025 HD Images: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Messages द्वारा शुभेच्छा देत साजरा करा प्रेमाचा दिवस!
टीम लेटेस्टलीहा दिवस प्रेम आणि नातेसंबंधांचा सर्वात खास दिवस आहे. या दिवशी प्रेमी एकमेकांना खास भेटवस्तू, फुले आणि प्रेमाचे संदेश देतात. या दिवशी तुम्ही खालील ग्रीटींग्ज पाठवून आपल्या जोडीदाराला खास शुभेच्छा देऊ शकता.
Manipur CRPF Jawan Firing: मणिपूर मध्ये सीआरपीएफ जवानांची सहकार्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू
Dipali Nevarekarप्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
Happy Valentine's Day 2025 Messages: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Greetings द्वारा शुभेच्छा देऊन साजरा करा प्रेमाचा दिवस!
टीम लेटेस्टलीदरवर्षी 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून WhatsApp Status, Greetings शेअर करून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतात.
PM Modi Meets Elon Musk: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या भेटीपूर्वी पीएम मोदी यांनी घेतली Elon Musk ची भेट
Dipali Nevarekarट्र्म्प सरकार मध्ये Department of Government Efficiency चे नेतृत्त्व एलन मस्क करत आहेत.
Urmila Kothare Car Accident Case: कार अपघात प्रकरणी उर्मिला कोठारे ची Bombay High Court मध्ये धाव; तपास Mumbai Police Crime Branch कडे देण्याची मागणी
Dipali Nevarekarनिःपक्षपाती तपास व्हावा यासाठी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी विनंती उर्मिला कोठारेने न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 17 मार्च रोजी ठेवली आहे.
Bengaluru Woman Reckless Driving Viral Video: बेंगलूरू मध्ये कार चालवताना महिला लॅपटॉप वर काम करताना दिसली;ट्राफिक विभागाने ठोठावला दंड
Dipali Nevarekar"work from home not from car while driving" म्हणत Deputy Commissioner of Police Traffic North, Bengaluru, ने हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.
Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात हरवलेल्या पत्नीला भेटल्यानंतर पतीच्या डोळ्यात तरळले आनंद अश्रू, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
Shreya Varkeमहाकुंभमेळा येथील एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कुंभमेळ्यात पत्नी आणि मुलासह आलेल्या व्यक्तीची पत्नी संगमावरील प्रचंड गर्दीत हरवली होती. कुंभमेळ्याच्या गोंधळात पत्नी हरवली त्यामुळे पती खूप चिंतेत होता. आपल्या प्रियजनांना गमावण्याच्या भीतीने भारावून गेलेला तो आपल्या पत्नीशी पुन्हा भेटून खूप आनंदी झाला, पत्नीला पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
Happy Valentine's Day Wishes In Marathi: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा द्या आपल्या जोडीदाराला खास शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीया दिवशी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी सोशल मीडियाद्वारे आपल्या जोडीदाराला खास शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Messages, Quotes पाठवून खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करू शकता.
Gold Rate: सोने कधीपर्यंत महागणार? वाढलेल्या दराला कधी लागणार ब्रेक? जाणून घ्या
Bhakti Aghavराष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 140 रुपयांनी वाढून 88,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. बुधवारी 99. 9 टक्के शुद्धता असलेल्या या मौल्यवान धातूचा भाव 87,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.